यंदाची श्री क्षेत्र माळेगाव यात्रा प्लास्टिक अन हगणदरीमुक्त करू:-सीईओ मीनल करणवाल

नांदेड,बातमी24:-दक्षिण भारतातरील प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव यात्रा पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे.या यात्रेची पूर्व तयारी प्रशासनाकडून केली जात आहे.या यात्रेत भाविक भक्त व व्यापाऱ्यांना सर्व सुविधा देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न असून यंदाची यात्रा ही प्लस्टिक,कचरा व हगणदरीमुक्त असणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली.करणवाल यांनी अनौपचारिक […]

आणखी वाचा..

दहा रुपयांची नाणे व्यवहारात आणली जावी;नाणे न स्विकारल्यास कारवाई:-जिल्हाधिकारी राऊत

नांदेड,बातमी24:-दहा रुपयांची नाणी ही राज्यातील मोठ्या शहरात चलनात आहेत,मात्र इतर शहरात ती चलनात नसून नांदेड सारख्या शहरात कवडीमोल किंमत आहे.ही बाब प्रशासनाच्या लक्षात आली,असून नाणे व्यवहारात न स्वीकारणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी राऊत यांनी वेगवेगळ्या बँकांच्या शाखांना लिहलेल्या पत्रात म्हटले,की दहा रुपयांचे नाणे हे व्यवहारात वापरली जात नसून घेण-देणं […]

आणखी वाचा..

आयुष्यमान कार्ड मोहिमेत नांदेड जिल्हा मराठवाडात अव्‍वल:-डीएचओ डॉ. शिंदे यांची माहिती

नांदेड,बातमी 24:-प्रधान मंत्री जन आरोग्‍य योजना हा केंद्रशासनाचा महत्‍वाकांक्षी कार्यक्रम असून याच धर्तीवर राज्‍य शासनाने सूध्‍दा महात्‍मा ज्‍योतिबा फुले जन आरोग्‍य योजना चालू केली आहे. यामध्‍ये पात्र लाभार्थिंचे आयुष्‍यमान कार्ड तयार करुन वितरीत करण्‍यात येते. यांमध्ये २८ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार पिवळी शिधापत्रिका धारक, केशरी शिधापत्रिका धारक, अन्नपूर्णा कार्ड धारक, शुभ्र शिधापत्रिका धारक (शासकीय […]

आणखी वाचा..

सीईओ मिनल करणवाल यांचा टाईम बाऊंड कार्यक्रम ठरतोय अभ्यागतांसाठी करेक्ट टाईम

नांदेड,21- विविध प्रश्न घेऊन अभ्यांगतासह कर्मचारी हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दाद मागण्यासाठी निवेदन देत असतात. परंतु दिलेल्या अर्जाचे वेळेत निपटारा होत नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या निदर्शनात आले. त्यासाठी त्यांनी 1 ऑगस्ट 2023 पासून अभ्यागतांचे प्रश्न सोडविण्यासाठी टाईम बाउंड प्रोग्रॅम (कालबद्ध कार्यक्रम) राबवण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे अभ्यागतांचे प्रश्न तात्काळ […]

आणखी वाचा..

अन्यथा कठोर कारवाई:-विशेष पोलीस महानिरीक्षक महावरकर कायदा हातात घेतल्यास कारवाई:-जिल्हाधिकारी राऊत

नांदेड,बातमी.24:- समाज विघातक जाळपोळ, कायद्याचे पालन न करणे, झुंडगिरी करणे यात सर्वांनाच भरडावे लागते. ज्या काही आजवर दंगली झालेल्या आहेत त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्यांसहित सर्व समाजांनी भोगलेले आहेत. रोजचे शांततामय जीवन आणि जीवन व्यवहार जर सुरळीत चालवायचे असतील तर रस्त्यावरील समाज विघातक कृत्याचा निषेध केला पाहिजे. सकल मराठा समाजाने आजवर ज्या शांततेने आंदोलन केले त्याला जर […]

आणखी वाचा..

महामार्ग, राज्यमार्ग व इतर मार्गांवर उपोषण, धरणे, मोर्चे, रॅली आदी आयोजनावर निर्बंध:जिल्हादंडाधिकारी यांचे प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड,बातमी24:- मागच्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षण मुद्दा तापला असून ठिकठिकाणी आंदोलन सुरु असल्याने दळणवळण यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.जिल्ह्यातील अनेक महामार्ग,राष्ट्रीय महामार्ग व जिल्हा महामार्गावर आंदोलन सुरू असून रस्त्यांवर टायर जाळून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या सगळ्या परिणामाचा विचार करता जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय, सर्व राज्य महामार्गावर व इतर सर्व मार्गांवर वाहतूक आवा-गमन सुरळीत […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी राऊत यांचा खबरदारीचा इशारा

नांदेड (जिमाका) दि. 26 :- राज्य शासनाच्या गृह विभागाच्या परिपत्रकानुसार आगामी दिपावली सणाच्या पार्श्वभुमीवर विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याकरीता फटाके विक्रीला परवानगी देणारे सर्व यंत्रणांना जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी योग्य त्या खबरदारीचे निर्देश दिले आहेत. विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होणार नाही याकरिता संबंधित यंत्रणांना सतर्क राहतील […]

आणखी वाचा..

मेरी माटी-मेरा देश हा कार्यक्रम देशाला महान बनवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग:-खा.चिखलीकर

नांदेड,बातमी24:- देशाच्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ सुरू केलेल्‍या ‘मेरी माती, मेरा देश’ मोहीमेला जिल्‍हयात चांगला प्रतिसाद मिळाला असून नांदेड जिल्‍हयातील सर्व गावातून आलेल्‍या अमृत कलशातील माती आपल्या महान वीरांच्या सन्मानार्थ नवी दिल्ली येथे तयार करण्यात आलेल्या अमृत वाटिकेत पोहोचणार असून मेरी माटी-मेरा देश हा कार्यक्रम देशाला महान बनवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग असल्‍याचे नांदेड जिल्‍हयाचे खासदार प्रतापराव पाटील […]

आणखी वाचा..

खा.हेमंत पाटीला पाठोपाठ डॉ.वाकोडेवर ही गुन्हा नोंद

नांदेड, बातमी24:- कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणात डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.आर.2वाकोडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हिंगोली खासदार हेमंत पाटील यांनी डॉ.वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावल्या प्रकरणी हेमंत पाटील यांच्याविरुद्ध अँट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.आता मृत्यूस जबाबदार प्रकरणी डॉ.वाकोडे यांच्यावर गुन्हा नोंद […]

आणखी वाचा..

खासदार हेमंत पाटील तुमचं चुकलंच; ही कृती तुमचं असभ्य वर्तन घडविणारीच

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-मागच्या दोन दिवसांपासून नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णलयात मृत्यूचे तांडव सुरू असून मृतांची संख्या 35 पार झाली आहे. या घटनेची दखल देशपातळीवर घेतली गेली आहे.या घटनेवरून राजकीय वातावरण ही चांगलेच पेटले आहे.या पेटलेल्या वातावरणात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी पुलंचटपणाचा कळस गाठला.चक्क डीन असलेल्या डॉक्टरला शौचालय साफ करायला लावून मोठा पुरुषार्थी पराक्रम घडवून […]

आणखी वाचा..