वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मानवी साखळी आंदोलन

  नांदेड,बातमी24:- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज हाथरस घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. शहरभर मानवी साखळी करून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व नांदेडच्या जनतेने आपला असंतोष व्यक्त केला. निवेदनात म्हटले आहे. आज सकाळी ठीक दहा वाजता महात्मा फुले यांना अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीच्या मानवी साखळी निषेध आंदोलनास सुरुवात झाली. महात्मा फुले पुतळा आयटीआय चौक […]

आणखी वाचा..

 पिक विमा कंपनीच्या  चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे दिले निर्देश

नांदेड,बातमी24:- तांत्रिक चुकांपायी शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळत नसेल तर ही सारी प्रक्रियाच गांभीर्याने तपासून पहावी लागेल, असा संतप्त इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या पीक विमा, अतिवृष्टी नुकसान आढावा बैठकीत ते बोलत होते. पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई […]

आणखी वाचा..

चौविस तासानंतर अधिष्ठाता डॉ.जाधव यांचा मृतदेह सापडला

नांदेड, बातमी24ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मानवविज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान एस. जाधव हे विष्णुपुरी जलाशय येथे पोहण्यासाठी गेले असता, ते पाण्यात बुडाले होते. कालपासून शोध सुरु होता.मंगळवार दि. 6 रोजी सकाळी जलरक्षकांनी मृतदेह शोधून काढला. डॉ. भगवान जाधव हे नेहमी काळेश्वर येथील जलाशयात पोहायला जात होते. सोमवार त्यांनी पाण्यात उडी मारली, असता […]

आणखी वाचा..

दोनशे बाधितांना सुट्टी तर पाच जणांचा मृत्यू

नांदेड, बातमी24:- जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 200 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच 131 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या एकुण 798 अहवालापैकी 655 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 हजार 452 एवढी झाली असून यातील 13 हजार 8 […]

आणखी वाचा..

कालच्या गोळीबार प्रकरणातील चार जण ताब्यात

नांदेड,बातमी24ःचार दुकानांवर गोळीबार करत दहशत माजविणार्‍या सहा पैंकी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. रविवार दि. 4 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास तीन दुचाकींवर आलेल्या सहा जणांनी जुना मोंढा परिसरातील रणजितसिंह मार्केट भागात दुकांनाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाला. तसेच आरोपींनी गल्यातील […]

आणखी वाचा..

खंडणीगँग, बंदुक आणि गोळीबार… राजकीय उदासिनता की, पोलिसांची हतबलता

खंडणीगँग, बंदुक आणि गोळीबार… राजकीय उदासिनता की, पोलिसांची हतबलता जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः मागच्या चार ते पाच वर्षांपासून बंदुकीच्या धाकावर लुटमार व गोळीबाराच्या घटनांनी शहरातील व्यापार्‍यांच्या नाकीदम आणला आहे. बहुतांशी व्यापारी हे जीव मुठीत घेऊन व्यवसाय चालवित आहेत. असे प्रकार थांबण्याऐवजी ते दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य माणसाचाही जीव सुद्धा या गोळीबाराच्या प्रकारामुळे गुदमरत आहे. या […]

आणखी वाचा..

नांदेड शहर गोळीबाराने हदरले;एक जण जखमी

  नांदेड,बातमी24:- नांदेड शहर गोळीबाराने हदरले.या गोळीबारात एक युवक जखमी झाला आहे.ही घटना जुना मोंढा परिसरातील महाराज रणजीतसिह मार्केट येथे सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली. पोलीस अधीक्षक म्हणून नव्याने आलेल्या प्रमोदकुमार शेवाळे यांना खंडणीखोर गॅंगने आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. मागच्या महिनाभराच्या काळात नांदेड शहर शांत होते, या काळात पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांची […]

आणखी वाचा..

कोरोना बाधितांची संख्या सोळा हजार पार

  reनांदेड,बातमी24:- शुक्रवारी आलेल्या अहवालात 158 जण हे बाधित झाले आहेत.जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णाची 16 हजार पार गेली आहे. मागच्या 24 तासात 6 जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.सध्या 3 हजार 182 जणांवर उपचार सुरू आहेत. मागच्या 24 तासात 852 जणांची चाचणी करण्यात आली. यात 678 अहवाल निगेटिव्ह तर 158 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात […]

आणखी वाचा..

प्रदीप कुलकर्णीसह किरण अंबेकर यांची वापसी

  नांदेड, बातमी24:- उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बदल्यांची प्रतीक्षा यादीला गुरुवारी दि.1 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा निघाली. यात निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी तर नांदेड तहसीलदार म्हणून किरण अंबेकर यांची नांदेड वापसी झाली आहे. मागच्या दोन महिन्यांपासून उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या बदल्यांचे आदेश निघणार अशी चर्चा होती. महसूल प्रशासनाने या संबंधीचे […]

आणखी वाचा..

काँग्रेसचा आज बैलगाडी लाँगमार्च

  नांदेड,बातमी24:-देशातील शेतकरी आणि कामगार यांना देशाधडीला लावणारे विविध विधेयके केंद्र सरकारने संसदेमध्ये मंजूर करून घेतले आहे. पार्श्ववी बहुमताचा गैरवापर करून मंजुर करून घेतलेल्या या विधेयकाच्या निषेधार्थ महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून दि.2 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कॉग्रेस पक्षाच्या वतीने बैलगाडी लाँगमार्च काढण्यात येणार आहे. काँग्रेसच्या वतीने काढण्यात […]

आणखी वाचा..