पुढील काळात अशी असेल लॉकडाऊनची रुपरेषा

नांदेड, बातमी24ः कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शुक्रवार 24 जुलै पासून सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने व इतर खाजगी आस्थापना अटी व शर्तीच्या अधिन राहून (मिशन बिगीन अगेन) सकाळी 7 ते सायं. 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे. मात्र शनिवारी व रविवारी अशी दोन दिवशी संचारबंदी पूर्णवेळ असणार […]

आणखी वाचा..

आजच्या पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचा माहिती

नांदेड, बातमी24ः गुरुवारी कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 56 इतकी आहे. हे रुग्ण कोणत्या भागातील आहेत, त्यांचे वय किती यासंबधी माहिती विस्ताराने प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामध्ये 37 पुरुष व 21 स्त्रींचा समावेश आहे. यात नांदेडमधील 26, उमरी 11 व देगलूर तालुक्यातील 5 सर्वाधिक आहेत. तसेच 15 रुग्ण गंभीर असून यात पाच महिला व दहा […]

आणखी वाचा..

कोरोनात कालच्यापेक्षा अधिक मृत्यू; रुग्णसंख्या स्थिर

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या रुग्णांची संख्या कालच्या प्रमाणे नव्याने 56 रुग्ण सापडले आहेत. तर पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे 1 हजार 130 तर मृत्यू संख्या 53 झाली आहे. याचसोबत इतर जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा झालेला मृत्यू संख्या वेगळीच आहे.तर 36 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गुरुवार दि. 23 फे बु्रवारी रोजी […]

आणखी वाचा..

नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांचे डोंगरे यांची शिर्डी येथून बदली

नांदेड, बातमी24ः- नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे हे नांदेडवरून बदली झाल्यानंतर शिर्डी संस्थनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली होती. अवघ्या पाच महिन्यांच्या काळात दुसर्‍यांदा बदली झाली आहे. बदलीने म्हाडच्या इमारत दुरुस्ती सीओ म्हणून गेले आहेत. नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अरूण डोंगरे यांची शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली […]

आणखी वाचा..

रात्रीतून मृत्यू संख्या वाढली

  नांदेड,बातमी24: कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी वाढत आहे.जिल्ह्यात रात्रीतून पाच रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नांदेड जिल्ह्यात बुधवारी चार जणांचा मृत्यू झाला होता. तर रात्रीतून सकाळपर्यंत पाच रुग्ण मृत्यू पावले आहेत. यामध्ये बिलोली तालुक्यातील कोल्हेगाव येथील 17 जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या 60 वर्षीय रुग्णांचा रात्री साडे आठ वाजता मृत्यू झाला.लोहा येथील 77 […]

आणखी वाचा..

आ. राजूरकरांच्या संपर्कात आलेल्या जिल्हाधिकार्‍यांसह सर्वांचे अहवाल प्राप्त

नांदेड, बातमी24ः- काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद अमरनाथ राजूकर यांचा अहवाल सोमवारी  पॉझिटीव्ह आला होता.त्यांच्या संपर्कात आलेल्या जिल्हाधिकारी, आमदार माधवराव जवळगावकर, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ यांच्यासह काही अधिकारी व काही पदाधिकार्‍यांचे रॅपीड कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आमदार राजूरकर हे मुंबई येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. त्यानंतर नांदेड येथे […]

आणखी वाचा..

किनवट तालुक्यातील पर्यायी पुल वाहुन गेल्याने अनेक गावांचासंपर्क तुटला

किनवट, बातमी24ः- किनवट माहूर तालुक्यात मागच्या चौविस तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे किनवट तालुक्यातील घोटी येथील पर्यायी पुल वाहून गेला आहे. त्यामुळे माहूर तालुक्यातील तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यताील काही गावांचा संपर्क तुटला. किनवट तालुक्यातील सर्वच्या सर्व मंडळात रात्रीतून चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये किनवट-62, इस्लापुर-56, मांडवी-22, बोधडी-44, दहेली-24, जलदरा-52 तर शिवणी मंडळात 92 मिलीमीटर पावसाची नोंद […]

आणखी वाचा..

शिफ ारशीवर बॉस होण्याच्या स्वप्नांवर पाणी!

  नांदेड,बातमी24ः-कोरोनाच्या महामारीत कुठल्याही निवडणुका होणे नाही. मुदत संपलेल्या महापालिका,नगरपालिकांवर प्रशासनाचे प्रशासक आले, असताना ग्रामपंचायवर पालकमंत्र्यांच्या शिफ ारशीनुसार प्रशासक नेमण्याचा प्रकार नियमबाह्य असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ठरविले आहे. त्यामुळे शिफ ारशीवर बॉस होण्याचे स्वप्न पाहणार्‍या गावातील काही मोहरक्यांच्या स्वप्नांवर पाणी फे रले आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आदेश दिले […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये दमदार पाऊस

नांदेड, बातमी24ः- श्रावण सरी सगळीकडे कोसळू लागल्या आहेत. मागच्या चौवित तासात जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस झाला, असून सर्वाधिक पाऊस किनवट,माहूर हदगाव व हिमायतनगर तालुक्यात झाला आहे. यंदाचा पावसाचा मौसम सुरुवातीपासून चांगला राहिला आहे. अवघ्या दीड महिन्यांच्या काळात चाळीस टक्के पाऊस झाला आहे. सदरचा पाऊस पिकांना ही पोषक ठरला आहे. त्यामुळे पिकांची वाढ चांगली आहे. मागच्या चौविस […]

आणखी वाचा..

बदल्यांचे वेळापत्रक जाहीर; चार दिवस बदल्यांचा बाजार भरणार

नांदेड, बातमी24ःबहुचर्चित जिल्हापरिषदेच्या बदल्यांच्या प्रस्तावावर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे होणार होणार यावर शिक्कामोर्तब झाले, असून या महिन्या शेवटच्या आठवडयात चार दिवस बदल्यांची प्रक्रिया चालणार आहे. कोरोनाच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जालना जिल्हा परिषदेच्या वतीने बदल्यांची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांनी एक हजाराचा टप्पा […]

आणखी वाचा..