वादग्रस्त पोलिस निरीक्षक अखेर निलंबित

नांदेड, बातमी24ः- उमरी येथील एक साधू व सेवकाच्या हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडवून दिली होती. या घटनेपूर्वी दोन प्रकरणात त्या आरोपीवर कारवाई न करता सोडून दिल्याच्या ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. उमरीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नागठाणा येथील मठाधिपती बालतपस्वी निर्वादरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज व इतर एकाची हत्या केल्याची घटना मे महिन्यांत घडली होती. […]

आणखी वाचा..