कृषी व पशुसंवर्धन सभापती रावणगावकर यांच आवाहन

नांदेड, बातमी24ः- उपकर योजनेंतर्गत अनुदानावर आधारीत कृषी साहित्य खरेदीचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी प्रस्ताव पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषद कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केले आहे. सभापती रावणगावकर म्हणाले, की शेतकर्‍यांना उपकर योजनेंतर्गत अनुदानावर बॅटरी कम हॅन्ड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर, ताडपत्री, 3 एचपी / 5 […]

आणखी वाचा..

बायोलॉजी विषयात आयआयबीचे विद्यार्थी अव्वल; सहा विद्यार्थ्यांचे 100 पैकी 100 गुण

नांदेड, बातमी24ः- कोविड-19 विषाणूंचा प्रादुर्भाव व संचारबदीचे निकालावर सावट असल्याने यावर्षी निकाल उशिरा जाहीर झाला. नांदेडच्या आयआयबी ने पुन्हा एकदा बायोलॉजी विषयात आपल्या यशाची परंपरा कायम राखत झेंडा फडकावला आहे. देशपातळीवर वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर नाव असलेल्या आयआयबीने वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेसाठी देशभरात मोठे नाव लौकिक मिळविलेला आहे.आयआयबीने बारावी बोर्ड परीक्षेतही प्रती वर्षांप्रमाणे यंदाही 100% निकालाची […]

आणखी वाचा..

चोरी गेलेली गाडी आपली तर नव्हे ना ; चोरीच्या आठ गाडया हिंगोलीत जप्त

नांदेड, बातमी24ः अलिकडच्या काळात चोरटयांची ही वर्गवारी पडली आहे.मोबाईल चोर,मंगळसुत्र चोर, दरोडेखोर,पॉकेट पिलअर, मोटारसायकल चोर अजून कितीतरी चोरांचे प्रकार असू शकतात. यात ज्या कुणी मोटारसायकल चोरी केली आहे. त्यात अशा काही मोटासायकल हिंगोली पोलिसांनी पकडल्या आहेत. यात कदाचित चोरी गेलेली मोटार सायकल पाहिली सुद्धा असू शकते. यासाठी मोटारसायकल क्रमांक व गाडी चालकाचे नाव बातमीमध्ये नमूद […]

आणखी वाचा..

गुरुवारी घटले; शुक्रवारी तीन मृत्यूसह रुग्ण पुन्हा वाढलेे

गुरुवारी घटले; शुक्रवारी तीन मृत्यूसह रुग्ण पुन्हा वाढलेे नांदेड, बातमी24ः- अनेक दिवसांनत गुरुवारचा दिवस थोडा दिलासा देणारा ठरला होता. त्यानंतर मात्र शुक्रवारी दणकण कोरोनाच्या रुग्णांची संख्या थेट 32 वाढली, सोबत तीन रुग्णांचा सुद्धा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 775 इतकी झाली आहे. शुक्रवार दि. 17 जुलै रोजी पंजाब भवन 2, नायगाव5, मुखेड 14, डॉ. […]

आणखी वाचा..

संचिका निर्जतुकीकरणाचा डॉ. ठोंबरे पॅटर्न

  नांदेड, बातमी24ः- विविध विभागाकडून फि रणार्‍या संचिका हाताळताना कोरोनाचा धोका उद्भवू नये, यासाठी येणारी प्रत्येक संचिकेस निर्जतुकीकरण करून टेबलवर ठेवायची आणि त्यांनतर आपल्याकडून पुढे जाताना त्या संचिकेचे निर्जतुकीकरण करूनच पाठविण्याचा एका चांगला पायंडा एका अधिकार्‍याने पाडला आहे. जिल्हा परिषदचे सामान्य प्रशासन विभागचे उपमुख्य कार्यकारी सुधीर ठोंबरे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. मात्र वैद्यकीय सेवा नाकारून […]

आणखी वाचा..

अधिकार्‍यांनी मारले मटन मार्केटेला सील

नांदेड, बातमीः- सगळीकडे लॉकडाऊनचे कोटेकोरेपणे पालन केले जात आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता अगदी किराणा दुकाने सुद्धा बंद असताना हदगाव येथील मटन मार्केट अनाधिकृतपणे चालू ठेवल्याच्या प्रकरणावरून नगरपालिकेच्या वतीने दुकानांना सील मारण्यात आले.ही कारवाई शुक्रवार दि. 17 जुलेै रोजी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी वाढती कोरोनाची रुग्णांची साखळी तोडण्यासाठी दि. 12 जानेवारीपासून संचारबंदी […]

आणखी वाचा..

उदय भविष्य पत्रातील चार जण वाढले

नांदेड, बातमी24ः- मागच्या तीन दिवसांपूर्वी एका नामांकित उदय भविष्यपत्रातील दोन जण संसर्ग पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर इतर काही जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यामध्ये चार जणांचे स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. मागच्या काही दिवसांपासून संसर्गाने साखळी तयार करत अनेकांना बाधित केले आहे. या संसर्गामुळे उदय भविष्य पत्रातील यापूर्वी दोन पॉझिटीव्ह आले होते. त्यांच्यासोबत इतर कर्मचार्‍यांचे स्वॅब […]

आणखी वाचा..

जिल्हा मध्यवर्ती बँक ठरली उद्दिष्टात अव्वल

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या महामारीत सामान्य माणसासह शेतकरी सुद्धा पेचला गेला आहे. अशा संकटाच्या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पाडून एकूण उद्दिष्टांच्या 140 टक्के कर्ज वाटप केले आहे,अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांनी दिली. शेतकर्‍यांची कामधेनू म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे बघितले […]

आणखी वाचा..

आणखी एका रुग्णाचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः- गुरुवारी कोरोनाचा आकडा एकदम 30 ते 35 ने घटला आहे. त्यामुळे सामान्य जणातून व प्रशासकीय पातळीवर सुद्धा अधिकारी व कर्मचार्‍यांनी काहीअंशी सुटकेचा श्वास सोडला असताना आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे दिवसभरात दोन व आतापर्यंत 41 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 219 नमुने तपासले गेले आहेत. यात 186 नमुन्यांचा […]

आणखी वाचा..

शिक्षकांच्या बदल्यांचा बाजार भरणार; पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांना सुगी येणार

नांदेड, बातमी24ः- तत्कालीन ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया ऑनलाईन करून अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या ऑफ लाईन बदल्या बंद करून बदल्यांची प्रक्रिया मंत्रालयस्तरावरून ऑनलाईन केली होती. परिणामी शिक्षकांच्या बदल्यांमधून होणारी उलाढालीला बे्रक लागला होता.परंतु महाआघाडी सरकारने पुन्हा ऑफ लाईन बदल्या करण्यासंबंधी आदेश दिला आहे. परिणामी जिल्हापरिषदेल शिक्षकांच्या बदल्यांचा मोठा बाजार भरणार आहे. त्यामुळे […]

आणखी वाचा..