गत 24 तासात पाच जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:-मागच्या 24 तासात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढत असल्याने चिंतेचे ढग पुन्हा दाटून आले आहेत. नांदेड जिल्ह्यात 27 जुलैपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 60 झाली होती. गत चौविस तासा कंधार तालुक्यातील बारुळ येथील 50 वर्षीय इसमाचा 27 रोजी सायंकाळी मृत्यू झाला. या मयतास 26 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किनवट येथील […]

आणखी वाचा..

मुलगी कोरोनाशी लढत असताना नांदेडच्या मदतीला भूमिपुत्र धावले

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांची डॉक्टर कन्येस कोरोनाचा संसर्ग झाला, असून तिच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. मुलगी कोरोनाशी लढत असताना डॉ. सुधीर देशमुख हे नांदेड येथील मृत्यूदर रोखण्यासाठी योद्धा म्हणून ते पुढे आले आहेत. या भूमिचा पुत्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी […]

आणखी वाचा..

प्रवीण पाटील चिखलीकर उपचारास बाहेर जाणार; कुटुंबियातील सदस्यांचे अहवाल निगेटीव्ह

नांदेड, बातमी24ः भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांचा अहवाल नुकताच कोरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यांची प्रकृतीस्थिर असली, तरी पुढील उपचारासाठी मुंबई किंवा औरंगाबाद येथे हलविण्यात येणार आहे. तसेच प्रवीण पाटील चिखलीकर यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांची चाचणी घेण्यात आली.यात सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याचे त्यांच्या निकटवृत्तीयांकडून सांगण्यात आले. जिल्हापरिषद सदस्य प्रवीण […]

आणखी वाचा..

प्रशासनाकडून ती अक्षम्य चूक अखेर दुरुस्त; हास्यास्पद खुलासा

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या संदर्भाने प्रशासनाचा कारभार आंधळ दळत आणि कुत्र पिठ खात असा झाला आहे. कोरोनाच्या आकडयात घोळ घालणार्‍या प्रशासनाने मृत्यूचा आकडा नोंदविण्याकडे दुर्लक्ष केले होते.या संदर्भाने बातमी24.कॉम ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने झालेली चूक दुरुस्त मृत्याची नोंद नोंदविल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा 60 झाला आला आहे. यासंबंधी प्रशासनाने केलेला […]

आणखी वाचा..

दोन जणांचा मृत्यू; 66 बाधित

नांदेड, बातमी24:- सोमवारी आलेल्या अहवालात 66 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या 24 तासात 420 नमुने तपासण्यात आले. यामध्ये 337 नमुने दूषित आढळून आले,तर 66 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 394 इतकी झाली आहे.तसेच 47 जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 740 […]

आणखी वाचा..

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवे अधिष्ठाता रुजू

  नांदेड,बातमी24: डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत मस्के यांची अचानक बदली करण्यात आली. या रिक्त पदावर स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारला. सन 2017 साली नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत मस्के यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र त्यांच्यावर मोठी नाराजी होती.बऱ्याच लोकप्रतिनिधीकडून त्यांच्याविषयी मत […]

आणखी वाचा..

नांदेड पंचायत समिती गट विकास अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

  नांदेड,बातमी24: नांदेड पंचायत समिती गटविकास अधिकारी हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी अँटीजन किटद्वारे चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नांदेड पंचायत समिती गटविकास अधिकारी राजू तोटावार यांच्याकडे नांदेड पंचायत समितीचा प्रभारी कारभार आहे. शनिवारी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अंग दुःखी व साधारण सर्दी जाणवत असल्याने […]

आणखी वाचा..

खासदार पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर कोरोना पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः- भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांचा  अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.असे निकटवृतीयांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आमदार अमरनाथ राजूरकर, भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्यावर उपचार सुरु […]

आणखी वाचा..

भाजपचे स्विकृत नगरसेवकास अटक

नांदेड,बातमी24ः बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगरपरिषदेचे भाजपचे स्विकृत नगरसेवकाने बनावेट कागदपत्रे तयार करून पद लाटल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या पंढरी लिंगन्ना पुपलवार यास 26 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मांटे यांनी दिली. आरोपी पंढरी पुपलवार याने पद मिळविण्यासाठी एका सेवाभावी संस्थेचे बनावट दस्तावेज सादर केले होते. या प्रकरणी कुंडलवाडी पोलीस […]

आणखी वाचा..

पाच हजार रॅपिड अ‍ॅटीजेन उपलब्ध;अचूकतेवर प्रश्नचिन्ह

नांदेड, बातमी24ः अर्धा-एक तासात रॅपिड अ‍ॅटीजेन चाचणी अहवाल येत आहे. अशा तात्काळ अहवाल देणार्‍या पाच हजार किट नांदेड जिल्ह्यात उपलब्ध झाल्या आहेत. मात्र या किटच्या अहवालाबद्दल संशयित रुग्णांच्या मनामध्ये सांशकता आहे. अ‍ॅटीजन चाचण्याच्या चुकीच्या निष्कर्षामुळे अनेक राज्य धास्तावले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला या चाचणीच्या अहवालावर शंभर टक्के अवलंबून राहता येणार नाही. आरटी-पीसीआर चाचण्यांचा अहवालास विलंब […]

आणखी वाचा..