योगी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे काँग्रेसकडून दहन

  नांदेड,बातमी24:- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका युवतीवर सामुहिक अत्याचारानंतर उपचारादरम्यान मरण पावलेल्या त्या पीडित कुटूंबियांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुकी करण्यात आली.या घटनेच्या निषेधार्थ नांदेड काँग्रेस कमिटीच्या वतीने योगी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती. उत्तरप्रदेशातील हाथरस येथील एका युवतीवर […]

आणखी वाचा..

रुग्णसंख्या दोनशे;तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  नांदेड, बातमी24:- आज आलेल्या अहवालात कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 196 आली आहे,तर तीन जण हे कोरोनाच्या संसर्गामुळे मरण पावले आहेत. गुरुवार दि.1 सप्टेंवर रोजी आलेल्या अहवालात 828 जणांची चाचणी करण्यात आली,यात 626 अहवाल निगेटिव्ह तर 196 अहवाल कोरोना बाधित आले आहेत.त्यामुळे जिह्यातील बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 901 एवढी झाली आहे.आज 222 रुग्ण […]

आणखी वाचा..

उत्तर प्रदेशात जंगल राज:-अशोक चव्हाण

  नांदेड, बातमी24:- काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यासोबत पोलिसांनी केलेल्या दंडेलीने उत्तरप्रदेशात जंगलराज असल्याचे सिद्ध झाले, अशी संतप्त प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेत्यांसोबत आज उत्तर प्रदेशात झालेल्या गैरवर्तुणकीबद्दल ते बोलत होते. हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेले खा. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना […]

आणखी वाचा..

मालमत्तेच्या वादातून एकाच कुटूंबातील पाच जणांची आत्महत्या

  नांदेड,बातमी24:- कौटूंबिक संपत्तीच्या वादातून एकाच कुटूंबातील पाच जणांना सस्त्रकुंड धबधब्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि.1 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली,आत्महत्या करणारे सर्व जण हे हदगाव येथील आहेत. हदगाव येथील किराणा व्यापारी भगवान कवानकर यांच्या घरात संपत्तीवरुन वाद सुरू होता. या वादावरून मानसिक तणावात आलेल्या प्रवीण भगवानराव कवानकर(42),पत्नी आश्विनी प्रवीण कवानकर(38), मुलगी सेजल कवानकर(20),मुलगी […]

आणखी वाचा..

कुंडलवाडी नगरपरिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा

कुंडलवाडी, बातमी24:- कुंडलवाडी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांनी भाजपच्या उमेदवार शेख रिहाना यांचा पराभव केला. शिवसेनेचे उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांना १० तर भाजपचे उमेदवारास ६ व एक उमेदवार तटस्थ राहिले आहेत.या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांनी विजय झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी दिली. कुंडलवाडी नगरपरिषदेच्या […]

आणखी वाचा..

योगी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन;आंबेडकरी युवक आक्रमक

नांदेड, बातमी24:-उत्तर प्रदेशातील हातरस येथील वाल्मिकी समाजातील 19 वर्षीय तरुणीवर अमानुष बलात्कार करण्यात आला होता,या घटनेत त्या तरुणीच्या मृत्यूनंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे.या घटनेचे नांदेड शहरात पडसाद उमटले,असून या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी युवकांनी महात्मा फुले पुतळा येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनाची हाक राहुल प्रधान यांनी […]

आणखी वाचा..

गंभीर रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ;पाच जणांचा मृत्यू

  नांदेड, बातमी24:- कालच्या तुलनेत बुधवारी कोरोनाच्या संसर्गामुळे अतिगंभीर रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली,असून ही संख्या 56 झाली आहेत,तर आज आलेल्या अहवालात 5 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बुधवार दि.30 रोजी 1 हजार 254 चाचण्या करण्यात आल्या. 964 अहवाल निगेटिव्ह आले, तर 264 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.त्यामुळे जिल्हयातील आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या 15 हजार […]

आणखी वाचा..

सुसंवादातून ३२ कोटींची वीजबिले जमा

  नांदेड, बातमी24:- कोरोनाच्या संक्रमण काळात विजबिले भरु न शकलेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत न करता प्रत्यक्ष भेट घेवून साधलेल्या सुसंवादातून नांदेड परिमंडळाने ३२ कोटी २६ लाख रूपयांच्या विज देयकांची वसूली केली आहे. मराठवाडा विभागातून सर्वाधिक वसुली नांदेड परिमंडळात झाली आहे. महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते यांच्या संकल्पनेतून सुसंवादाची ही […]

आणखी वाचा..

नांदेड उत्तरचे आमदार कल्याणकर यांना पितृशोक

  नांदेड, बातमी24:- नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वडिलांचे बुधवार दि.30 रोजी निधन झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षांचे होते. नांदेड शहरापासून जवळ असलेल्या तरोडा(खुर्द) येथील शेतकरी देविदास भुजंगराव कल्याणकर यांना मागच्या तीन ते चार दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला होता,त्यानंतर त्यांना नांदेड येथील खासगी रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.त्यानंतर […]

आणखी वाचा..

खासदार चिखलीकर यांच्यासह आमदार राजूरकर यांचाही पाठिंबा

नांदेड, बातमी24ः राज्यातील अकृषिक विद्यापीठात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपास भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊनल पाठिंबा दर्शविला. काँग्रेसचे महानगराध्यक्ष तथा पक्षाचे विधानपरिषदेतील प्रतोद आ. अमरनाथ राजुरकर यांनी सोमवार दि. 29 रोजी तसेच याच दिवशी […]

आणखी वाचा..