दीड लाख रुपयांची लाच घेणारा ग्रामसेवक अटकेत

  नांदेड, बातमी24:-नांदेड तालुक्यातील रहाटी येथील ग्रामविकास अधिकारी हनुमंत वाढेकर व खासगी इसम बालाजी वाघमारे या दोघांना दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. एका तक्रारदाराचे गावठाण जमिनीचा फ्लॅट नावाने करून देण्यासाठी नमुना नंबर आठला लावून देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी हणमंत वाढेकर याने दीड लाख रुपयांची मागणी केली होती,सदरची रक्कम तक्रारदाराकडून बालाजी वाघमारे याने घेतली,असता […]

आणखी वाचा..

खासदार हेमंत पाटील यांची महत्वाच्या समितीवर वर्णी

नांदेड, बातमी24ः- हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी राज्यशासनाने अभ्यास समिती गठीत केली आहे. या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी हळद संशोधन व प्रक्रिया केंद्र सुरु करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा केला होता. यासाठी राज्यशासनने 22 जुलै रोजी बैठक आयोजित करून अभ्यास समिती गठीत […]

आणखी वाचा..

कुंडलवाडीत भाजपला झटका

नांदेड, बातमी24ः बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगरपालिकेवर भाजपचे एकाहाती वर्चस्व आहे. मात्र येथील भाजपच्या सत्तेला धक्का बसला, असून भाजपची नगराध्यक्ष महिलाच जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने अपात्र ठरली आहे. कुडलवाडीचे नगरध्यक्षपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेस राखीव होते. सन 2016 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून डॉ. अरूणा विठ्ठल कुडमुलवार या उमेदवार होत्या. तर काँग्रेसकडून […]

आणखी वाचा..

कोरोनाची रुग्णसंख्या नऊ हजार पार; सात जणांचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्णांची संख्या आजही तिनशेपार गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या नऊ हजार 246 एवढी झाली आहे. तर सात जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने दाखविली आहे. सोमवार दि. 7 रोजी 1 हजार 236 जणांची तपासणी करण्यात आली.833 जणांचा अहवाल कोरोना निगेटीव्ह तर 336 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीत 174 […]

आणखी वाचा..

वादग्रस्त दिलीप स्वामी जि.प. सीईओपदासाठी उत्सुक!

नांदेड,बातमी24ः नांदेड येथे अपर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना एका तलाठी महिलेशी असभ्य वर्तणुक केल्या प्रकारावरून दलित समाजातून दिलीप स्वामी व तहसीलदार डापकर यांच्याविरुद्ध असंतोषाची लाट उसळली होती. अशा घृणास्पद प्रकार केल्यानंतरही दिलीप स्वामी नांदेड जिल्हापरिषदेचे सीईओ म्हणून येण्यास उत्सुक दिसत आहेत. अशा अधिकार्‍यास जि.प. सीईओ म्हणून पालकमंत्री अशोक चव्हाण जिल्ह्यात बोलविणार काय? याकडे लक्ष असणार […]

आणखी वाचा..

सात जणांचा मृत्यूची नोंद; अडीचशे जण गंभीर

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 256 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर रविवारी 328 जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. रविवारी 1 हजार 243 जणांची चाचणी करण्यात आली. यात 842 जणांची चाचणी निगेटीव्ह आली, तर 328 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीत 87 व अंटीजनमध्ये 241 जणांचा समावेश […]

आणखी वाचा..

नांदेड जि.प. सीईओ होण्यासाठी शिवानंद टाकसाळे यांची प्रतिष्ठापणाला

नांदेड, बातमी24ः नुकतेच आयएएस मानांकन मिळालेल्या सनदी अधिकारी शिवानंद टाकसाळे हे नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी स्वतःची पद, प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जिल्ह्यातील आमदारांचे पाठबळ ते मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यासंबंधी सर्वस्वी निर्णय हा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा असणार असून, ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य […]

आणखी वाचा..

कोरोनाची रुग्णसंख्या साडे तिनशेपार; तिनशे जणांची मृत्यूशी झुंज

नांदेड, बातमी24ः जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या शनिवार दि. 5 सप्टेंबर रोजी 370 रुग्णांची भर पडली आहे. 242 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एक जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने दाखविली आहे. तसेच तिनशे जण मृत्यूशी झुंज देत आहेत. जिल्हयात 1 हजार 625 अहवालांपैकी 1 हजार 223 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर 370 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला […]

आणखी वाचा..

राजकीय वर्तुळात वावरणार्‍या दयानंद वनंजे यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ

 नांदेड, बातमी24ः मुंबई-पुणे येथे बडया राजकारण्यासह उच्च अधिकार्‍यांमध्ये वावरणार्‍या दयानंद वनंजे यांचा मृतदेह नांदेड येथील मालेगाव रोडवर अर्धवस्थेत जळालेला आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वनंजे यांची हत्या की आत्महत्या या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. नांदेड शहरातील प्रकाश नगर येथे राहणार्‍या दयानंद उजलू वनंजे (वय.52) वर्षे यांचा मृतदेह मालेगाव रोडवर शनिवारी सकाळी आढळून आला. या […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषदेची लाखो नागरिकांशी धोकेबाजी

नांदेड, बातमी24ः ग्रामीण भागातील किमान तीस लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या जिल्हा परिषदेला दृष्टीदोष मागच्या काही महिन्यांमध्ये झाला आहे. जिल्हा परिषदेच्या एकाही अधिकार्‍यांमध्ये विकासाचा दृष्टीकोन सापडत नाही. आला दिवस मोजत राहायचे आणि निधी आला, तर टक्केवारीचे कॅलक्युलेशन मांडतात. यास पदाधिकारी तितकेच दोषी असून पदाधिकारी मंडळी सुद्धा पाटर्या व मिळालेल्या खुर्ची मिळेल तितका खिसा गरम करू पाहत […]

आणखी वाचा..