जातपडताळणीचे ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज स्विकारा- धनंजय मुंडे यांचे निर्देश

पुणे,बातमी24: ग्राम पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडालेली असताना, जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे आज २९ डिसेंबर व उद्या ३० डिसेंबर असे दोनही दिवस राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारावेत असे निर्देश सामाजिक […]

आणखी वाचा..

कोरोना फटका;माळेगाव यात्रेतील विविध प्रदर्शन, कार्यक्रम रद्द:-सीईओ ठाकूर यांची माहिती

नांदेड,बातमी24 :- कोविड-19 परिस्थिती लक्षात घेता यावर्षी श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा व उत्सावाच्या अनुषंगाने विविध बाबींवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंध केले आहे. या निर्गमीत मार्गदर्शक सूचनेनुसार यावर्षी माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्यावतीने भरवण्यात येणारे विविध विभागाचे स्टॉल, कृषि प्रदर्शन, पशुप्रदर्शन, बचतगटांच्या वस्तु प्रदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही. याची शेतकरी, पशुपालक, भाविकांनी […]

आणखी वाचा..

महाविकास आघाडीला खासदार हेमंत पाटील यांच्याकडून घरचा आहेर

  जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24:-हिंगोली व नांदेड या दोन्ही जिल्ह्यात काँग्रेसचे पालकमंत्री असल्याने शिवसेनेला योग्य ते प्रतिनिधित्व मिळत नाही.त्यामुळे दोन्ही पैकी एका जिह्यातील पालकमंत्री बदलून त्या जागी शिवसेनेचा पालकमंत्री करण्यात यावा,अशी मागणी करत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी म्हाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर काँग्रेसची नाराजी असताना इकडे नांदेड […]

आणखी वाचा..

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज:-तहसीलदार किरण अंबेकर

  नांदेड,बातमी24:- नांदेड तालुक्यातील 65 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती नांदेड तहसीलदार किरण अंबेकर यांनी दिली. नांदेड तालुक्यातील 65 ग्रामपंचायतीसाठी 15 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत निहाय अर्ज दाखल करण्यासाठी चार हॉलमध्ये 26 टेबल करण्यात आले आहेत.यासाठी 78 कर्मचारी तैनात असणार […]

आणखी वाचा..

भिंगे त्यांच्या बाबत नाराजी;निर्णय मात्र शरद पवारांचा:-हरिहर भोसीकर

  नांदेड,बातमी24:- प्रा.यशपाल भिंगे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकी बाबतीत पक्षा अंतर्गत नाराजी नक्की आहे.मात्र या संदर्भाने जो काही निर्णय झाला,तो पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर यांनी एका प्रश्नावर बोलताना व्यक्त केले,ते नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना भोसीकर म्हणाले,की प्रा.भिंगे यांच्या आमदारकीवरून पक्षात नाराजी […]

आणखी वाचा..

काम चुकार चार शिक्षकांची वेतनवाढी रोखण्याचे आदेश;सीईओ ठाकूर यांच्या मुखेड दौरा

  नांदेड,बातमी24:- गृहभेटीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याप्रकरणी मुखेड तालुक्यातील चांडोळा येथील चार शिक्षकांची वेतनवाढ थांबविण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी वर्षा ठाकूर यांनी दिले. वर्षा ठाकूर यांनी मुखेड तालुक्याचा दौरा दि.17 रोजी केला.या दौर्यादरम्यान त्यांनी चांडोळा येथील विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन संवाद साधला,असता त्यांनी आपल्या शाळेतील शिक्षक भेटीस आले होते काय?अशी विचारणा केली असता,विद्यार्थ्यांकडून नकारात्मक उत्तरे […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी केली तब्बल 130 किलोमीटर सायकलिंग

नांदेड,बातमी24:- कोरोना काळात पूर्णपणे व्यस्त राहून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जीवाचे रान केलेल्या जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी मात्र शनिवारी नांदेडच्या सायकलिंग ग्रुपसोबत तब्बल 130 किलोमीटर सायकल चालवून सर्वांना सुखद धक्का दिला. कोरोना लागण्याच्या तोंडावर डॉ.इटनकर यांची बदली नांदेड जिल्हाधिकारी म्हणून झाली होती. या काळात ते कोरोनाच्या संसर्गाचा ही सामना करावा लागला. क्रीडा क्षेत्राची आवड […]

आणखी वाचा..

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश:-जिल्हाधिकारी इटनकर

  नांदेड,बातमी24: प्रज्ञाशोध परीक्षा 2020-21 ही परीक्षा रविवार 13 डिसेंबर 2020 रोजी नांदेड जिल्ह्यातील 9 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे. नांदेड जिल्ह्यातील विविध 9 विद्यालय, महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर सकाळी 9 ते सायं 5.30 या कालावधीत परीक्षा होणार आहे. परीक्षेचे कामकाज […]

आणखी वाचा..

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यम शाळा क्रांतिकारी पाऊल ठरेल:-सभापती बेळगे

नांदेड,बातमी24:- माहिती तंत्रज्ञान व जागतिकीकरण ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकला पाहिजे,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने तालुका स्तरावर इंग्रजी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिली. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा नुकतीच झाली, या सभेत शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शिक्षणाच्या विषयावर बोलताना ते म्हणाले,की जग […]

आणखी वाचा..

गाव तिथे स्मशान आणि दफनभूमी:-वर्षा ठाकूर यांनी माहिती

  नांदेड,बातमी24 :- जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना आपल्या हक्काची स्मशान व दफनभूमी असावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या निर्देशाखाली महसूल व जिल्हा परिषद यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्नरत असून लवकरच प्रत्येक ग्रामपंचायत या भावनिक प्रश्नाची कोंडी दूर करुन ग्रामस्थांना दिलासा देईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी दिला. जिल्ह्यातील […]

आणखी वाचा..