अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरेल

नांदेड,बातमी24:- मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात असून सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. या स्थगितीला पूर्णपणे राज्य सरकार व मराठा आरक्षण कृती उपसमितिचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे जवाबदार आहेत. तसेच केंद्र सरकारने सुद्धा राज्यात स्वपक्षाचे सरकार नसल्या कारणाने राज्य सरकारला सहकार्य केले नसल्याने मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले, असा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे […]

आणखी वाचा..

तीन हजार रुपयांच्या लाचेत तलाठी जेलबंद

  नांदेड,बातमी24:- खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करून सातबारा देण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच मागणार तलाठी चतुर्भुज झाला.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने केली. मुदखेड तालुक्यातील मेंढका येथे तलाठी असलेल्या रमेश मारोती गड्डपोड याने तक्रारदारास तीन हजार रुपयांची लाच मागितली. यातील अडीच हजार रुपये तडजोडीअंती स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात तक्रार व कारवाई एकाच दिवशी झाल्याचे […]

आणखी वाचा..

रुग्ण संख्येने केला दहा हजाराचा टप्पा पार;24 तासात सव्वा तिनशे रुग्ण

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दहा हजार पार गेली आहे.मागच्या महिनाभरात रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. गुरुवार दि.10 सप्टेंबर रोजी 1 हजार 334 जणांची तपासणी करण्यात आली,यात 941 निगेटिव्ह आले तर 327 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आरटी पीसीआर चाचणीत 88 तर अँटीजनमध्ये 239 असे 327 रुग्ण आले,असून जिल्ह्यातील रुग्णांची कोरोना बाधित म्हणून […]

आणखी वाचा..

नांदेडच्या आमदाराची पुण्यात नाचक्की

नांदेड, बातमी24ः नांदेडच्या पॉलिटीकल मॅनेजमेंटमध्ये टॉपर असलेले विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांची पुण्यात मास्कवरून नाचक्की झाल्याची समोर आली आहे. संतापलेल्या आमदार राजूरकर यांनी पुणे येथील महापालिका कर्मचारी व पोलिसांची बघून घेतो,अशी धमकीवजा इशारा देत नांदेडकडे रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार अमर राजूरकर व त्यांचे तीन सहकारी व चालक पुणे येथील कोथरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकार्‍यांनी केली मात; घरी परतले

नांदेड, बातमी24ः जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु केले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर ते घरी परतले आहेत. नांदेडमधील बहुतांशी बडया राजकारण्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात ते बरे होऊन कामाला ही लागले आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह काही आमदार मंडळींचा सुद्धा […]

आणखी वाचा..

फ रारी आरोपीस सात लाख रुपयांच्या रोकडसह ताब्यात

नांदेड, बातमी24ः काही दिवसांपूर्वी तेरा लाख 10 हजार रुपयांची बँग हिसकावून पळून गेलेल्या आरोपीस पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले, असून त्याच्याकडून सात लाख 10 हजार रुपयांचा नगद रोकडही हस्तगत केली आहेत. भाग्य नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि. 20 ऑगस्ट रोजी राजू गोविंदराव मोरे हे जात असताना […]

आणखी वाचा..

या कारणामुळे रविवार लॉकडाउन फ्री

  नांदेड,बातमी24:-एनईईटी परीक्षा रविवारी असल्याने लॉकडाउनमधून मुभा देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बारावीनंतर एनईईटी परीक्षा रविवार दि.13 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली, ही परीक्षा नांदेड शहरातील 62 केंद्रावर होणार आहे. ही परीक्षा रविवारी दुपारी दोन ते पाच या दरम्यान घेण्यात येणार आहे. परिक्षेसाठी जिल्हाभरातून विद्यार्थी येणार आहेत. विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये,यासाठी ऑटोरिक्षा, जनरल स्टोअर्स,उपहारगृह चालू […]

आणखी वाचा..

बुधवारी रुग्णसंख्या चारशेपार; चार जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:-मागच्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीनशे ते साडे तिनशे अशी होती. बुधवार दि.9 रोजी रुग्णसंख्या चारशेपार झाली आहे.चार जणांचा मृत्यू तर 246 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहे. मागच्या चोवीस तासांमध्ये 1 हजार 461 जणांची तपासणी करण्यात आली.यामध्ये 990 निगेटिव्ह तर 408 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात आरटी पीसीआर […]

आणखी वाचा..

नांदेडमध्ये पुन्हा कुख्यात गुंडास पिस्टलसह पकडले

नांदेड, बातमी24ः नांदेडमध्ये गावठी पिस्टल व अवैध हत्याराचे नांदेड शहर हे माहेरघर बनले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाच्या आरोपातील फ रार आरोपीस गावठी पिस्टल तीन काडतुसासह ताब्यात घेतले. ही धाडसी कारवाई पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. मागच्या महिन्यात नांदेड येथे सराईत गुन्हेगार विक्की चव्हाण यांच्या हत्येमधील फ रार असलेला आरोपी प्रदीप श्रीराम श्रावणे […]

आणखी वाचा..

काँगे्रस ग्रामीण जिल्हाध्यक्षांपेक्षा महानगराध्यक्षांची जिल्ह्यावर पक्कड

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः जिल्ह्याच्या राजकीय शाळेचे हेडमास्तर तसेच सुप्रिमो अशोक चव्हाण आहेत,हे कुणीही नाकारू शकत नाही. मात्र काँग्रेस पक्षात ग्रामीण जिल्हाध्यक्ष सांग कामे किंवा नावापुरतेच नामधारी असल्याचे आतापर्यंत बघायला मिळाले आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण जिल्हाध्यक्षांपेक्षा महानगराध्यक्षांची जिल्ह्यावर मोठी पक्कड आहे. दीर्घकाळ जिल्हाध्यक्षपदावर राहण्याची संधी मिळालेल्या बी.आर. कदम यांच्यानंतर मुदखेड तालुकाध्यक्ष राहिलेल्या गोविंद पाटील नागेलीकर […]

आणखी वाचा..