विकास कामांमध्ये अधिक सर्वसमावेशकता व व्यापकता आवश्यक:-पालकमंत्री गिरीश महाजन

नांदेड,बातमी24 :- जिल्हा नियोजन समितीतून घेतल्या जाणाऱ्या कामांची व्यापकता व सर्वसमावेशकता ही विकासासाठी आवश्यक आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून ज्यांना विकासाच्या प्रवाहात घेता आले नाही त्यांना विकासाच्या प्रवाहात घेऊन प्रगतीचा मार्ग देता येतो. जिल्हा नियोजन समितीतून घेतल्या जाणाऱ्या कामांची व्यापकता अधिक जबाबदारीने निश्चित करून प्रत्येक विभाग प्रमुखांनी तात्काळ आपले प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, […]

आणखी वाचा..

मयत अक्षय भालेराव कुटुंबियास आंबेडकरवादी मिशनची एक लाख रुपयांची मदत

नांदेड नगरी,बातमी24:- बोंडार हवेली येथील समाजकंटकांनी आंबेडकरी समाजाचा युवक अक्षय भालेराव या तरुणाची निर्घृण हत्या केली. या घटनेची महाराष्ट्रात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या घटनेचे सामाजिक भान राखत आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी बोंडार हवेली येथे जाऊन भालेराव कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मिशनच्या वतीने एक लाख रुपयांची मदत प्रदान करण्यात आली. दोषी […]

आणखी वाचा..

बोंढार येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरणी  मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना खरमरीत पत्र

नांदेड,बातमी24:- एकीकडे महाराष्ट्र राज्य शिवराज्यभिषेक साजरा करत असताना सर्व जाती धर्माना समान वागणूक देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या या राज्यात नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील अक्षय भालेराव निर्घृण हत्या प्रकरण काळीज पिळवटून टाकणारे आहे.मुख्यमंत्री महोदय या राज्यात दलित वंचित समाज सुरक्षित आहे काय हा खडा सवाल आज मी आपणास विचारीत आहे. केवळ दलित आहे म्हणून आणि गावात भीम […]

आणखी वाचा..

शासनाच्या योजना दारोदारी पोहचवा:-सीईओ वर्षा ठाकूर

नांदेड,बातमी24- अधिकारी कर्मचाऱ्यांनी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या योजनांची अंमलबजावणी करतांना समन्‍वयाने कामे करावीत. लाभार्थ्‍यांना योजनेची परिपूर्ण माहिती होण्‍यासाठी गावस्‍तरावर बैठका घेवून लाभ द्यावा असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. आज सोमवार दिनांक 29 मे रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या कै.यशवंतराव चव्‍हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली समन्‍वय […]

आणखी वाचा..

योजनांचे लाभधारकांसाठी शासन आपल्या दारी”- जिल्हाधिकारी  बोरगांवकर

नांदेड,बातमी. 24 :- “शासन आपल्या दारी” हे अभियान शासकीय योजनांच्या लाभधारकांचे मनोबल, आत्मविश्वास आणि शासकीय योजनांप्रती सकारात्मकता निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सर्व विभागाच्या प्रमुखांनी आपल्या विभागांतर्गत असलेल्या योजना अधिकाधिक सकारात्मक भावनेने पोहोचविण्यासाठी कटिबध्द असले पाहीजे. या अभियानाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रस्तावित दौरा व इतर मान्यवरांची उपस्थिती लक्षात घेता सर्व […]

आणखी वाचा..

शासन आपल्या दारी” अभियानाचे 1 जून रोजी आयोजन:-सीईओ वर्षा ठाकूर-घुगे

नांदेड,बातमी24 :- दुर्गम भागासह खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे दक्षता घेतली जात आहे. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांच्या लाभातून विकासाचा मार्ग गाठता यावा या उद्देशाने “शासन आपल्या दारी” हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सुमारे 21 हजारांपेक्षा अधिक शासकीय अधिकारी-कर्मचारी आपल्या कर्तव्यासह सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून योगदान देतील, […]

आणखी वाचा..

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नाहक ‘हत्ती’च बळ आणू पाहणाऱ्यांना आनंदराज आंबेडकर यांची चपराक

मुंबई,बातमी24:-महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या लोकहिताच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील सर्वच घटकांना मिळाला पाहिजे यासाठी सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी अधिकारी काम करत आहे परंतु अशा सर्व कर्मचारी अधिकारी यांना विविध कारण घेऊन काही राजकीय लोक या लोकांची गळचेपी करून त्यांची नाहक बदनामी तसेच त्रास देण्याचे काम करत आहे.अशा बदनामी करणाऱ्या राजकीय लोकांमध्ये समाजकल्याणमुळेच ‘हत्ती’चे बळ […]

आणखी वाचा..

यापुढे सामाजिक न्याय विभाग स्वतः स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र चालविणार:-सचिव सुमंत भांगे

मुंबई,बातमी24:-स्पर्धा परीक्षा करू इच्छित उमेदवारांचे भवितव्य घडविण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबंध आहे. केवळ शासनाचे अनुदान लाटण्यासाठी काही संस्था स्पर्धा परीक्षा केंद्र चालवित असून यात स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य घडण्याऐवजी काही संस्था ह्या सामाजिक न्याय विभागाकडे सोन्याच अंड देणारी कोंबडी म्हणून बघत आहेत. परिणामी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांचे निकाल नगण्य असेच आहेत. त्यामुळे […]

आणखी वाचा..

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री महाजन;महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन साजरा

नांदेड,बातमी24 :- निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आघात सहन करावे लागत आहेत. यातून शेतकरी बांधवांना कसे सावरता येईल याला शासनाने प्राधान्यक्रम दिला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून मी स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती अनुभवली आहे. “सततचा पाऊस” ही अलिकडच्या काळात मोठी समस्या झाली आहे. निसर्गातील हे बदल लक्षात घेऊन सततचा पाऊस याला राज्य शासनाने […]

आणखी वाचा..

तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हाच सामाजिक न्याय, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा :- सचिव भांगे

मुंबई,बातमी24:- राज्यातील तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट असून त्यासाठी लोकाभिमुख प्रशासन राबवून योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यात “सामाजिक न्याय पर्व” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत […]

आणखी वाचा..