एसआरटी विद्यापीठ तक्रार करणाऱ्या सिनेट सदस्य दामरे सह नऊ जणांना 2लक्ष दंड
नांदेड,बातमी24:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुरज दामरे यांना परीक्षेतील गैर कारभाराबद्दल सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठाने तीन वर्षासाठी अपात्र ठरविले असून 25 हजार रुपयांचा जबर दंड ठोठावला आहे. पुणे जिल्ह्यातील न्हरे येथील झिल कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च येथील स्नेहल जगताप या विद्यार्थिनीच्या एम ई परीक्षेत 2017 मध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार आल्यावर कुलगुरूनी […]
आणखी वाचा..