तीन जणांच्या मृत्यूसह 53 जणांची मृत्यूशी झुंज

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या मागच्या 24 तासात 232 झाली आहे. तर तीन जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला ,त्याचसोबत 53 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. शुक्रवार दि.25 रोजी प्रशासनाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात 945 जणांची चाचणी करण्यात आली.यात 676 जणांचा अहवाल निगेटीव्ह तर 232 जण हे कोरोना संक्रमित आले आहेत.यात आरटी पीसीआर चाचणीत […]

आणखी वाचा..

पाच हजार रुपयांची लाच घेणारा ग्रामसेवक जाळ्यात

  नांदेड,बातमी24:- नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करून त्यातील पाच हजार रुपये स्वीकारणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले, की माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील शंकर राजेंना गुंडमवार वय.53 वर्षे याने वाचनालय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे नाहरकत प्रमाणपत्र काढून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली […]

आणखी वाचा..

जि.प.सीईओ म्हणून वर्षा ठाकुर यांची कसोटी लागणार

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्हा परिषदे साडे सहा महिन्यानंतर वर्षा ठाकुर यांच्या रुपाने पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिळालेली पदोन्नती ही काम करण्याची संधी असली, तरी जिल्हा परिषदेच्या रुतलेले विकासाचे चाक गतिमान करण्यासोबतच नव-नव्या योजना व उपक्रमांना चालना देऊन ग्रामीण भागाशी नाळ जोडणे ही एकाप्रकारे कसोटी असणार आहे. […]

आणखी वाचा..

खंडणी मागणारी मनसेची महिला जिल्हाध्यक्षासह एक जण अटक

नांदेड, बातमी24: माहिती अधिकारात माहिती मिळवून एका कंत्राटी महिलेस खंडणी मागणाऱ्या मनसेच्या महिला जिल्हाध्यस उषा नरवाडे व एका पदाधिकाऱ्यास वजीराबाद पोलिसांनी अटक केली आहे.यापूर्वी तहसिलदारास खडणी मागणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती,यास घटनेच्या काही दिवसानंतर खंडणी प्रकरणात मनसेची जबाबदार पदाधिकारी अटक होण्याची दुसरी घटना आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियान विभागात कंत्राटी पदावर कार्यरत […]

आणखी वाचा..

सात जणांचा मृत्यू तर नव्याने 236 रुग्णांची भर

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाने नोंदविली आहेत. त्याचसोबत 236 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 53 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. मागच्या चौविस तासांमध्ये 1 हजार 41 जणांची तपासणी करण्यात आली. यात 875 जणांचा अहवाल कोरोना निगेटीव्ह आला आहे. 236 जणांचा जण हे कोरोना संसर्ग बाधित आले आहेत. यासह […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्हा परिषद इतिहासात प्रथमच महिला सीईओ

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी एका महिलेची वर्णी लागली आहे. सीईओ म्हणून सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांचे आदेश निर्गमित झाले आहेत. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार अशोक काकडे यांची बदली दि.17 मार्च रोजी निघाले होते.तेव्हापासून पद रिक्त होते.मधल्या काळात अनेक नावांची चर्चा होती.यात सर्वात नाव आघाडी होते, ते वर्षा ठाकूर व […]

आणखी वाचा..

29 वर्षीय पुरुषासह सहा जणांचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात सहा जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने रविवार दि. 20 रोजी दाखविली आहे. यात 29 वर्षीय तरुणाचा सुद्धा समावेश आहे.तर चाचण्या कमी करण्यात आल्याने रुग्णसंख्या 240 झाली आहे. रविवार दि. 20 रोजी 996 जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 687 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 240 जण कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर चाचणीत 108 […]

आणखी वाचा..

पोलिस अधीक्षक म्हणून प्रमोद शेवाळे रुजू

नांदेड, बातमी24ः जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी पदभार स्विकारला. या वेळी तत्कालीन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अपर आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या भारतीय पोलिस सेवेतील 22 अधिकार्‍यांना पोलिस अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे. यामध्ये ठाणे येथील अपर पोलिस आयुक्त असलेल्या प्रमोद शेवाळे यांना नांदेड पोलिस अधीक्षक म्हणून […]

आणखी वाचा..

कार नदीत पडल्याने दोघांचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः मालेगाव रोडवरील पासदगाव येथील असना नदीवरील पुलावरून कार पाण्यात पडली. या झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी नागरिकांच्या समोर आली. एम. एच. 01एच.व्ही. 6007 क्रमांकाची कार मालेगाव मार्गे नांदेडकडे येत असताना पुलावरून खाली कोसळली. या घटनेत एक पुरुष व एक महिला जागीच ठार झाले. यातील मयत पुरुषाचा ओळख पटल, […]

आणखी वाचा..

महापौर पदासाठी मोहिनी येवनकर यांचा तर उपमहापौर पदास मसूद खान यांचा अर्ज

नांदेड,बातमी24: नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून एकमेव मोहिनी विजय येवनकर यांचा तर उपमहापौर पदासाठी मसूद खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे बप्पर बहुमत असल्याने निवड बिनविरोध होणार असून यासंबंधीच औपचारिक घोषणा दि. 22 रोजी होणार आहे. महापौर पदाच्या शर्यतीत मोहिनी येवनकर व जयश्री पावडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती.मात्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मोहिनी […]

आणखी वाचा..