शिक्षकांच्या बदल्या प्रकरणी शिक्षक संघटना नांग्या टाकून?

नांदेड, बातमी24ः- शिक्षकांना प्रत्येक वेळी शासनाच्या तालावर नाचावे लागत आहे. कधी ऑफ लाईन तर कधी ऑनलाईन बदल्यामुळे शिक्षकांना मनस्पाप सहन करावा लागत असताना शिक्षक संघटना मात्र गुळगिळून गप्प असतात. पूर्वी शिक्षकांच्या प्रश्नांवर आक्रमक राहणार्‍या शिक्षक संघटना नांग्या टाकून असल्याचे बघायला मिळत. दोन वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन सुरु झाली. यात काही बाबतीत चुका होत असल्या […]

आणखी वाचा..

नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे लॉकडाऊन करावे लागले- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड, बातमी24ः जिल्ह्यात लॉकडाऊन हे येथील नागरिकांच्या बेशिस्तपणामुळे करावे लागले आहे. असे मत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केले. ते एका स्थानिक वृत्त वाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. डॉ. इटनकर म्हणाले, की लॉकडाऊन वाढवायचे की थांबवाये याचा निर्णय अद्याप तरी घेतला नाही. लॉकडाऊन यशस्वी झाला किंवा अपयशी पडला, याचा निर्णय घेण्याची ही वेळ नाही. […]

आणखी वाचा..

सात दिवसांमध्ये 17 मृत्यू; गंभीर रुग्णांच्या संख्येत चढउतार

नांदेड, बातमी24ः- नव्याने लावण्यात आलेल्या कोरोनाच्या टाळेबंदीस उद्या आठ दिवस होणार आहे. मागच्या सात दिवसांच्या काळात दि. 16 गुरुवारचा अपवाद वगळता कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली नाही. ती वाढत गेली. ही संख्या वाढत असताना कोरोनामुळे होणारा मृत्यूचा आकडा ही वाढत गेला. गत सात दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 17 झाली आहे. तर गंभीर आजाराच्या […]

आणखी वाचा..

आतापर्यंतचा कोरोनाचा सर्वात मोठा स्ट्रोक;  94 रुग्ण वाढले

नांदेड, बातमी24ः-कोरोेनाच्या रुणांचा शनिवारी मोठा स्फ ोट झाला, असून तब्बल 94 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मागच्या दोन महिन्यांमधील सर्वात मोठी आकडेवारी आहेे. यापूर्वी कोरोनाचा रुग्णांचा आकडा 53 गेला होता. शनिवारी कोरोनाच्या रुग्णांची उंचाकी आकडा गाठला आहे. रुग्णांची संच्या 869 एवढी झाली आहे. प्रशासनाने तात्काल चाचणी तात्काळ अहवाल हा प्रयोग सुरु आहे. त्यामुळे तात्काळ अहवाल […]

आणखी वाचा..

विष्णु नगर येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः शहरातील विष्णु नगर भागातील एका 65 वर्षीय वृद्धाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवार दि. 18 रोजी पहाटे घडली. कोरोनाच्या वाढत्या संख्येसह मृत्यूचा आकडा ही वाढत आहे. कालपर्यंत कोरोना मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 43 इतकी होती. विष्णु नगर भागात राहणार्‍या एका 65 वर्षीय सेवानिवृत्त असलेला शिक्षकास त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल […]

आणखी वाचा..

विद्यापीठातील कोरोना प्रयोग शाळा बंद; हे ठरले कारण

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या तपासणीचे आतापर्यंतपणे तपासणी करणार्‍या विद्यापीठातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समो आल्यानंतर येथील प्रयोग शाळा काही दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागत आहे. सगळी कोरोनाच्या संसर्गाने माणसांना पोखरायला सुरुवात केली आहे. यात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील प्रयोग शाळेत एक […]

आणखी वाचा..

लोकप्रतिनिधी तब्बल 42 लाखांना फ सला; शिवाजी नगर पोलिसात तक्रार

नांदेड, बातमी24ः- लालच माणसाला लालची बनविते. त्यामुळे अनेक जण लालसेपोटी कधी जाळयात सापडेल हे सांगता येत नाही.अधिकारी व सामान्य माणूस सहज सापडतो. परंतु एखाद्या लोकप्रनिधी सापडणे अवघड किंवा तशी हिमत कुणी करत नाही. परंतु ऑनलाईनमध्ये कसला लोकप्रतिनिधी आणि कसला कोण याचे काही देणे-घेणे नसते. जाळयात आला तो फ सलाच समजा.अशीच गत झाली ती, लोहा पंचायत […]

आणखी वाचा..

कोरोनात बाजार हाऊसफुल;संचारबदींचे गणित बिघडल

नांदेड, बातमी24ः- जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात बाजारातील होणारी विक्रमी गर्दी कोरोनाचा संसर्ग वाढविणारी ठरणार आहे. संचारबंदीचे अंमलबजावणी सगळीकडे होत असताना बाजारातील गर्दीवर मात प्रशासनाला नियंत्रण आणता आलेले नाही. त्यामुळे कोरोनातत बाजार हाऊसफु ल झाला आहे. यातून संचारबंदीचे गणीत बिघडले असेच म्हणावे लागणार आहे. जनतेच्या रेटयापुढे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना संचारबंदीचे आदेश काढावे लागले. दि. 12 […]

आणखी वाचा..

प्रशासक बसविणे हे तर लोकशाहीच्या प्रयोग शाळेसमोरच आव्हान

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः धर्मनिरपेक्ष म्हणविणार्‍या पक्षांकडून भाजपच्या केंद्र व त्या वेळच्या राज्यातील सरकारला लोकशाहीला घातक ठरविले गेले.तसे काही निर्णय भाजप सरकारने घेतले. त्या सरकार प्रमाणेच राज्यातील त्रिकुट सत्ताधारी हे सुद्धा तोच कित्ता गिरविण्याचे काम करत आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा प्रकार हा सुद्धा लोकशाहीच्या प्रयोगशाळेवर घाला घालणारा ठरणार आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक […]

आणखी वाचा..

हे असतील नांदेडचे नवे जिल्हा व सत्र न्यायाधीश

नांदेड, बातमी24ः- नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दीपक धुळकिया हे दि. 31 जुलै रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त आहे. या रिक्त होणार्‍या जागेवर सिंधदुर्ग येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हे रजू होणार आहे, या संबंधीचे आदेश प्राप्त झाले आहेत. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून दीपक धुळकिया यांनी नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा […]

आणखी वाचा..