नांदेडसह अनेक भागात अतिवृष्टी;कोणत्या भागात किती पडला पाऊस

नांदेड, बातमी24ः काही दिवसांपासून खंडीत झालेल्या पावसाने मागच्या चौविस तासांमध्ये जिल्ह्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी चांगलाच सुखावला आहे. गत चौविस तासांमध्ये पाऊस नोंदविला गेला आहे. यात नांदेड तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. मागच्या चौविस तासात कंधार, उमरी, देगलूर,माहूर, धर्माबाद, हिमायतनगर, मुखेड, बिलोली, हदगाव, नांदेड, लोहा, नायगाव, भोकर, अर्धापुर, किनवट,मुदखेड अशा सर्वच तालुक्यांमध्ये […]

आणखी वाचा..

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकर्‍यांनी सहभाग घ्यावा – प्रविण साले

नांदेड,बातमी24:- अतिवृष्टी अथवा इतर नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी शेतकर्‍यांजवळ आपल्या शेतातील पिकांचा पिकविमा संरक्षण असणे अत्यंत आवश्यक असून यासाठी शेतकर्‍यांनी पुढाकार घ्यावा,तसेच शेतकरी सन्मान योजनेसाठी बँकेच्या अधिकारी यांच्याशी समन्वय साधून मदत करू,असे भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी सांगितले. भारत सरकार मार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केला. महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकरी सन्मान योजना लागू केली असून […]

आणखी वाचा..