काळजीपोटी आमदाराने केली पत्नीसह कोरोना चाचणी
नांदेड, बातमीः24- कोरोनाच्या महामारीने मोठे आव्हान निर्माण केले आहे. मिटर वेगाने पळाल्यासारखे रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात राजकारणी मंडळी म्हणल्यास बाहेर फि रावेच लागते. लोकांशी संपर्क ठेवावाच लागतो. या काळजीतूनच नांदेड जिल्ह्यातील एका तरूण आमदार व जिल्हा परिषद सदस्य असलेल्या त्यांच पत्नीने कोरोनाची चाचणी करून घेतली आहे. नांदेड जिल्ह्यात सामान्यांसह येथील राजकारण्यांना सुद्धा कोरोना होऊन […]
आणखी वाचा..