नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी राऊत
नांदेड,बातमी 24 :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कामास जिल्हा निवडणूक विभागाने गती दिली आहे. पुनरिक्षण पूर्व उपक्रम व पुनरिक्षण उपक्रम या दोन विभागात कार्यक्रमांच्या तारखा जाहीर केल्या असून लोकशाहीच्या या पवित्र मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी आपले कर्तव्य बजावण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत […]
आणखी वाचा..