संपादक अर्णब गोस्वामी अटकेचा भाजपकडून निषेध
नांदेड,बातमी24:- एका हिंदी वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी अटक केली,या घटनेचा निषेध म्हणून भाजप महानगरच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन केले. बुधवार दि.4 रोजी संविधानाच्या रक्षणासाठी नांदेड येथे महानगर भाजपा तर्फे येथे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रविणभाऊ साले, जिल्हासरचिटणीस विजय गंभीरे, अँड. दिलीपभाऊ ठाकुर, व्यंकटराव मोकले, उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, […]
आणखी वाचा..