कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट:आजची रुग्णसंख्या 66

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मागच्या काही दिवसांमध्ये मोठी घट होत असल्याचे बघायला मिळत आहे. आजघडीला कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 731 इतकीच आहे.असे असले तरी, नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मंगळवार दि.27 रोजी 647 नमुने तपासण्यात आले.यात 546 नमुने निगेटीव्ह आले. तर 66 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे […]

आणखी वाचा..

नांदेड शहरातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

  नांदेड, बातमी24:- नांदेड शहरातील काही भागात रविवार दि.25 राजी सकाळी दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तसेच जमिनीमधून गूढ आवाज येत असल्याचे त्या भागातील नागरिकांनी सांगितले. नांदेड शहरातील श्रीनगर भागात पूर्वीपासून जमिनीमधून गूढ आवाज येणे,सौम्य धक्के जाणवणे असे प्रकार अधून-मधून घडत असतात. त्याचप्रमाणे रविवारी सुद्धा सकाळी अकरा वाजून 8 मिनिटाला 0.6 रिष्टर स्केल व […]

आणखी वाचा..

व्यायामशाळा सुरु करण्यासाठी परवानगीq

नांदेड,बातमी24:- कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा रविवार 25 ऑक्टोंबर 2020 पासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यासाठी (एसओपी) मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. संबंधीत व्यायामशाळांकडून परिशिष्ट 1 मध्ये नमूद (एसओपी) मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार  त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना […]

आणखी वाचा..

आतापर्यंत पाचशे जणांचा मृत्यू

  नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात आतातपर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 500 झाली आहे. तर मागच्या 24 तासात 101 नवे रुग्ण आढळले आहेत.   रविवार दि.25 रोजी 1 हजार 129 तपासण्यात आले.999 नमुने निगेटिव्ह आले,तर 101 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 18 हजार 753 असून यातील 17 हजार […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षां ठाकूर यांच्या तत्परतेसह दुरदृष्टीने दिला मुलींना सुखद धक्का

नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी वर्षा ठाकूर या मुदखेड दौर्‍यावर गेल्या असता, मुगट येथील एका वाडयाच्या उंबरठयावर दोन मुली अभ्यास करत असल्याची त्यांची नजर त्या मुलींवर पडली. या वेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता चालकास गाडी थांबवायला लावून थेट त्या दोन मुलींशी अभ्यासविषयी त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. या मुलींकडून शाळा, अभ्यासाविषयी माहिती जाणून घेत […]

आणखी वाचा..

चैतन्य बापू देशमुख यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

  नांदेड,बातमी24:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले,असून या संदर्भाने सरकारला नुकसान भरपाई देण्यासाठी भाग पाडावे, या मागण्याचे निवेदन भाजप कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट भेट घेवून मागण्याचे निवेदन दिले. राज्यात परतीच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. खरीप हंगाम पुरता हातून गेला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस […]

आणखी वाचा..

नांदेड दक्षीणमधून लढलेले उमेदवार आतापासून उत्तरमधून तयारीला

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः विधानसभेची निवडणूक नांदेड उत्तरमधून लढणार्‍या वंचित बहुजन आघाडीचे त्या वेळचे उमेदवार राहिलेल्या फ ारुक अहेमद यांनी आता दक्षीणेकडून उत्तरेकडे कुच केल्याचे बोलले जात असून पुढील निवडणूक ते नांदेड उत्तरमधून लढण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यभर राजकीय हवा करणार्‍या वंचित बहुजन आघाडीला विजय मात्र मिळाला नव्हता. परंतु निर्णायक मतदान वंचितच्या […]

आणखी वाचा..

रब्बी हंगामात अखंडीत वीजपुरवठा सुरू राहणार:-डॉ.राऊत

  मुंबई, बातमी24 : – येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्याचे वीजक्षेत्र सध्या प्रतिकूल परिस्थितीत विविध संकटांना सामोरे जात असले तरी सुरळीत वीजपुरवठा आणि ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही याबाबत कायम दक्षता घ्यावी,असे आवाहनही ऊर्जामंत्री ना. डॉ. […]

आणखी वाचा..

कुख्यात गुंड विक्की चव्हाण खूनातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळयात; सिनेस्टाईन पाठलाग

नांदेड, बातमी24ः कुख्यात गुंड विक्की चव्हाण यांच्या हत्येतील मुख्य फ रार आरोपी कैलास बिगानिया यांच्यासह त्याच्या दोन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. घटनास्थळावर पळ काढणार्‍या तिघांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर बडया घातल्या. ही कारवाई कधी करण्यात आली, हे मात्र सुत्रांकडून समजू शकले नाही. शहरातील कौठा भागात राहणार्‍या गुंड विक्की चव्हाण याची हत्या […]

आणखी वाचा..

111 बाधितांची भर तर 171 जणांची मात

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यात 171 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 111 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 20 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 91 बाधित आले. आजच्या एकुण 1 हजार 154अहवालापैकी 1 हजार 28 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 18 हजार 291 एवढी झाली असून यातील  16  हजार 301 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. […]

आणखी वाचा..