माझी तब्यत ठणठणीत तुम्ही सर्व काळजी घ्या

नांदेड,बातमी24:- कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने मी रितसर विनाविलंब सोमवारी तपासणी करुन घेतली. यात मी कोरोना पॉझिटीव्ह आलो आहे.माझर तब्यत ठणठणीत आहे. तुम्ही सर्व काळजी घ्या, असे आवाहन कोरोनावर उपचार घेणार्‍या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. डॉ,. इटनकर म्हणाले, की यापूर्वी आमच्या कार्यालयातील काही लोकांना कोविड-19 ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे मी अधिक […]

आणखी वाचा..

कोरोनाबाधित जिल्हाधिकार्‍यांचा आदर्श पालकमंत्री-खासदारांनी घेण्याजोग्य

नांदेड, बातमी24ः मागच्या सहा महिन्यांपासून कोरोना विरुद्धच्या लढाईत योद्धा म्हणून फ्रं टलाईनवर लढणारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे अखेर सोमवारी कोरोना पॉझिटीव्ह आले. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी पालकमंत्री, खासदार व इतर आमदारांप्रमाणे खासगी रुग्णालयात उपचार न घेता शासकीय रुग्णालयात उपचार सुरु केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नीची प्रसूती सुद्धा शासकीय रुग्णालयात झाली होती. नांदेड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या […]

आणखी वाचा..

खासदार चिखलीकर पाठोपाठ पालकमंत्र्यांनी केली विचारपूस

नांदेड, बातमी24ः- 104 वर्षांचे असलेल्या राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी अन्न त्याग केल्यानंतर प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतभर नाव असलेल्या डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रकृतीची नांदेड भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट घेऊन विचारपूस केली होती. यानंतर सोमवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री […]

आणखी वाचा..

बापरे अकरा मृत्यू;दोनशेहून अधिक गंभीर:रुग्णसंख्या जवळपास तिनशे

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संसर्गाने मागच्या 24 तासांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत 206 जण मृत्यूशी झुंज देत आहेत,तर रुग्णसंख्या 290 एवढी झाली आहे. सोमवार दि.31 रोजी 1 हजार 328 जणांची चाचणी करण्यात आली. 959 अहवाल निगेटिव्ह तर 290 जणांचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आले. यात आरटी-पीसीआर चाचणीत 83 व अटीजनमध्ये 207 अहवाल आले आहेत.तर इकडे […]

आणखी वाचा..

संभाव्य धोका लक्षात घेता संपूर्ण अधिकारी-कर्मचाऱ्यांची तपासणी होणार

  नांदेड, बातमी24:- जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने यापूर्वीच धोक्याची पातळी ओलाढली आहे.त्यामुळे अधिकारी व कर्मचारी अशा सर्वांची अँटीजन चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवार दि.2 सप्टेंबर होणार आहेत. जिल्हा परिषद स्थायी समिती बैठकीत यापूर्वी अधिकारी व कर्मचारी अशा सर्वांची अँटीजन चाचणी घेण्यात यावी,यासंबंधी चर्चा झाली होती, जिल्हा परिषदमधील काही आधिकारी व कर्मचारी हे पॉझिटिव्ह […]

आणखी वाचा..

मागच्या चौविस तासात नऊ जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या व मृत्यूचा आकडा थांबण्याचे नाव घेत नसून मागचया 24 तासांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. नऊ पैकी दोन रुग्ण हे परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यात बिलोली तालुक्यातील 79 वर्षीय पुरुषाचा 31 रोजी मृत्यू झाला,भोकर येथील 65 वर्षीय पुरुष 31 रोजी दगावला,हदगाव येथील 56 वर्षीय पुरुषाचा दि.31,शहरातील परवाना नगर […]

आणखी वाचा..

तरूण पत्रकार योगेश पाटील यांचे निधन

हिंगोली, बातमी24ः दैनिक सामनाचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी ते 41 वर्षांचे होते. योगेश पाटील यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने औरंगाबाद येथील नंदलाल धुत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारच्या रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर औरंगाबाद येथेच सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. योगेश पाटील यांनी […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर चिरंजिवासह लिंबोटी धरणावर रमले

लोहा, बातमी24:-जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी रविवार दि. 30 ऑगस्ट रोजी लिंबोटी धरणावरील मत्स्य शेतीची पाहणी केली. या वेळी ते त्यांचे चिरंजीव आर्यनसोबत लिंबोटी धरणावर बराच वेळ घालविला.शिवाय मुलासोबत बोटींग करण्याचा आनंद ही घेतला. कोरोनामुळे व्यस्त राहिलेल्या डॉ. इटनकर हे चिमुकल्यासोबत बराच वेळ विरंगुळयात रमल्याचे बघायला मिळाले. येथील जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी अत्याधुनिक […]

आणखी वाचा..

शंकरअण्णा धोंडगे यांच्याकडून महत्वपूर्ण मागणी

नांदेड, बातमी24ः सध्या मूग उडीद हंगाम आला असून अडचणीतल्या शेतकर्‍यांची व्यापार्‍याकडून लूट होऊ शकते, त्यामुळे शासनाने तातडीने मूग, उडीदाची किमान आधारभूत किंमत देऊन खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी ना. जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार […]

आणखी वाचा..

दुचाकीचा समोरा-समोर अपघात; 3 ठार

नांदेड,बातमी24ः किनवट शहरापासून दक्षिणेस पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटोदा गावाजवळील वळण रस्त्यावर दुचाकीची-समोरा-समोर अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना रविवार दि. 30 रोजी दुपारच्या सुमारास घडली. किनवट तालुक्यातील इस्मालपुर येथील कुटुंब हे मोटारसायकलवर बसून शेख करीम खान हुसेन वय. 30 वर्षे, गौस अकबर शेख वय.29वर्षे,हासिनाबी शेख गौस वय […]

आणखी वाचा..