खासदार हेमंत पाटील यांचे साखर कारखान्याचे स्वप्न लवकरच साकार होणार

नांदेड,बातमी24:- बँकिंगच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात उडी घेणाऱ्या करणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांचे साखर कारखानदारीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. मागच्या वेळी नांदेड दक्षिण आमदार असताना हेमंत पाटील यांनी गोदावरी अर्बन बँकेची स्थापना करून राज्य व राज्याबाहेर ही विस्तार केला आहे,करोडो रुपयांची ठेवी बँकेने उभारली आहे. बँकिंगकडून सहकार क्षेत्रातील सर्वाधिक महत्व […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्या फोटोग्राफीची सोशल मीडियावर चर्चा

  नांदेड,बातमी24:- नांदेडचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या फोटोग्राफीची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत असल्याचे बघायला मिळत आहे. डॉ.इटनकर यांनी व्यस्त काम कामकाजातून स्वतःसाठी वेळ काढत स्पोर्ट जीपवर चढून फोटोग्राफी करण्याचा आनंद लुटला. नांदेड जिल्हाधिकारी म्हणून येताच डॉ.विपीन इटनकर यांच्या पाठीमागे कोरोनाच्या संसर्ग नियंत्रणाचे अवघड काम लागले.सुरुवातीचे काही महिने यात गेले. त्यानंतर शासनस्तरावर कामाला सुरुवात […]

आणखी वाचा..

पंकजा मुंडे करणार नुकसानीची पाहणी

नांदेड, बातमी24ः माजी ग्रामविकासमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या मंगळवार दि. 20 रोजी दुपारी जिल्हयाच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दरम्यान त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून परभणी जिल्ह्यात जाणार आहेत. पंकजा मुंडे यांचे अडीच वाजता विमानाने नांदेड विमानतळावर आगमन होणार असून पावणे तीन वाजता आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी राखीव असेल, त्यानंतर मोटारीने धनगरवाडी, […]

आणखी वाचा..

अभिमन्यू काळे अन्न व औषध प्रशासन आयुक्त

मुंबई,बातमी24ः राज्यातील पंधरा सनदी अधिकार्‍यांच्या आदेश शासनाने काढले आहेत.यात अभिमन्यू काळे हे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त असणार आहे. अभिमन्यू काळे हे प्रयोगशील व नाविन्यपूर्ण कामांसाठी प्रशासनात ओळखले जातात. काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सनदी अधिकार्‍यांच्या बदल्याची आदेशाची प्रतिक्षा होती.यात नुकतेच आयएएस बहाल झालेल्या अधिकार्‍यांचा सुद्धा बदल्यांच्या आदेशात समावेश आहे. सदरची बदल्यांची यादी प्रशासनाने सोमवार […]

आणखी वाचा..

चारशे पैकी शंभर पॉझिटिव्ह;पाच जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:- मागच्या 24 तासांमध्ये 413 जणांची नमुने तपासण्यात आले.यात 101 जण पॉझिटिव्ह तर 287 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवार दि.19 रोजी घेण्यात आलेल्या अहवालात 413 पैकी शंभर रुग्ण पॉझिटिव्ह आले,यात आकडेवारी एकूण नमुने तपासण्याची सरासरी पाहता अधिक आहे. तीन पैकी एक जण पॉझिटिव्ह असा याचा अर्थ निघतो. कदाचित चाचण्या वाढल्या असत्या तर रुग्ण […]

आणखी वाचा..

समाजकल्याण अधिकारी खमीतकर यांना नांदेड रिर्टनचे डोहाळे!

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी असताना चार वर्षे प्रत्येक कामात आर्थिक मोबदला कमावण्याचे सर्वोच्च शिखर गाठणार्‍या सुनील खमीतकर यांना पुन्हा नांदेड येण्याचे डोहाळे लागले आहेत. विशेष म्हणजे खमीतकर हे लाचेच्या जाळयात नांदेड येथेच पकडले गेले होते. दीर्घ काळ म्हणजे साडे तीन वर्षे जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी म्हणून कार्यकाळ काढलेल्या सुनील खमीतकर यांनी […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातील बीएसएफ जवानाचा मृत्यू

  कंधार, बातमी24:- कुरुळा येथील बी.एस.एफ. जवान गणेश पिराजी चव्हाण (वय.४२ वर्षे) मेघालय येथे कर्तव्यावर असताना आज दि.१८ रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.मात्र मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. कंधार तालुक्यातील कुरुळा गावात वास्तव्यास राहणारे चव्हाण कुटुंबीय.वडील पिराजी चव्हाण यांचे गणेश हे चौथे अपत्य होते.गणेश हे मेघालय येथील तुरी येथे कर्तव्यावर असताना आज १८ रोजी […]

आणखी वाचा..

अठरा हजारांपैकी सोळा हजार जणांची कोरोनावर मात

नांदेड, बातमी24ः मागच्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोना बाधितांच्या वाढीचा वेग काही दिवसांमध्ये मंदावत चालला आहे. आतापर्यंत अठरा हजार लोक या संसर्गामुळे बाधित झाले असले, तरी सोळा हजार जणांनी यावर मात केली. 483 बाधितांचा या या संसर्गामुळे मृत्यू झाला तर आजघडिला 1 हजार 565 जणांवर उपचार सुरु आहेत. रविवार दि. 18 रोजी 755 संशयितांची तपासणी […]

आणखी वाचा..

94 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

नांदेड,बातमी24 :- 94 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 29 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 65 बाधित आले.तपाच जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात 236 कोरोना बाधिताना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकुण 972 अहवालापैकी 832 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 17 हजार 792 एवढी झाली असून यातील  15  हजार 392 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण […]

आणखी वाचा..

रेमडिसेव्हीर इंजेक्शन 2 हजार 360 रुपयांना

नांदेड,बातमी24:- खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बाधितांना हे औषध मिळत नसल्याच्या व मिळाले तरी महाग दराने मिळत असल्याच्या असंख्य तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने यासाठी निश्चित दर केले, असून हे इंजेक्शन 2 हजार 360 रुपयांना मिळणार आहे. यानुसार आता खाजगी दवाखाण्यामध्ये उपचार घेत असलेल्या कोणत्याही कोविड-19 बाधितांना या […]

आणखी वाचा..