कॉग्रेसचे अजून एक आमदार कोरोना पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसमधील आमदार मोहन हंबर्डे हे कोरोनामुक्त झाल्यानंतर विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यानंतर आता हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला, असून त्यांना साडे दहा वाजेच्या सुमारास मुंबई येथे हलविण्यात येणार आहे. मागच्या आठवडयात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आयोजित केलेल्या […]

आणखी वाचा..

केवळाबाई हरिहरराव हत्तीहंबीरे यांचे निधन

नांदेड,बातमी24ः- येथील मालेगाव रोडवरील तथागत नगरमधल्या ज्येष्ठ नागरिक केवळाबाई हरिहरराव हत्तीअंबीरे पालमकर यांचे आज संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 78 वर्षांच्या होत्या.सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरिहरराव किशनराव हत्तीअंबीरे पालमकर यांच्या त्या पत्नी होत. दिवंगत केवळाबाई हरिहरराव हत्तीअंबीरे पालमकर यांच्या पश्चात 3 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. लोकअपेक्षा या वृत्तपत्राचे संपादक डॉ. राजेश्वर पालमकर […]

आणखी वाचा..

भावा-बहिणीच्या उत्सवासाठी पोस्ट कार्यालय सज्ज

नांदेड, बातमी24:- बहिण-भावाचा उत्सव असलेल्या राखीचा सण असलेला रक्षा बंधन सोमवार 3 ऑगस्ट रोजी आहे. कोरोनामुळे भावा-बहिणीची भेट अशक्य असल्यास पोस्ट कार्यालय मदतीला धावून येणार आहे. राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. राख्या वेळेत भावापर्यंत पोहचण्यासाठी टपाल कार्यालयाच्या स्पीड पोस्ट सेवा तत्पर ठेवल्या असून लोकांनी या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड डाक […]

आणखी वाचा..

नांदेडच्या तरूण सिने कलावंताची आत्महत्या

नांदेड, बातमी24ः- सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरण देशभर गाजत असताना नांदेड येथील तरूण सिने कलावंत अशुतोष भाकरे (वय.32 वर्षे) याने राहत्या घरात गळफ ास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. 29 जुलै रोजी घडली. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे. गणेश नगर भागात राहणार्‍या अशुतोष गोविंद […]

आणखी वाचा..

मंगळवारच्या तुलनेत बुधवारचा आकडा दिलासादायक

नांदेड, बातमी24; नांदेड जिल्हयात कोरोनाचा आकडा कधी वाढेल आणि कधी घटेल याचा नेम नाही. मंगळवारी कोरेानाच्या रुग्णांची संख्या 134 होती, तर दहा जणांना एकाच दिवशी बळी गेला होता. त्यामुळे चिंतेत असलेले वातावरण बुधवारी आलेल्या आकडेवारीमुळे काहीअंशी निवळले आहे. बुधवारी कोरोनाच्या रुग्णांची संख्या व मृत्यूचा आकडा निम्यापेक्षा खाली आला आहे. बुधवार दि. 29 जुलै रोजी 242 […]

आणखी वाचा..

दहावीच्या निकालात नांदेड जिल्हयाची घसरण

नांदेड, बातमी24ः दीड महिन्याच्या विलंबाने दहावीचा निकाल जाहीर एसएससी बोर्डाने जाहीर केला आहे. या परिक्षेत लातूर विभागात नांदेड जिल्ह्याची घसरण झाली आहे. जिल्ह्याचा निकाला 89.53 टक्के इतका लागला. सदरचा निकाल विभागातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वात कमी आहे. मात्र प्रतीवर्षांप्रमाणे यंदाही निकाल मुलींच मुलांपेक्षा अधिक बाजी मारली आहे. नांदेड जिल्ह्यातील 689 शाळांमधील 46 हजार 222 विद्यार्थ्यांनी […]

आणखी वाचा..

दिवसाढवळया सराफ ा दुकान फ ोडले; दरोडयाच्या घटनेने व्यापार्‍यात खळबळ

नांदेड, बातमी24ः शहरातील अण्णा भाऊ साठे चौकापासून जवळ असलेल्या दत्त नगर येथील एका सराफ ा ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवित पंधरा तोळे सोने लांबविला. या दरोडयाच्या घटनेने खळबळ उडाली, असून व्यापार्‍यांमधून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दत्त नगर भागात असलेल्या श्री. स्वामी समर्थ ज्वेलर्सवर साडे अकरा-बारा वाजेच्या सुमारास तीन जणांनी दुकानात घुसून शस्त्राचा धाक दाखवित […]

आणखी वाचा..

एकटया पाठक गल्लीत 19 रुग्ण; नांदेड सर्वाधिक 47 रुग्णांची नोंद

नांदेड, बातमी24ः- जिल्ह्यात आलेल्या 134 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे नांदेड 47 रुग्ण आले. यात एकटया पाठक गल्लीमध्ये 19 नवे रुग्ण सापडल्याने त्या भागात मोठी खळबळ उडाली, तर नांदेड पाठोपाठ देगलूर 24 व मुखेड तालुक्यात 22 अशी सर्वाधिक रुग्ण झाली आहे. आज आलेल्या 134 रुग्णांमध्ये 88 पुरुष व 46 महिलांचा समावेश आहे. तालुका——-संख्या——पुुरुष—-महिला 1) नांदेड——47——–33——14 2) […]

आणखी वाचा..

आज आलेल्या मृत्यूचा तपशीलवार

नांदेड,बातमी24ः मंगळवारी आलेल्या अहवालाने जिल्ह्यातील लाखो लोकांना मोठा धक्का दिला. यात कधी नव्हे इतके 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये जुना कौठा भागातील 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू दि. 27 रोजी झाला. सिडको येथील 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू दि. 27 रोजी, मुदखेड येथील 70 […]

आणखी वाचा..

कोरोनाचा प्रकोप; मागच्या चौविस तासात दहा जणांचा बळी; रुग्णसंख्या सवाशे पार

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्हयात मंगळवारी कोरोनाच्या मृत्यू व रुग्ण संख्येने सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. मागच्या चौवित तासात 10 जणांचा मृत्यू तर 134 नवे रुग्ण सापडले आहेत. अचानक वाढलेल्या कोरोनाच्या रुग्ण संख्या व मृत्यूचा आकडा नागरिकांचा चक्रावरून टाकणारा आहे. मंगळवार दि. 28 जुलै रोजी 284 नमूने तपासण्यात आले. यामध्ये केवळ 89 अहवाल निगेटीव्ह आले तर […]

आणखी वाचा..