नऊ जणांच्या बळी सह रुग्णसंख्या अडीचशे 

नांदेड, बातमी24ःजिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मागच्या चौविस तासात नऊ झाली आहे. तर रुग्णसंख्येत घट होत आजचा आकडा अडीचशेवर आल्याने काहीसा दिलासा मिळाला. याचसोबत सव्वा तिनशे जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवार दि. 16 रोजी 918 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 617 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 255 जणांचे स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे […]

आणखी वाचा..

समाजकल्याण सभापती रामराव नाईक यांच्या तांडयावर भेटी

नांदेड,बातमी24ः नांदेड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती अ‍ॅड. रामराव नाईक हे भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड, अर्धापुर व भोकर तालुक्यतील प्रत्येक तांडा वस्तीवर जाऊन विविध समस्या व तांडयावरील लोकांच्या अडीअडचणी समजून घेत आहे. यासंबंधीचे जबाबदारी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावर सोपविली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार अ‍ॅड. रामराव नाईक हे मागच्या पंधरा ते […]

आणखी वाचा..

शिक्षण सभापती बेळगे यांची विविध विषयावर शालेय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन शिक्षण विभागासंबंधी आढावा सादर करून चर्चा केली. संबंधित मागण्या व प्रश्ना संबंधी सकारात्मक विचार करू असे आश्वासन मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण सभापती संजय बेळगे यांना दिला. या वेळी विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांची उपस्थिती होती. शालेय शिक्षणमंत्री […]

आणखी वाचा..

ग्राहकांकडे 452 कोटी 20 लाख रूपयांची थकबाकी

नांदेड,बातमी24ः- नांदेड परिमंडळात ऑगस्ट 2020 अखेर 5 लाख 79 हजार 451 घरगुती, वाणिज्यिक व लघुदाब औद्योगिक वीजग्राहकांकडे तब्ब्ल 452 कोटी 20 लाख रूपये थकले आहेत. यामध्ये हिंगोली जिल्हयातील 1 लाख 15 हजार 985 वीजग्राहकांकडे 44 कोटी 54 लाख रूपये, परभणी जिल्हयामधील 1 लाख 57 हजार 433 वीजग्राहकांकडे 298 कोटी 34 लाख रूपये तर नांदेड जिल्हयातील […]

आणखी वाचा..

जिल्हयातील रुग्ण संख्या बारा हजार

नांदेड,बातमी24ः नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या बारा हजार पार झाली आहे. मागच्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाटयाने वाढ झाल्याचे समोर आले आहे, तर आतापर्यंत मृतांची संख्या ही 320 पार गेली आहे. मंगळवार दि. 15 रोजी 1 हजार 485 जणांची तपासणी करण्यात आली. यात 940 जणांची अहवाल निगेटीव्ह तर 345 जणांचे स्वब कोरोना सकारात्मक झाले. […]

आणखी वाचा..

रंगभरण तसेच चित्रकला स्पर्धेचे 17 रोजी बक्षीस वितरण

  नांदेड,बातमी24:-नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच मिडीया पार्टनर दै. लोकमत व दै.सत्यप्रभाच्या संयुक्त विद्यमाने माजी केद्रीय गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फेब्रुवारी महिन्यात कुसूम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा मराठवाडा मुक्तीदिनाचे औचित्य साधून दि.17 सप्टेंबर रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण […]

आणखी वाचा..

भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे दिल्ली येथे पावसाळी अधिवेशनाला रवाना झाले होते. तिथे ते कोरोना पॉझिटीव्ह आले आहे,असून त्यांच्यावर दिल्ली येथेच उपचार सुरु असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.यापूर्वी मागच्या महिन्यात खासदार चिखलीकर हे कोरोना पॉझिटीव्ह आले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. संसदेच्या अधिवेशनाला जाण्यापूर्वी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी […]

आणखी वाचा..

नांदेडसह परिसरात वादळीवाऱ्यासह तुफान वृष्टी

  नांदेड, बातमी24:- मागच्या बऱ्याच दिवसांनी पावसाने दिलेल्या विश्रांतीनंतर मागच्या चार ते पाच दिवसापासून पाऊस सक्रिय झाला आहे.यात सोमवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.वादळीवाऱ्यासह विजांचा कडकडाट पडलेल्या पावसाने कपाशीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी सकाळपासून कडक उन्हासह उकाडा जाणवत आहेत.सायंकाळी पावसाला सुरवात झाली,साधारणता साडे सहा वाजेच्या सुमारास पावसाळा सुरवात झाली,यावेळी वादळी वारे व विजांचा […]

आणखी वाचा..

मृत्यूचा आकडा थांबता थांबेना; 58 जणांची मृत्यूशी झुंज

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा व मृत्यूशी झुंज देणाऱ्यांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही.सोमवारी कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू,58 जण हे मृत्यशी संघर्ष करत आहेत. सोमवार दि. 14 रोजी 1 हजार 62 जणांची तपासणी करण्यात आली. यात 665 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 352 जणांचा स्वब हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची […]

आणखी वाचा..

52 आकोडेबहाद्दर महावितरणच्या जाळ्यात

  नांदेड,बातमी24:- जिल्हयातील वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्यावतीने आज वीजचोरांविरोधात मोहीम राबविली गेली. या मोहिमेअंतर्गत लोहा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या तीन गावामधील आकोडा टाकून अनधीकृतपणे वीज वापरणाऱ्या 50 आणि हदगाव उपविभागातील 12 लोकांवरती वीजकायदा 2003 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. वीजेच्या तारेवर आकडा टाकून वीज वापरत असल्याचे दिसून आल्यानंतर मोहीम राबवून सोनखेड गावातील 15 तसेच कलंबर येथील […]

आणखी वाचा..