तरूण आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू;नांदेडमध्ये सुुर होते उपचार

नांदेड, बातमी24ः मुळचे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील उमरा गावचे रहिवासी असलेल्या सध्या तिरुपुरा केडरचे आयएएस अधिकारी असलेल्या सुधाकर शिंदे यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्रवार दि. 9 ऑक्टोंबर रोजी पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. सुधाकर शिंदे हे सन 2015च्या बॅचचे आयएएस अधिकारी होत. मृत्यूसमयी ते 35 वर्षांचे होते. मयत सुधाकर शिंदे हे सुट्यांच्या निमित्ताने दोन आठवडयापूर्वी कुटुंबियासह […]

आणखी वाचा..

सामाजिक न्यायाची निसर्ग संवर्धनानंतर आता अद्यावत कार्यालयाकडे वाटचाल

नांदेड, बातमी24ः– व्यवस्थेच्या अंतर्गत प्रवाहापासून दूर असलेल्या अशा घटकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक समृद्धीचा पायाभरणी करणारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कायम दुर्लक्षित असते. या कार्यालयाकडे बघण्याचा दृष्टीकोनही इंतर समुह घटकांचा संकोचित असाच राहतो. परंतु कार्यालयाच्या निर्मितीनंतर या परिसराचा निसर्ग संवर्धनाच्या माध्यामातून कायापालट झाला आहे. आता या कार्यालयाची अद्यावतीकरणाकडे वाटचाल सुरु झाली आहे. शहरापासून […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकार्‍यांना वाळू माफियांचे तर पोलिस अधीक्षकांना बंदुकधार्‍यांचे आव्हान

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः नांदेड शहर हे अतिसंवेदनशील बनत चालले आहे. बंदुकधारी गुंडाचे वखार नांदेड शहर व भोवतलाचा परिसर आहे. या बंदुधकार्‍यांनी पोलिसांच्या नाकीदम आणला आहे.इकडे वाळू माफि यांनी महसूल विभागाच्या नाकावर टिचून कारभार चालविला आहे. त्यामुळे आजघडिला जिल्हाधिकार्‍यांना वाळू माफि यांचे तर पोलिस अधीक्षकांना बंदुकधारी गुंडांनी आव्हान निर्माण केले आहे. नांदेड शहर बंदुकीच्या ढिगार्‍यावर […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातील रुग्णसंख्या सतरा हजार;65 जण अतिगंभीर

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात 22 एप्रिल रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. तेव्हापासून सुरू झालेली रुग्णसंख्या गुरुवार दि.8 रोजी ही रुग्णसंख्या तब्बल 17 हजार झाली आहे.तसेच मृत्यूचा आकडा साडे चारशे झाला आहे. आजरोजी 1 हजार 98 जणांचे नमुने तपासण्यात आले.यात 912 निगेटिव्ह तर 159 पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 17 हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे.तसेच […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकूर यांनी दिली विभाग प्रमुखांना स्वच्छता राखण्याची तंबी

  नांदेड, बातमी24:- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेल्या वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषदमधील स्वच्छता व विभागवार अभिलेखे नीटनेटकेपणा ठेवण्याची ताकीद विभागप्रमुखान दिली,त्यामुळे जिल्हा परिषदेत दसरापूर्व स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला आहे. वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषद विभागवार यांनी भेट देऊन पाहणी केली असता,आस्थावेस्थ पडलेल्या संचिका,गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या हे दृश्य पाहून तीव्र व्यक्त […]

आणखी वाचा..

कोणकोणत्या भागातील शहरातील वीज पुरवठा बंद राहणार; जाणून घ्या

नांदेड दि. 7 ऑक्टोबर 2020- महावितरणच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार( दि. ८ ऑक्टोबर) रोजी ३३ केव्ही पावडेवाडी उपकेंद्र तसेच 33 केव्ही विद्युत भवन उपकेंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा *सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहील* 33 केव्ही विद्युत भवन उपकेंद्रातून निघणाऱ्या ११केव्ही रेस्ट हाऊस, स्टेडियम, एमजीएम ,दत्तनगर तसेच नागार्जुना वीज […]

आणखी वाचा..

जिल्हातील मृत्यूचा आकडा साडे चारशे; दोनशे नवे रुग्ण

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील मृतांची संख्या 446 एवढी झाली. आज आलेल्या अहवालात 7 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.तसेच 208 जण कोरोना बाधित झाले आहेत. बुधवारी आलेल्या अहवालात 1 हजार 277 नमुने तपासण्यात आले. 1 हजार 28 निगेटिव्ह,208 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 16 हजार 881 एवढी झाली. बुधवारी 263 रुग्णांना डिस्चार्ज […]

आणखी वाचा..

32 वर्षांच्या तरुणासह आठ जणांचा मृत्यू

नांदेड, बातमी24:- आज आलेल्या आठ जणांचा मृत्यू झाला आहे.यात एक 32 वर्षीय तरुणाचा सुद्धा समावेश आहे. तसेच 32 जण मृत्यूच्या दाढेत आहेत. मंगळवार दि.6 रोजी आलेल्या अहवालात 839 नमुने तपासण्यात आले.यात 611 निगेटिव्ह तर 180 जण हे कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 16 हजार 632 एवढी झाली,तर यातील आतापर्यंत 13 हजार […]

आणखी वाचा..

अवजड वाहनांसाठी तरोडानाका ते लिंबगाव रस्ता राहणार बंद

नांदेड,बातमी24 :- नांदेड शहरातील तरोडानाका ते लिंबगाव या मार्गावर दररोज सकाळी व्यायामासाठी तरुणाई पासून ज्येष्ठ नागरिकांची असलेली वर्दळ व सकाळच्यावेळी या मार्गावर अपघाताबाबत आलेल्या निवेदनाचा विचार करुन दररोज सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. नांदेड शहरातील विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळच्यावेळी हा मार्ग […]

आणखी वाचा..