लॉकडाऊन परिणाम; 24 तासात रुग्णसंख्या घटली

नांदेड, बातमी24ः- सोमवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. याचा परिणाम गुरुवारपासून दिसायला लागला, असून मागच्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या चाळीशीपार जात असताना गुरुवारी मात्र नवे अकरा रुग्ण सापडले तर 27 रुग्ण घरी परतले आहेत. तर एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या 219 नमून्यांपैकी 186 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. यात 11 […]

आणखी वाचा..

चिखलीकरांनी दखल घेताच जिल्हाधिकारी देगलूरला

नांदेड, बातमी24ः- देगलूर येथील एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाने कोविड केअर सेंटर येथील भौतिक सुविधांच्या बाबतीत पोलखोल करणारा व्हिडिओ समोर आणून प्रशासनाच पितळ उघडे पाडले होते. या प्रकरणात दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना खासदा प्रताप पाटील चिखलीकर यांनी देत चौकशी करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची दखल घेत खुद जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोविड केअर सेंटरची […]

आणखी वाचा..

बारावीच्या परीक्षेत उत्तीर्णचे प्रमाण वाढले

नांदेड, बातमी24ः- बहुप्रतिक्षित बारावी परीक्षेचा निकाल गुरुवार दि. 16 जुलै रोजी जाहीर झाला आहे. नेहमीप्रमाणे या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे उत्तीण होण्याचे टक्का गतवर्षींच्या तुलनेत सुधारला आहे. जिल्ह्यातील 31 हजार 999 विद्यार्थी पास झाले आहेत. कोरोनामुळे उद्भावलेल्या महामारीमुळे बारावी परीक्षेाचा निकाल उशिराने लागला, यात विज्ञान शाखेचा सर्वाधिक चांगला निकाला आला, असून 95.01 […]

आणखी वाचा..

मराठवाडयाचे भूमिपुत्र बनले युरोपातील राजदूत

लातूर, बातमी24ः- मराठवाडयाच्या मातीने अनेकांनी देश व विदेश पातळीवर पातळीवर झेंडा फ डकविला आहे. राजकारण्यांसह प्रशासकीय अधिकार्‍यांची मोठी परंपरा या भूमीतील हिर्‍यांनी मिळवून दिली आहे. लातूर येथील भूमिपुत्र असलेल्या हेमंत कोटलवार यान सनदी अधिकार्‍याची नुकतीच युरोपातील झेकोस्लोव्हाकिया येथे भारताचे राजदूत नियुक्ती झाली आहे. युरोपात मराठवाडयातील अधिकारी राजदूत बनण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे. हेमंत […]

आणखी वाचा..

देगलूरच्या कोविड केअर सेंटरची खुद रुग्णाकडूनच पोलखोल; वाचनू धक्का बसणार

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या बाबतीत बाहेर काळजीचे पाठ गाणार्‍या प्रशासनाचे आतील भेसुर वास्तव बाहेर काढण्याचे काम दुसर्‍य-तिसर्‍या कुणी नव्हे तर चक्क कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाने केले आहे. रुग्णांचे होणारी हेळसांड दाखविणारा व्हिडिओ या रुग्णांने बनवून सोशल मिडियावर प्रदर्शित करत प्रशासनाच्या कोविड केअर सेंटरची पोलखोल केली. शिवाया व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनास चपराक ही लगावली आहे. हा व्हिडिओ पाहून सामान्य […]

आणखी वाचा..

पुलाखाली पाणी साचल्याने गाडी गेली पाण्यात

नांदेड, बातमी24ः- नांदेड तालुक्याती सर्व मंडळात रात्रीतून अतिवृष्टी झाली,असून तालुक्यात 77 मिलीमिटरपेक्षा अधिक पाऊस नोंदला गेला आहे. या पावसामुळे हिंगोली गेट खालील रेल्वेपुलाखाली पाणी पातळी वाढल्याने एका चारचाकी वाहन पाण्याखाली गेले आहे. प्रत्येक पावसाळ्यात या पुलाखाली पाणी साचत राहते. महापालिकेकडून कधीच या पुलाच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचा आरोप नगरसेवक बापूराव गजभारे यांनी केला आहे. […]

आणखी वाचा..

नांदेडसह अनेक भागात अतिवृष्टी;कोणत्या भागात किती पडला पाऊस

नांदेड, बातमी24ः काही दिवसांपासून खंडीत झालेल्या पावसाने मागच्या चौविस तासांमध्ये जिल्ह्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी चांगलाच सुखावला आहे. गत चौविस तासांमध्ये पाऊस नोंदविला गेला आहे. यात नांदेड तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. मागच्या चौविस तासात कंधार, उमरी, देगलूर,माहूर, धर्माबाद, हिमायतनगर, मुखेड, बिलोली, हदगाव, नांदेड, लोहा, नायगाव, भोकर, अर्धापुर, किनवट,मुदखेड अशा सर्वच तालुक्यांमध्ये […]

आणखी वाचा..

उपमहापौर देशमुख यांची सुद्धा कोरोना मात

नांदेड, बातमी24ः- नांदेड-वाघाळा महानगर पालिकेचे उपमहापौर सतिश देखमुख तरोडेकर यांनी सुद्धा कोरोनावर मात करून घरी परतले. सतिश देखमुख यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. माजी महापौर व त्यांचे नगरसेकव पुत्राच्या संपर्कात आल्याने सतिश देशमुख तरोडेकर यांचा अहवाल ही कोेरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यांनी एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर बुधवार दि. […]

आणखी वाचा..

रुग्णवाहिका सेवेचे नवे दर जाहीर

नांदेड, बातमी24ः- आजारी रुग्णांसाठी अत्यावश्यक ठरणार्‍या रुग्णवाहिकेचे दर निश्चित करण्यात आले आहेत. निश्चित करण्यात आलेल्या दराप्रमाणे आकारणी करावी लागणार आहे. त्यापेक्षा अधिक दर आकारल्यास रुग्णवाहिकेवर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली रुग्णवाहिकेच्या सुधारीत भाडेदर निश्चिती करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे 9 जून 2020 रोजीच्या […]

आणखी वाचा..

तिघांचा मृत्यू तर रुग्ण संख्या 732

नांदेड, बातमी24ः– कोरेानामुळे वाढत चालेला मृत्यूचा आकडा चिंतेची बाब ठरत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रतीदिवस जुने रेकॉर्ड मोढीत काढत आहे. मागच्या चौविस तासांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर नवे 42 रुग्ण सापडले आहेत. यात समाधनाच बाब म्हणजे 22 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी आलेल्या अहवालानुसार बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 62 वर्षीय महिला, […]

आणखी वाचा..