वंचित बहुजन आघाडीचा लॉकडाऊनला पाठिंबा

जिल्हाध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले यांची माहिती नांदेड,बातमी24ः-जिल्हा स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भावावर अंकुश मिळविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने दुबार संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास वंचित बहुजन आघाडीकडून सहकार्याची भूमिका घत आहे. मात्र संचारबंदी काळात गोरगरीब, मजूर, कष्टकरी, कामगार वस्त्यांमध्ये दैनंदिन गरजांची विशेष यंत्रणेमार्फत पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने सजग रहावे, असे आवाहन नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि. […]

आणखी वाचा..

25 जणांची मृत्यूशी झुंज

नांदेड, बातमी24ः- कोरोनाची वाढत्या संख्येसह कोरोनाच्या संसर्गामुळे मागच्या काही दिवसांमध्ये मृत्यू ही लोक पावत आहेत. आतार्यंत 30 जणांचा मृत्यूची नाेंंद झाली आहे. तर तब्बल 2 5 जण हे कोरोनामुळे मृत्यूशी झुंज देत आहेत. या रुग्णांना या संसर्गातून बाहेर काढण्याचे आव्हान वैद्यकीय अधिकार्‍यांसमोर आहे. दोन ते अडीच महिन्यांच्या काळात कोरोनाने अनेकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण केले […]

आणखी वाचा..

नांदेड शहरावर ड्रोन कॅमेर्‍याची नजर

नांदेड, बातमी24ः– संचारबंदीचे पालन काटेकोरपपणे व्हायला पाहिजे, या दृष्टीने प्रशासनाने हलचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड शहरावरील संचारबंदीसाठी ड्रोन कॅमेरे सुद्धा नजर ठेवून आहेत. कोरोनाच्या वाढत जात असलेल्या संख्येवरून जनतेमधून जिल्हाधिकारी, महापालिक आयुक्तांवर रोष व्यक्त केला जात होता. जनतेतून संचारबंदी लावण्याची मागणी यातूनच जोर धरू लागली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर […]

आणखी वाचा..

रस्त्यावर याल तर दंडासह प्रसादही मिळणार-जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड, बातमी24ः- कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी आठ दिवसांची संचारबंदी करण्यात आली आहे.संचारबंदी आदेशाची प्रत्येक नागरिकांनी करायची आहे. त्यामुळे अत्यावश्यक बाब वगळता रस्त्यावर याल तर गय केली जाणार नसून दंडासह पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसादही मिळणार असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला. नांदेड जिल्ह्यात रात्री बारा वाजल्यापासून संचारबंदी आदेश लागू झाला आहे. मागच्या तीन ते चार […]

आणखी वाचा..

देगलूरमध्ये रात्रीतून सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24- रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आलेल्या अहवालामध्ये एकटया देगलूर तालुक्यतील सहा जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे एकटया देगलूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15 झाली आहेर तर जिल्ह्यातील कोरोनाबाधित 622 पोहचले आहेत. रविवारचा दिवसभराच्या काळात 28 रुग्ण आढळून आले होते.तर दोन जण कोरोना पॉझिटीव्हमुळे मृत्यू पावले होते. तसेच इतर तिघांचा सुद्धा मृत्यू झाला. परंतु […]

आणखी वाचा..

मनपा अर्थ संकल्पात दिव्यांगांसाठी निधीची तरतूद करा :- राहुल साळवे

नांदेड, बातमी24ः- दि 13 जुलै 2020 रोजी महानगरपालिका नांदेडची विशेष अर्थसंकल्प सर्व साधारण सभेचे आँनलाईन आयोजन करण्यात आले आहे.या आँनलाईन सर्व साधारण सभेमध्ये दिव्यांगांच्या राखीव 5 टक्के निधीची तरतुद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करावेल लागेल, असा इशारा राहूल साळवे यांनी दिला. 5 टक्के निधीची तरतूद करून निधी पुर्णतः खर्च करण्यात […]

आणखी वाचा..

विद्यापीठातील नियम बाह्य मंडळे बरखास्त करण्याची मागणी

नांदेड, बातमी24ः-  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील नियमबाह्यपणे स्थापन केलेले ग्रंथालय शास्त्र विषयांचे अभ्यास मंडळ बरखास्त करावे व नियम तोडणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी सिनेट सदस्य सुरज दामरे यांनी केली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध विषयांचे अभ्यास मंडळे तयार करण्यात आले आहेत नियम तोडून तयार केलेले हे अभ्यास मंडळ गेल्यावर तीन वर्षांपासून […]

आणखी वाचा..

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकर्‍यांनी सहभाग घ्यावा – प्रविण साले

नांदेड,बातमी24:- अतिवृष्टी अथवा इतर नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी शेतकर्‍यांजवळ आपल्या शेतातील पिकांचा पिकविमा संरक्षण असणे अत्यंत आवश्यक असून यासाठी शेतकर्‍यांनी पुढाकार घ्यावा,तसेच शेतकरी सन्मान योजनेसाठी बँकेच्या अधिकारी यांच्याशी समन्वय साधून मदत करू,असे भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी सांगितले. भारत सरकार मार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केला. महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकरी सन्मान योजना लागू केली असून […]

आणखी वाचा..

त्या तिघांच्या मृत्यू अहवालाकडे लक्ष; नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा ही समावेश

नांदेड, बातमी24ः-बॉलीवुड शहनशाह अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण रविवारी दिवसभर चर्चे विषय असताना नांदेड जिल्ह्यात ही कोरोनाच्या रुग्णांची सहाशेचा आकडा पार केला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मात्र यातील तिघांचे अहवाल प्रलंबित आहे. यात नऊ महिन्याच्या चिमुकलीचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे तिघांच्या मृत्यूचा अहवालाकडे नातेवाईकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. नांदेड जिल्ह्यात मागच्या वीस तासात […]

आणखी वाचा..

संचारबंदीच्या पूर्वसंध्येला कोरोनाचा तडाका; आकडा सहाशे पार

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या रुग्णसंख्येने रविवार दि. 12 जुलै रोजी सहाशेचा टप्पा ओलांडला आहेे. तर दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आज नव्याने 28 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधित रुग्णंसंख्या 616 इतकी झाली आहे. तर 14 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात शनिवारी 27 रुग्णांची नोंद झाली होती. तर रविवारी सायंकाळी प्रशासनाचा कोरोनाचा […]

आणखी वाचा..