मृत्यूच्या आकडयात पुन्हा घोळ; देगलूरच्या मयताची नोंदच नव्हे

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या आकडयाबाबत सुरुवातीपासून मोठा घोळ सुरु आहे. आता मयताचे आकडेवारीत प्रशासनाकडून घोळ सुरु झाला आहे. मृत्यू कोरोनामुळे झाला असेल, तर तशी नोंद प्रशासनाने घेणे अपेक्षीत असते. मात्र देगलूर येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची प्रेसनोटमध्ये नोंदच घेण्यात आलेली नाही. एकाप्रकारे मृत्यांची माहिती लपविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून चालला आहे काय ? असा प्रश्न पुन्हा निर्माण होत […]

आणखी वाचा..

कोरोनाचे धक्यावर धक्के सुरु; एकूण रुग्णसंख्या सव्वा तेराशे

  नांदेड,बातमी24: शनिवारीनंतर कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे धक्के बसणे सुरूच आहे.रविवारी 72 रुग्ण वाढले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 1 हजार 324 एवढी झाली आहे. जिल्ह्यातील 243 नमुने तपासण्यात आले.यामध्ये 169 नमूने निगेटिव्ह आले, तर 72 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.आतापर्यंतची कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 324 झाली आहे. रविवारी कोरोना झालेल्यापैकी 21 जणांना डिस्चार्ज देण्यात […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र पश्चिम विभागाचे वायुदल प्रमुख

नांदेड,बातमी24ः- नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले एअर मार्शल विवेक चौधरी हे वायुदलाच्या पश्चिम प्रमुख पदी निवड झाली आहे. एअर मार्शल विवेक चौधरी हे भारतीय वायुदलातील महत्वाच्या पदावर रुजू झाले आहेत. जिल्हावासियांसाठी भूषणाची बाब आहे. जिल्ह्यातील हदगाव हस्तरा हे गाव आहे. चौधरी कुटुंब हे मुळचे या गावचे आहेत. सत्तर वर्षांपूर्वी एअर मार्शल विवेक चौधरी यांचे वडिल रामराव […]

आणखी वाचा..

वाढत्या मृत्यूमुळे अधिष्ठता डॉ. मस्के यांची उचलबांगडी

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याची चिंता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायलाने व्यक्त करत नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. चंद्रकांत मस्के यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त होणार्‍या जागी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख यांना अतिरिक्त कार्यभार […]

आणखी वाचा..

बदल्या संदर्भात आजी-माजी अध्यक्षांची भूमिका ठरली महत्वाची

नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्या रद्द करण्यात याव्यात, यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर व विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. त्यामुळे सार्वत्रिक बदल्या रद्द होऊ शकल्या. जिल्ह्यात विशेषता ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या सगळया पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या बदल्यांचा भरणारा बाजार थांबविण्यात […]

आणखी वाचा..

सत्यवादी होण्याच्या प्रयत्नात आमदार राजेश पवार मतदारसंघात एकांकी

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24ः- नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे या वेळी हात मोकळा सोडल्यामुळे भरघोस मतांनी आमदार झाले. मात्र आमदार झाल्यानंतर राजेश पवार यांना सत्यवादी राजा हरिषचंद्राचा साक्षात्कार व्हायला लागला असून मतदारसंघात रामराज्य अवतरल्यासारखे त्यांना भासत आहे. त्यामुळे ते वाळू,राशन व अधून-मधून पोलिसांच्या विरोधात उभे राहतात, कधी-कधी तर माझे कुणीच ऐकत नाही, असे निवेदन […]

आणखी वाचा..

नांदेड शहरातील 33 तर मुखेड तालुक्यातील सर्वाधिक 28 रुग्ण

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या शनिवारी चिंतेचा विषय ठरली. 83 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यात 53 पुरुष व 30 महिलांचा समावेश आहे. सोळा तालुक्यांपैकी नऊ तालुक्यांमध्ये 83 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे नांदेड शहरात 33 असून दोन रुग्णांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण नेरसी व लिंबगाव येथे आढळून आले, त्यानंतर मुखेड तालुक्यात 28 […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या रुग्ण संख्येत दुसर्‍यांदा मोठी वाढ

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्ण संख्येत मागच्या आठ दिवसानंतर मोठी वाढ झाली आहे. 445 नमूने तपासण्यात आले. यामध्ये 327 नमूने निगेटीव्ह आले तर तर 83 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यापूर्वी नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी 94 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतरची 83 सर्वाधिक संख्या नोंदविली गेली आहे. मागच्या आठवडयात कोरोनाच्या रुग्णंसंख्या 94 झाली होती. […]

आणखी वाचा..

अखेर जिल्हा परिषदमधील सार्वत्रिक बदल्या रद्द

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या बदल्या रद्द करण्यात आले. बदल्या करू नये, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारीच प्रभारी सीईओ डॉ. शरद कुलकर्णी यांना सूचित केले होते. तसेच कर्मचारी संघटना, विभाग प्रमुख व काही पदाधिकार्‍यांनी बदल्या करण्यास विरोध दर्शविल्याने प्रशासनास दबावापोटी निर्णय घेणे भाग पडल्याचे बोलले जात आहे. मात्र बदल्या निर्णयाचे अधिकारी-कर्मचारी, […]

आणखी वाचा..

जि.प.च्या बदल्यास जिल्हाधिकार्‍यांचा विरोध; निर्णय प्रभारी सीईओंच्या कोर्टात

नांदेड, बातमी24ः बहुचर्चित जिल्हापरिषदेच्या विविध विभागातील विविध संवर्गाच्या बदल्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात येऊ नये. यामुळे कोरोना विरोधातील उभी करण्यातील आलेली कर्मचार्‍याची साखळी तुटू शकते, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी विरोध स्पष्ट नोंदविला असल्याने यासंबंधीचा निर्णय प्रभारी सीईओंच्या कोर्टात गेला आहे. प्रभारी सीईओ या प्रकरणात तळयात-मळयात राहतात, की स्पष्ट भूमिका घेतात, […]

आणखी वाचा..