ऍड. आंबेडकर यांच्याविषयी अपमानकारक पोस्ट सहन करणार नाही:वंचीत बहुजन आघाडी

नांदेड,बातमी24:- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देऊन सोशल मीडियावर अपमानकारक पोस्ट करणा-यावर कडक करून नांदेड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात यावी असे कळविण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात सद्या वाईट्अप व फेसबुक या सोशल मिडीयावर बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अपमानकारक पोस्ट करण्याचे प्रकार वाटले आहेत. याबाबत पोलीस प्रशासनास कळवून ते हि बाब […]

आणखी वाचा..

तृतीयपंथी मागण्यांकडे होतेय दुर्लक्ष; शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

  नांदेड,बातमी24 :- गत अनेक वर्षांपासून तृतीयपंथी यांच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.एकीकडे जिवंतपणी राहायला घर नको आणि मृत्युनंतर पुरायला जागा नाही,अशी खंत तृतीयपंथीयांची झाली आहे. प्रत्यक्ष भेटुन चर्चा करून तसेच लोकशाही मार्गाने विविध आंदोलने – उपोषणे करून हा प्रश्न जैसे थे वैसेच राहिला. तृतीयपंथी यांच्या शिष्टमंडळाने कमल फाऊंडेशन NGO चे संस्थापक अध्यक्ष […]

आणखी वाचा..

उपचार घेणाऱ्यांची संख्या दोन हजाराच्या आत

  नांदेड,बातमी24:-मागच्या काही दिवसांपासून कोरोनामुळे बाधित होणाराचा घटत असलेला आकडा दिलासा देणारा आहे,त्यामुळे उपचार घेणाराची संख्या बऱ्याच दिवसांनंतर दोन हजाराच्या आत आली आहे.तर कोरोनावर मात करणारे ही झपाट्याने वाढत आहेत. बुधवारी आलेल्या अहवालात 899 जणांचे नमुने तपासण्यात आले.यात 760 निगेटिव्ह तर आजरोजी 96 अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 17 हजार 698 झाली. दुसरीकडे 15 […]

आणखी वाचा..

108 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू

नांदेड,बातमी24 :- मंगळवारी आलेल्या अहवालात 108 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.तसेच 271 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्याने सुट्टी देण्यात आली. आजरोजी 861 अहवालापैकी 734 अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांची संख्या आता 17 हजार 602 एवढी झाली असून यातील  14  हजार 903 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 132 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु […]

आणखी वाचा..

कृषी विधेयकांविरोधात दीड लाख लोकांच्या स्वाक्षऱ्या घेणार:-आ.राजूरकर

  नांदेड,बातमी24:- शेतकऱ्याची फसवणूक करणार्या केंद्राच्या कृषी विषयक कायद्याच्या विरोधात काँग्रेसने यल्गार  पुकारला असून गुरूवार दि. 15 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे होणार्या सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या सभेच्या थेट प्रेक्षपणासाठी नांदेड येथे भव्य व्हच्युअल सभेचे  आयोजन करण्यात आले असून 20 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यातून शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ सुमारे दिड […]

आणखी वाचा..

चाचण्यांची संख्या घटल्याने बांधितांची संख्या निचांकी

नांदेड, बातमी24ःजिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या घटल्याने सोमवार दि. 11 रोजी बांधितांच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे बघायला मिळाले.दिवसाकाठी प्रशासनाकडून हजार ते बाराशे जणांची तपासणी केली जात होती. सोमवारी मात्र यात मोठी घट झाल्याचे बघायला मिळाले. मागच्या चौविस तासांमध्ये 510 नमूने तपासण्यात आले. यात 427 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 74 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. मागच्या तीन […]

आणखी वाचा..

महिलांच्या सुरक्षेच्या विषयावरून भाजपचे ‘आक्रोश’ आंदोलन

  नांदेड,बातमी24:- महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालल्याचा मुद्दावरून भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आज दि. 12 ऑक्टोबर रोजी महात्मा फुले पुतळा येथे ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात आले. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. कोरोना […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषदेचा करोडो रुपयांच्या भूखंड हा श्रीखंड होण्याच्या मार्गावर

  नांदेड,बातमी24:- नांदेड येथील तरोडा नाका येथे असलेला तीन एकरवरील भूखंडाची जागा आता चारही बाजूने गिळंकृत करण्याचे काम सुरू असून याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष,सीईओसह अन्य अधिकारी व पदाधिकारी डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजरासारखे जणू काही माहीत नाही असे वागत आहेत. जिल्हा परिषदेची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. पंधरा कोटी पर्यंत असणारा पूर्वी सेस पुढील वर्षी पाच […]

आणखी वाचा..

पित्यासह दोन मुली वाचल्या तर आई गेली वाहून; सहस्त्रकुंड धबधबा येथील घटना

किनवट, बातमी24ः सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील चार जण वाहून गेले होते. यात दोन मुली व तिचे वडिल पाण्यातून बाहेर आले. मात्र महिला पाण्यात वाहून गेली. उशिरापर्यंत मृतदेह आढळून आला नाही. ही घटना शनिवार दि. 10 ऑक्टोंबर रोजी घडली.काही दिवसांपूर्वी एकाच घरातील पाच जणांनी या धबधब्यात जलसमाधी घेतल्याचे घटना घडली होती. झारखंड राज्यातील संतोष […]

आणखी वाचा..

कोरोनाचा आकडेवारीत शनिवारी दिलासा

  नांदेड,बातमी24:- मागच्या बऱ्याच दिवसांनंतर कोरोनाच्या संख्येने संख्येत कमालीची घट झाली आहे. त्याचसोबत 283 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारचा दिवस कोरोनाच्या काळात दिलासा देणारा ठरला आहे. शनिवार दि.10 रोजी 1 हजार 342 जनाची चाचणी करण्यात आली. यात 1 हजार 166 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 130 कोरोना बाधित आढळून आले. आरटी पीसीआर चाचणीत […]

आणखी वाचा..