विकेल ते पिकेल” या मंत्रातच शेतकऱ्यांची प्रगती:मंगाराणीअंबुलगेकर

नांदेड,बातमी24 :- निसर्गाच्या असमतोलाशी सतत संघर्ष करीत उभ्या असलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी स्वत: शेतीत थांबून लक्ष दिले तरच त्याला त्यातून सावरता येते. येथे ऑनलाइन काम करायचे ठरविले तर त्याच्या हाती काहीही लागणार नाही. त्याच्या जर हाती काही लागले नाही तर समाजाला अन्नाशिवाय जगता येणार नाही. शेतकऱ्यांनी यापुढे आपल्या पारंपारिक पिकांना छेद देवून विकेल तेच पिकेल या […]

आणखी वाचा..

समाजकल्याण सभापती ऍड.नाईक यांची बीडीओच्या दिरंगाईवर नाराज

  नांदेड,बातमी24:- दिव्यांगाच्या कल्याणार्थ राबविण्यात येत असलेल्या योजनांची अमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती माहिती गट विकास अधिकारी यांच्याकडून वेळेवर प्राप्त होत नसल्याने समाजकल्याण सभापती ऍड.रामराव नाईक यांनी समिती बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची बैठक मंगळवार दि.8 रोजी झाली होती.या ऑनलाईन बैठकीत दिव्यांगाच्या विविध योजनांसबंधी माहिती देण्यात यावी, याबाबत वेळोवेळी गट विकास अधिकारी […]

आणखी वाचा..

कारची समोरासमोर धडक; पीएसआय जगडेसह सहा जण जखमी

  नांदेड,बातमी24:- राष्ट्रीय महामार्ग 61 वरील भोकर ते बारड रोडवर दोन कारची समोरासमोर घडक झाली.या अपघातात तामसा पोलीस ठाण्याचे पीएसआय जगडे यांच्यासह सात ते आठ जण जखमी झाले आहेत.हा अपघात बुधवार दि.9 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम.एच.46.बीएम3135 क्रमांकाच्या कारची धडक एम. एच.12 के.वाय.1207 या दोन्ही कार या इर्टीगा कंपनीच्या गाड्या […]

आणखी वाचा..

निवडणूक चव्हाण-बोराळकर यांची मात्र चव्हाण आणि चिखलीकर यांची कसोटी

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या दि.1 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण व भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यात  बोलायचे झाल्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दोन परस्परविरोधी नेत्यांची कसोटी लागणार आहे. तीन दिवसावर या निवडणुकीचे मतदान राहिले,असून मागच्या पंधरा ते वीस दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू […]

आणखी वाचा..

नितीन राऊत यांच्या संदर्भाने अशोक चव्हाण यांचे वक्तव्य पक्षातर्गत विसंवाद घडविणारे:-प्रवीण दरेकर

  नांदेड,बातमी24:- वीज माफीचा संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या संदर्भाने केलेले वक्तव्य म्हणजे पक्षातर्गत विसंवाद दर्शविणारी बाब समोर आली आहे,त्यामुळे सरकार व या तिन्ही पक्षात एक वाक्यता नसल्याचे दिसून येते,अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली,ते नांदेड पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप […]

आणखी वाचा..

महाविकास आघाडीची ताकद देशाला दाखवून देणे आवश्यक:-अजित पवार

  नांदेड,बातमी24-राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने विजय मिळविण्याची मोठी संधी महाविकास आघाडी सरकारला असून या निमित्ताने महाविकास आघाडीची ताकद देशात दाखवून देण्याची संधी चालून आली आहे.त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला विजय मिळविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.ते नांदेड येथे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण […]

आणखी वाचा..

भीषण अपघातात वंचीतचे लातूर जिल्हाध्यक्षासह तीन जण ठार एक जखमी; गेवराई जवळील घटना

  बीड,बातमी24:- कौटूंबिक कामानिमित्त औरंगाबाद येथे जाणारे चार चाकी वाहन डिझेलच्या कंटेनर गाडीवर जाऊन आदळले,या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. मयतामध्ये वंचीत बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष यांच्या तिघांचा समावेश आहे.हा अपघात बीड जिल्ह्यातील गेवराई जवळ गुरुवार दि.26 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास झाला. वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व नातेवाईक संतोष भिंगे,राम […]

आणखी वाचा..

पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांचा नांदेड जिल्ह्यातून मार्ग खडतर;मंत्री चव्हाण यांची नाराजी भोवणार

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- पदवीधर निवडणूक काही दिवसांवर आली आहे.मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यातील दौरे निष्क्रिय ठरत असून यास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची नाराजी हे सुद्धा त्यापैकी एक कारण मानले जात आहे.त्यामुळे उमेदवार सतीश चव्हाण यांचा नांदेड जिल्ह्यातील मार्ग खडतर असल्याचे पदवीधर मतदारामधून चर्चा होत आहे. सलग तीन टर्म आमदार राहिलेल्या […]

आणखी वाचा..

जि.प.सदस्य साहेबराव धनगे यांचा आमदार-खासदर-मंत्र्यांवर निशाणा

  नांदेड,बातमी24:- कॉंग्रेसचे लिंबगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी आमदार,खासदार व मंत्र्यांना निवेदनाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कारभारातील वाढत चाललेल्या लुडबुडीवर प्रश्नचिन्ह उभे करत,जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अधिकारावर गदा आणणारी बाब असल्याच्या गंभीर मुद्याला हात घालण्याचे धारिष्ट दाखविले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अबूलगेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले,की […]

आणखी वाचा..

सुधारित आदेश आल्याने बारगळ यांना खुर्ची सोडावी लागणार

नांदेड, बातमी24:-मागच्या वेळी आदेशात चुकीचे नाव छापून आल्याने खुर्चीला काही दिवस चिटकून बसलेल्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता श्री.बारगळ यांना सुधारित आदेश आल्याने खुर्ची सोडणे भाग पडणार आहे. नवीन अधिकारी येऊ नये,यासाठी बारगल हे प्रशासनावर दबाव आणू पाहत असले,तरी त्यांच्या दबावाला सीईओ वर्षा ठाकूर बळी पडतील ही शक्यता कमीच आहे. कार्यकारी अभियंता […]

आणखी वाचा..