सत्ताधार्‍यांनाच शासकीय यंत्रणा आणि येथील डॉक्टरांवर भरवसा न्हाय काय

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या संसर्गाने सगळीकडे थैमान घातले आहे.कोरोनाचा संसर्ग कोणास होईल, याचा नेम नाही. मात्र नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सामान्यांपासून ते काही असमान्य गणमुर्तींना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र सामान्य रुग्ण हे शासकीय रुग्णालयात येथे फ क्त गोरगरिब जनता उपचार घेत असताना सत्ताधारी मायबाप नेतेमंडळी नांदेड सोडून उपचार घेत आहेत. येथील सत्ताधार्‍यांच सरकारच्या शासकीय रुग्णालय किंवा […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या रुग्णांंचा पत्ता,वय विस्तृत माहिती

नांदेड, बातमी24ः- बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने 56 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू संख्या 48 झाली, असून एकूण रुग्णंसंख्या 1 हजार 74 एवढी झाली. ———- पत्ता—————–स्त्री/पुरुष——-वय 1)राजनगर————-पुरुष———55 2) पाठक गल्ली——–पुरुष———-25 3) दत्त नगर———–पुरुष———-40 4) भावसार चौक——-पुरुष———-60 5) दिलीसिंग कॉलनी—-स्त्री———-52 6) देगलूर नाका——-पुरुष———-55 7) गीता नगर———स्त्री———–43 8) आनंद नगर——–स्त्री———–18 […]

आणखी वाचा..

मृत्यूचा आकडा चिंताजनक; आजची रुग्णंसख्या पन्नाशीपार

नांदेड, बातमी24ः- कोरोनाची संख्या कमी अधिक होत असली, तरी मृत्यूचा आकडा ही तसाचा वाढत आहे. बुधवारी तब्बल चार जणांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गामुळे झाला. तर नव्याने 56 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 249 नमूने तपासण्यात आले. यामध्ये 190 अहवाल निगेटीव्ह आले, तर 56 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या […]

आणखी वाचा..

अजगराला मारून फ ोटो काढण्याचा पराक्रम महागात पडला

नांदेड, बातमी24ः– अधार्र्पुर तालुक्यातील पाटणुर येथे अजगर मारून ते फ ोटा व्हायरल केल्याप्रकरणी खळबळ उडाली होती. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वन कार्यालयाकडून कळविण्यात आलेल्या पाटणूर ग्रामपंचायतच्या व्हाट्स अँप ग्रुपवर अजगर मारल्याचे व ते अजगर मारून तो ओढत नेत असतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोची वनविभागाने […]

आणखी वाचा..

आकाशवाणी सेवानिवृत्त केंद्र सहसंचालक भिमराव शेळके यांचा या कारणांमुळे झाला मृत्यू

नांदेड, बातमी24ः- आकाशवाणीचे सेवानिवृत्त सहकेंद्र संचालक भिमराव शेळके यांचा मृत्यू मंगळवार दि. 21 जुलै रोजी झाला होता. यांच्यावर बुधवार दि. 22 जुलै रोजी दुपारी अंत्यंस्कार करण्यात आले. भिमराव शेळके यांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गामुळे झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. आकाशवाणी कार्यक्रम सहकेंद्र संचालक पदावरून 2017 साली निवृत्त झालेल्या भिमराव शेळके यांनी आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमांना घरा-घरात पोहचविण्याचे […]

आणखी वाचा..

प्रयोग शाळेच्या श्रेयावरून खासदार हेमंत पाटील हे पालकमंत्री चव्हाणांवर नाराज

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ःराज्यातील सत्ता बदलानंतर ही कामे मी केली ती कामे आमच्या काळात मंजूर झाली. त्या कामास सर्वाधिक निधी दिला. मावेजा आमच्यामुळे मिळाला.यावरून जिल्ह्यातील बडया नेत्यांमध्ये वाद पेटला आहे. आता असाच वादा पालकमंत्री अशोक चव्हाण व भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पेटण्याची चिन्हे असून न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील डीएनए चाचणी विभाग व संगणक गुन्हे […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकार्‍यांसह बडया अधिकार्‍यांच्या स्वॅबकडे लक्ष; … या दिवशी देणार स्वॅब

नांदेड, बातमी24ः- काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमरनाथ राजुरकर हे कोरोना पॉझिटीव्ह आल्याने हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह काही अधिकारी होम क्वॉरंटाईन झाले आहेत. हे सर्व अधिकारी गुुरुवारी स्वॅब देणार असून त्यांच्या स्वॅबकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. आ. राजूरकर हे मधल्या काळात मुंबई येथे गेले होते. मुंबई येथे असतानाच […]

आणखी वाचा..

समाजाभिमुख व्यक्तिमत्व- भीमराव शेळके

अतिशय अविश्वसनीय…. धक्कादायक …लिहिताना हात अडकतोय… डोळे डबडबून गेलेले… काय लिहावे? कसे लिहू की, भीमराव शेळके सर गेले? भावचिंब अगदी गदगद झालेल्या अवस्थेत मला लिहावे लागतेय… ही जीवनातली भयंकर परिस्थिती अनुभवतोय. दुःख, यातना, वेदना, संकट हे जे काही असते त्याचा परमोच्च बिंदू हा तर नसावा? ट्ठ प्रसारमाध्यमांमध्ये अतिशय वेगवान अशा आकाशवाणीच्या प्रसारमाध्यमात उच्च पदावर पोहोचणारे […]

आणखी वाचा..

आजच्या पॉझिटीव्ह रुग्णांचे वय व पत्ता; 34 रुग्ण गंभीर

नांदेड, बातमी24ः- मागच्या चार दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत चालली आहे. मंगळवारी 32 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले. मात्र आकडा 1 हजार 18, मृत्यूने पन्नाशी गाठली. तर 34 रुग्ण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. याामध्ये प्रत्येकी 17-17 महिला व पुरुषांचा समावेश आहे. ———- 32 रुग्णांचा तपशीलवार पत्ता—————–स्त्री/पुरुष——वय 1) वजिराबाद————स्त्री——–49 2) काबरा नगर———–स्त्री——–79 3) काबरा नगर———–पुरुष——-72 4) […]

आणखी वाचा..

कोरोना हजारी पार तर मृत्यूचे अर्धशतक

नांदेड, बातमीः 24ः– कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारी तीन महिन्यांच्या काळात एक हजार रुग्णांचा पल्ला गाठला आहे. तीन महिन्यांपूर्वी अर्थात दि. 22 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्णा पीरबुर्‍हाण नगर भागात सापडला होता. तर मृत्यूचा आकडयाने सुद्धा अर्धशतक पूर्ण केले आहे. चार दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने 94 आकडा गाठला होता. त्यानंतर रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होत […]

आणखी वाचा..