रविवारी 75 वर्षीय वृद्ध आणि 34 तरुणाचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या ज्याप्रमाणे वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचा आकडा ही एक व दोन वाढत आहे. रविवारी सुद्धा कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तसे आरोग्य प्रशासनाकडून कळविण्यात आलेले नाही. एक मयत झालेला नांदेड शहर व परभणी शहरातील आहेत. काल दिवसरभराच्या काळात 27 रुग्णांची वाढ झाली होती. तर एक रुग्ण […]

आणखी वाचा..

आठ दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची तोबा वाढ

  नांदेड, बातमी24ः-नांदेड जिल्हयात मागच्या आठ दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली, असून मृत्यूची आकडा ही वाढला आहे. त्यामुळे संचारबंदीच्या आदेशाची प्रत्येक नागरिकाने अंमलबजावणी करणे महत्वाचे ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यात पहिला रुग्ण दि. 22 एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली, मोजक्या काही दिवसांचा पडलेला खंड पाहता अधून-मधून रुग्ण संख्या वाढत […]

आणखी वाचा..

प्रभारी सीईओ अतिरिक्त कारभारावरून अडचणीत येणारः समाधान जाधव यांचा आक्षेप

नांदेड, बातमी24ः चार महिन्यांपासून नांदेड जिल्हा परिषदेला सीईओ मिळत नसल्याने प्रभारी काळात अनागोदीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. हदगावच्या गटविकास अधिकार्‍याचा अतिरिक्त पदभार असलेल्या एका ए बिडिओकडेच माहूर गट विकास अधिकार्‍याचा पुन्हा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. विशेष म्हणजे, माहुर येथील एक बिडिओ असताना त्यास डावलण्यात आले आहे. डॉ. शरद कुलकर्णी यांनी वरातीमागून घोडे नाचविण्याच्या प्रकार […]

आणखी वाचा..

संचारबंदीचे आदेशाची अंमलबजावी कडक होणार; जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्ट संकेत

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यातील जनता व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार व मागणी पाहता जिल्ह्यात संचारबंदीची अंमलबजावणी रविवारी रात्री बार वाजल्यांपासून सुरु होणार आहे. या आदेशाची आठ दिवस कडक अंमलबजावणी केली जाणार असून नियम तोडणार्‍या कोणाचीही गय केली जाणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.   शनिवार दि. 11 जुलै रोजी फे सबुक लाईव्ह या […]

आणखी वाचा..

रात्री उशिरा आलेल्या अहवाल 16; दिवसभरात 27 पॉझिटीव्ह तर एक मृत्यू

नांदेड, बातमी24ः रात्री उशिरा आलेल्या 102 अहवालात 16 जणांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. शनिवारी रात्रीपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 27  झाली, तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 585 इतकी झाली आहे. शनिवारी सकाळी 11 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी […]

आणखी वाचा..

त्या दोन मृत्यूच्या माहितीबाबत संभ्रम कायम

नांदेड, बातमी24ः- दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू दि. 9 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास झाला असल्याचे कळविले.मात्र जिल्हा शल्यचिकित्यांच्या प्रेसनोटमध्ये त्या दोन रुग्णांचा मृत्यू दि. 11 रोजी झाला असल्याचे नमूद करण्यात आले. नेमका त्या दोन्ही रुग्णांचा मृत्यू नेमका कधी झाला. यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. भोकर येथील 33 वर्षीय महिलेचा तर बळीरामपुर येथील 28 वर्षीय तरुणाचा […]

आणखी वाचा..

नांदेड शहरातील कोरेानाबाधित रुग्णांचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः- नांदेड शहरातील एका वयस्क कोरोनाबाधित रुग्णाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 28 झाली आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वजिराबाद भागातील 64 वर्षीय पुरुषाचा अहवाल शनिवार दि. 11 जुलै रोजी सकाळी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता. या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र […]

आणखी वाचा..

संचारबंदीच्या आदेशात सुधारणा; काय आहेत जिल्हाधिकार्‍यांचे नवे निर्देश जाणून घ्या

नांदेड, बातमी24ः-संचारबदींचे आदेश रविवारी रात्री बारा वाजल्यापासून लागू होणार आहे. जुन्या आदेशात संचारबंदीचा कालावधी सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुट देण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यात सुधारणा करत सकाळी सात ते दहा अशी तीन तासांचीच सुट असणार असल्याचे जाहीर केले आहे.   इतर जिल्ह्यांप्रमाणे नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात यावी, अशी […]

आणखी वाचा..

बिलोलीच्या कोरोनाबाधित पत्रकारावर गुन्हा

बिलोली, बातमी24ः- कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे स्वॅब घेतलेल्या संशयिताने स्वत:विलेगीकीकरण करून घेणे आवश्यक असते. परंतु त्या बाधित पत्रकाराने सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावून नियमांचा भंग केल्याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षकांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोरेाना पॉझिटीव्ह आलेल्या एकमेव पत्रकारावर आपत्ती अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बिलोली शहरात वाटप […]

आणखी वाचा..

दोन मृत्यू दोन दिवसांपूर्वी मात्र माहिती शनिवारी सकाळी

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या आकडेवारी संदर्भात प्रशासनाकडून घोळ घालणे सुुरु आहे. प्रशासनाच्या प्रेसनोटमध्ये अपूर्ण माहिती असते. चूक एखाद्यावेळी होणे समजू शकत. परंतु वारंवार चुकीची व अर्धवट माहिती माध्यमांना देऊन दिशाभूल करण्याचा प्रशासनाचा प्रकार नवा नाही. त्याउपरही दोन दिवसांपूर्वी झालेल्या मृत्यूची माहिती प्रशासनाकडून शनिवारी दिली जाते. मृत्यूची माहिती दोन दिवसांपूर्वी न कळविण्याचे कारण काय? यासंबंधी ठोस उत्तर […]

आणखी वाचा..