कोरोना लसीकरणाच्या प्रत्यक्ष फेरीला उधापासून प्रारंभः- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात तब्बल 17 हजार 19 लसींची उपलब्धता झाली, असून दि. 16 जानेवारीपासून लसीकरणाच्या मोहिमेस प्रारंभ केला जाणार असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर म्हणाले, की दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात लस पोहचली आहे. या लसीचे सुरक्षितरित्या जिल्हा […]

आणखी वाचा..

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुतीशास्त्र विभागाचा गौरव

  नांदेड,बातमी24 :- भारतातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, गरोदर स्त्रियांना प्रसुतीदरम्यान व प्रसुतीपश्चात रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे आणि शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णास सन्मानजनक रुग्णसेवा देणे व त्यांचे संपूर्ण समाधान करणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून ‘लक्ष कार्यक्रम’ भारत सरकारच्यावतीने सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने प्रभावी अंमलबजावणी करुन राष्ट्रीय पातळीवर घवघवीत […]

आणखी वाचा..

कोविड लसीकरणाची जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम

नांदेड,बातमी24:- प्रस्तावित कोविड-19 लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी रंगीत तालीम आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीत मनपा शेजारील आरोग्य विभागाच्या इमारतीत संपन्न झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. एस.बी.शिरसीकर, मनपाचे डॉ. बदीयोद्दीन, वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम […]

आणखी वाचा..

श्रीवेद मल्टीस्टेट संस्थेच्या चेअरमनपदी मारोतीराव कंठेवाड यांची निवड

नांदेड, बातमी24:- शहरातील सुप्रसिद्ध आणि ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरलेली श्रीवेद मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. नांदेडची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी संचालकांची पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत प्रसिद्ध उद्योजक मारोतीराव कंठेवाड यांची चेअरमनपदी एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार खात्यातील सहाय्यक निबंधक पी.जी. पपूलवार यांची उपस्थिती होती. संचालक मंडळात […]

आणखी वाचा..

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

  नांदेड,बातमी24:- विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी नांदेड तालुक्यातील नाळेश्वर येथील परिसरात कृषी विभागाच्या विविध योजनांना प्रक्षेत्र भेट दिली.यावेळी त्यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषद सीईओ वर्षा ठाकूर, कृषी विकास अधिकारी संतोष नांदरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुनील केंद्रेकर यांनी येथील बायोगॅस योजनेचा लाभ घेतलेल्या […]

आणखी वाचा..

सावधानः हॅकर्सने लांबविले बँकेतील तब्बल चौदा कोटी रुपये

नांदेड, बातमी24ः– शहरातील नवा मोंढा येथील शंकर नागरी सहकारी बँकेची रक्कम आयडीबीआय बँकेच्या खात्यातील होती. यातील हॅकर्सने या खात्यातील तब्बल 14 कोटी 50 लाख रुपये लांबविले. या घटनेने मोठी खळबळ उडाली, बसून या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शंकर नागरी सहकारी बँकेचे खाते वजिराबाद येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत आहे. या […]

आणखी वाचा..

हर घर नल से जल योजना प्रत्येक घराला मिळवून देणार पाणी-सीईओ वर्षा ठाकुर

नांदेड, बातमी24ः- हर घर नल से जल ही केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी योजना महत्वकांशी कार्यक्रमाचा भाग ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लाखो थेट नळ जोडणीच्या माध्यमातून घरांमध्ये पाणी मिळणार आहेे, ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदकडून काटेकोरेपणे अंअलबजावणी केली जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांनी सांगितले. हर […]

आणखी वाचा..

अशोक चव्हाण सेवा सेतूच्या उभारणीचा आढावा अशोक चव्हाणांनी घेतला आढावा

नांदेड, बातमी24ः- सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी अशोक चव्हाण सेवा सेतूच्या कार्यालयाला भेट देऊन उभारणीची पाहणी केली. अशोक चव्हाण सेवा सेतू या सुविधेचे येत्या 26 जानेवारी रोजी लोकार्पण होणार आहे. अशोक चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्यामार्फत वैयक्तिक स्तरावर सुरू होणारी ही खासगी सुविधा म्हणजे एक कॉलसेंटर असून, येथील दूरध्वनी क्रमांकावर […]

आणखी वाचा..

सावित्रीबाई फुलेंना अभिवादन; वेबिनारव्दारे सिईओ ठाकूर यांचा संवाद

नांदेड,बातमी24- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार तळा-गाळापर्यंत पाहोचविण्यासाठी तसेच सावित्रींच्या लेकींना आत्मनिर्भर करण्यासाठी वर्षभर जिल्हा परिषद प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले. सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षक दिन आज जिल्हा परिषदेत साजरा करण्यात आला. यावेळी वेबिनारव्दारे जिल्हयातील […]

आणखी वाचा..

आझाद समाज पक्षांची महाराष्ट्राची धुरा राहूल प्रधान यांच्या खांदावर

नांदेड, बातमी24ः नांदेड येथील आंबेडकर समाजातील युवक नेतृत्व राहूल प्रधान यांच्या खांदावर आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी महाराष्ट्राची धुरा सोपविली आहे. महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आलेल्या चंद्रशेखर आझाद यांच्या उपस्थितीत राहूल प्रधान यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची सुत्रे स्विकारली. राहूल प्रधान यांनी काही दिवसांपूर्वी युवा पॅथर या सामाजिक संघटना बरखास्त करून आझाद […]

आणखी वाचा..