डॉ. इटनकर यांचे गत वर्षे ठरले आव्हानांचा पाठलाग करणारे

नांदेड, बातमी24ः क्रिकेटच्या मैदानात षटकांपेक्षा अधिक धाव काढणेे म्हणजे धावांचा डोंगर पार करणे होय. असे आव्हान हे एकप्रकारे संघ व संघप्रमुखांपुढे आव्हान असते. कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करण्याचे आव्हान जिल्हाधिकारी म्हणून त्या वेळी नुकतीच धुरा हात घेतलेल्या डॉ. विपीन इटनकर यांच्यापुढे होते. प्रशासकीय अधिकारी व कोरोना योद्धांच्या सहकार्याने हे आव्हान पैलत आले. कॅप्टन कुल याप्रमाणे जिल्हाधिकारी […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकुर यांची संकल्पनाः अधिकार्‍यांच्या साप्ताहीक भेटी देतायेत विकासाला गती

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांनी ग्रामीण भागातील प्रलंबित कामावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. विविध कामे मार्गी लागावे, यासाठी विभाग प्रमुखांना विविध पंचायत समिती दत्तक दिल्या आहेत. या कामासाठी वर्षा ठाकूर यांनी स्वतःसह अधिकार्‍यांची आयोजित केलेली साप्ताहीक भेट ग्रामीण भागाच्या विकासासाठी वरदान ठरत आहे. वर्षा ठाकूर यांनी जिल्हा […]

आणखी वाचा..

सेवानिवृत्ती समारंभ: निष्कलंकीत सेवा करण्याचे भाग्य लाभले:मिलिंद गायकवाड

नांदेड,बातमी24:- पाण्यासारख्या विषयात काम करण्याची तीस वर्षे सेवा मिळाली, या सारखी मोठी संधी आणि भाग्य लाभणे असू शकत नाही, शेकडो शेतकऱ्यांना विहीरीची योजना हातून राबविता आली, यातून हिरवीगार बहरलेली मळे, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि मैलोनमैल पाण्यासाठी वणवण करणारे माणसाचे हाल थांबविता आले,ही सगळ्यात मोठी नोकरीमध्ये उपलब्धी असल्याचे भावनिक उदगार उपअभियंता मिलिंद गायकवाड यांनी काढले,ते सेवानिवृत्ती […]

आणखी वाचा..

एक लाख पाच हजार ग्राहकांची ऑनलाईनला पसंती

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संक्रमण काळात विजबिले भरु न शकलेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत न करता विनंती, व्हॉटसॲप व प्रत्यक्ष भेट घेवून साधलेल्या सुसंवादातून नांदेड परिमंडळातील कृषीपंप ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील दोन लाख 69 हजार 517 वीजग्राहकांनी माहे डिसेंबर मधे 48 कोटी 53 लाख रूपयांचा वीज बील भरणा केला आहे. या मधे एक […]

आणखी वाचा..

कल्चरल’ तर्फे प्राचार्य अशोक नवसागरे व भीमराव शेळके यांना आदरांजली

नांदेड,बातमी24 : मराठवाड्याच्या आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कथा कल्चरल असोसिएशनचे संस्थापक सदस्य प्राचार्य अशोक अशोक नवसागरे व नांदेड आकाशवाणी केंद्राचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक तथा ‘कल्चरल’ चे अध्यक्ष भीमराव शेळके यांचे आकस्मिक जाणे हे खूपच वेदनादायी आहे. या केवळ व्यक्ती नव्हत्या तर परिवर्तनवादी चळवळीचे प्रबळ ऊर्जा स्त्रोत होत्या. त्यांनी जीवनात अंगिकारलेली प्रखर तत्त्वनिष्ठा जपणे, हीच त्यांना […]

आणखी वाचा..

अभि. मिलिंद गायकवाडःमानवी मुल्ये जोपासणार्‍या अधिकार्‍याची सेवानिवृत्ती

जयपाल वाघमारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. ज्या समाजामध्ये डॉक्टर, इंजिनिअर आणि वकिल निर्माण झालेले असतील, अशा ज्या समाजाकडे कुणी बोट दाखविण्याची हिंमत करणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलमंत्र मिलिंद गायकवाड यांनी अंगिकारला. पुढे औरंगाबाद येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन शासकीय सेवेत रुजू झाले. अभि. मिलिंद गायकवाड यांनी 30 वर्षांच्या सेवेत कधीही पदाला गालबोट लागू […]

आणखी वाचा..

पल्स पोलिओ लसीकरणासाठी प्रशासन सज्ज:जिल्हाधिकारी डॉ.इटनकर

नांदेड, बातमी24:-  पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन नांदेड जिल्ह्यात करण्यात आले,असून ही मोहिम दि.17 जानेवारी रोजी जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.यासाठी प्रशासकीय यंत्रणे कडून कोरोनाच्या नियमांचे पालन करून सक्रियपणे अभियान राबविले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कळविले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नांदेड […]

आणखी वाचा..

मनपा स्थायी समिती सभापती पदी विरेंद्र गाडीवाले ;उधा औपचारिक घोषणा

  नांदेड,बातमी24:-नांदेड-वाघाळा महानगर पालिका स्थायी समिती सभापती पदासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गट नेते विरेंद्र गाडीवाले यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला.उधा होणाऱ्या विशेष सभेमध्ये प्रशासनाकडून औचारिक घोषणा होणार आहे. स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता,त्यानुसार अर्ज दाखल करण्याची आज तारीख होती.या पदासाठी काही नावांची चर्चा होती. मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी […]

आणखी वाचा..

देवस्वारी बाबत देवस्थान समितीसोबत चर्चा करणार:-जि. प.अध्यक्ष सौ.अंबुलगेकर

  नांदेड,बातमी24:- लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.क्षेत्र मालेगाव यात्रा कोरोनाच्या संकटाचा विचार करता,यंदा यात्रा आयोजित न करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे, या पार्श्वभूमीवर देवस्वारी बाबत देवस्थान समिती सोबत प्रशासन चर्चा करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी दिली. जिल्हा परिषद स्थायी समिती बैठक बुधवार दि.30 रोजी झाली.कोरोनानंतर प्रथमच स्थायी समिती […]

आणखी वाचा..

वीज चोरीला आळा घालून महावितरणचा महसूल वाढवा : उर्जामंत्री डॉ नितीन राऊत

  मुंबई,बातमी24 :- वीज चोरीला आळा घालण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून महावितरणचा महसूल वाढवावा, असे निर्देश राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दिलेत. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाला बळकटी प्रदान करुन महावितरण कंपनीचा महसूल वाढविण्याच्या अनुषंगाने आज वीज कंपनीच्या फोर्ट मुंबई स्थित कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस ऊर्जामंत्री डॉ. […]

आणखी वाचा..