सात कोटींवर हात मारू पाहणार्‍यांना पदाधिकारी-अधिकार्‍यांना धक्का

नांदेड, बातमी24ः मानव विकास योजनेतून जिल्हा परिषदेला सहा कोटी 80 लाख रुपये हे डिजीटल शाळा उभारणीसाठी प्राप्त झाले होते. मात्र डिजीटल शाळा उभारणीपेक्षा पदाधिकारी-अधिकार्‍यांमध्ये टक्केवारीवरून सुरु झालेला वाद चव्हाटयावर आला.त्यामुळे या कामासंबंधीचा चेंडा जिल्हाधिकार्‍यांच्या कोर्टात गेला आहे. नांदेड जिल्ह्यातील सात तालुके हे मानव विकास योजनेत येतात. या तालुक्यातील शाळा डिजीटल करण्यासाठी कोरोडो रुपयांचा निधी प्राप्त […]

आणखी वाचा..

जिल्हयातील दोन अधिकार्‍यांसह 21 जणांना मिळाले आयएएस मानांकन

मुंबई, बातमी24ः बहुप्रतिक्षीत असलेल्या अधिकार्‍यांच्या आयएएस मानांकनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला, असून राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी केडरच्या अधिकार्‍यांना आयएएस मानांकन बहाल करण्यात आले आहे. यात नांदेड जिल्ह्यातील दोन अधिकार्‍यांचा सुद्धा समावेश आहे. 23 अधिकार्‍यांना मानांकनासंबंधी दोन वर्षांपासून हलचाली सुरु होत्या. शासन दरबारी प्रश्न रेंगाळत पडला होता. यातील काही अधिकार्‍यांनी दाद मिळावी, यासाठी न्यायालयाचा दरवाजा सुद्धा […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या रुग्ण संख्येचा पुन्हा स्फ ोट; रुग्णसंच्या साडे चारशे

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या खळबळ उडविणारी ठरली आहे. तब्बल 443 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.तर आइ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 7 हजार 850 एवढी झाली आहे. गुरुवार दि.3 सप्टेंबर रोजी 1 हजार 809 जणांची तपासणी करण्यात आली. यात 1 हजार 297 अहवाल निगेटीव्ह आले तर […]

आणखी वाचा..

अशोक चव्हाण यांचे नेतृत्व नाकारलेल्या माजी नगराध्यक्षाचा पुन्हा नेतृत्वावर विश्वास

  नांदेड,बातमी24:-कुंडवाडीचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते डॉ.सायन्ना शेंगुलवार आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपाला जय श्री राम करत राज्याचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा स्वगृही परतले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजचा झेंडा खांद्यावर घेतला होता. माजी नगराध्यक्ष राहिलेले डॉ.सायन्ना शेंगुलवार हे एक जनाधार असलेला उच्च विद्याविभुषित […]

आणखी वाचा..

रुग्ण संख्येचा पुन्हा नवा उचांक;रुग्णसंख्या जवळपास चारशे

नांदेड,बातमी24:– नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने  पुन्हा मुंडके वर काढले असून आजची कोरोनाच्या रुग्णांची संख्या 380 एवढी झाकी आहे. तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने दाखविली आहे. बुधवार दि.2 सप्टेंबर रोजी 1 हजार 614 अहवाल तपासण्यात आले. यात 1 हजार 195 अहवाल निगेटिव्ह तर 380 जणांचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटी-पीसीआर चाचणीत 123 तर […]

आणखी वाचा..

पदाधिकारी निगेटिव्ह तर अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हा परिषदमध्ये व्यापक स्वरूपात अटीजन चाचणी अभियान राबविण्यात आले.विशेष:म्हणजे तपासणी केलेले जिल्हा परिषद अध्यक्षासह सर्व पदाधिकारी निगेटिव्ह आले,तर अधिकारी-कर्मचारी निगेटिव्ह आले आहेत.जवळपास 30 जण पॉझिटिव्ह आल्याने पुढील काही दिवस जिल्हा परिषदेला टाळे लागणार आहे. मागच्या महिन्यात झालेल्या स्थायी समिती बैठकीत जिल्हा परिषद इमारतीमधील अधिकारी-कर्मचारी व सर्व पदाधिकाऱ्यांची अटीजन चाचणी करण्याचा निर्णय झाला […]

आणखी वाचा..

विद्यमान जिल्हा परिषद सदस्य महिलेचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन

नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संसर्गामुळे एका जिल्हा परिषद महिलेचे निधन नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाल्याची घटना बुधवार दि.02 सप्टेंबर रोजी घडली.जिल्हा परिषदचे माजी सभापती तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांच्या त्या मातोश्री होत. किनवट तालुक्यातील बोधडी गटा च्या सदस्या श्रीमती सुनंदा ओमप्रकाश दहिफळे यांना त्रास होऊ लागल्याने नांदेड येथील आशा हॉस्पिटल […]

आणखी वाचा..

राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन

  नांदेड,बातमी24:- लिंगायत समाजाचे धर्मगुरू तथा राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी मंगळवार दि.1 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे जिवंत समाधी घेणार अशी अफवा उठली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी अन्नत्याग केला होता. त्यानंतर महाराज यांना चार ते पाच दिवसांपूर्वी नांदेड येथील नारायणा रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. […]

आणखी वाचा..

पगाराची रक्कम देण्यासाठी सात हजार मागणार मुख्याध्यापक अटक

  नांदेड,बातमी24:- पगाराचा धनादेश देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागणारा मुखेड तालुक्यातील मुख्याध्यापकास अटक करण्यात आले. एका तक्रारदार कर्मचाऱ्यांस जून महिन्याचा पगार काढून देण्यासाठी मुखेड तालुक्यातील पोटा येथील मुख्याध्यापक पुंडलीक रामजी टोके याने सात हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.यातील साडे तीन हजार रुपये यापूर्वी टोके याने घेतले होता. यातील उर्वरित साडे तीन हजार रुपये […]

आणखी वाचा..

खा. बंडू जाधव प्रमाणेच खा. हेमंत पाटील यांची अवस्था मात्र मौन धारण

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः राज्यात सत्ताधारी असलेल्या परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडवा-आडवीच्या राजकारणाला कंटाळून पक्षाकडे राजीनामा देत मोठी खळबळ उडवून दिली होती. तशीच काहीशी आवस्था हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांची नांदेड जिल्ह्यात काँग्रेसकडून होत आहे. मात्र यावर ते मौन धारण आहेत. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व […]

आणखी वाचा..