कोरोना; चार बाद 126

नांदेड, बातमी24ः मागच्या चौविस तासांमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. 126 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 240 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. तर 181 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. मंगळवार दि. 25 रोजी 700 नमूने तपासण्यात आले. यात 547 नमूने निगेटीव्ह तर 126 जणांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीत […]

आणखी वाचा..

त्या आजारी रुग्णास चिखलीकर यांचा हातभार

  नांदेड,बातमी24: उमरी तालुक्यातील रोहिदास भिमराव पवळे रा.पळसगाव येथील तरुणाची दोन्ही किडणी निकामी झाली. गेल्या वर्षापासून रोहिदास औषोधोपचारासाठी वनवन भटकत आहे. मंगळवारी सकाळी बैलगाडीतून रोहिदासला घेवून त्यांची आई पंचफुलाबाई पवळे व भाऊ पांडूरंग पवळे यांनी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर, नांदेड येथील निवासस्थानी घेवून आले. यावेळी चिखलीकर यांनी मदतीचा हात देत यापुढे रुग्णास नांदेडला […]

आणखी वाचा..

सहाय्यक विक्रीकर आयुक्त डॉ. खंडाळकर यांचे निधन

नांदेड, बातमी24ः नादेड येथील राजनगर येथील रहिवासी तथा यवतमाळ येथील सहाय्यक विक्रीकर सहाय्यक आयुक्त डॉ. शरद खंडाळकर (वय.34) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नांदेड येथील शासकीय आयुवैर्दीक महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉ. शरद खंडाळकर यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदावर मजल मारली होती. विशेष म्हणजे, डॉ. खंडाळकर यांची यवतमाळ येथून नांदेड […]

आणखी वाचा..

सभापतीला पक्षात प्रवेश देणारा वंचित गटा-तटाच्या वाळवित!

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः लोकसभा निवडणुकीत संबंध राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला काँग्रेसला पाणी पाजणार्‍या वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत मोठया अपेक्षा होत्या. मात्र दुर्दैवाने वंचित फ क्टर भोपळयातच गुंडाळला गेला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात बर्‍यापैकी राजकीय बारस धरलेल्या वंचितला दक्षीण-उत्तर अशी गटा-तटाची वाळवी लागल्याचे दिसून येत आहे.इतरांना पक्षात प्रवेश देणार्‍या वंचितच्या सर्व तरूण […]

आणखी वाचा..

मृत्यू रोखण्याचे आव्हान ठरतेय जड

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरी यात कोरोनामुळे मृत्यू पावत जाणार्‍या रुग्णांची संख्या रोखणे प्रशासनासमोर आव्हान आहे. सरासरी पाच रुग्णांचा मृत्यू होतच आहे.सोमवारी सुद्धा पाच जणांचा मृत्यूची नोंद कोरोनाच्या संसर्गामुळे झाली आहे. यात पंचविस वर्षीय महिलेच्या मृत्यूचा समावेश आहे. मागच्या चौवित तासांमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांचा अहवाल सोमवार दि. 24 रोजी प्राप्त झाला आहे. […]

आणखी वाचा..

सर्दी-तापीची दहा लाख रुपये किंमतीचा औषधी जप्त

नांदेड, बातमी24ः दहा लाख रुपये किंमतीची अवैधपणे केलेला औषधी साठा केलेली औषधी प्रशासनाने जप्त केला.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सदरचा केलेल्या कारवाईला महत्व प्राप्त झाले आहे. मालेगाव रोडवरील प्रेमनगर भागातील एका अपार्टमेंटमध्ये ताप, सर्दी तसेच मल्टीव्हिटामीन इंजेक्शनचा साठा जमा केला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास मिळाली. यावरून अधिकार्‍यांनी त्या ठिकाणी धाड मारली, असता सर्दी,तापीची औषधी […]

आणखी वाचा..

वर्षेभराच्या काळात बंदुकीला बंदुकीने उत्तर

नांदेड, बातमी24ः पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांना नांदेड येथे येऊन वर्षे झाले आहे. या वर्षेभराच्या काळात मगर यांनी वाढत्या गँगवारचे कंबरडे मोडताना बंदुकीला बंदुकीने उत्तर देण्याचे काम त्यांनी करून दाखविले आहे. त्यामुळे मगर यांचा वर्षेभरातील गुंडाविरुद्धचा आलेख चढता राहिला आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या बदलीनंतर विजयकुमार मगर हे बदलीने नांदेड पोलिस अधीक्षक म्हणून […]

आणखी वाचा..

अशोक चव्हाण यांना वंचित बहुजन आघाडीचा धक्का

नांदेड, बातमी24ः माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड पंचायत समितीच्या सभापतीने वंचिज बहुजन आघाडीत रविवारी प्रवेश केला.पंचायत समिती सभापतीचा वंचितमधील प्रवेश हा चव्हाण यांना धक्का मानला जात आहे.   मुदखेड पंचायत समिती सभापती असलेले बालाजीराव सुर्यतळे यांनी दोन दिवसांपूर्वी आकोला येथे जाऊन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. […]

आणखी वाचा..

कोरोनाची रुग्ण संख्या पाच हजार पार

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्या बघता-बघता पाच हजार पार झाली आहे. जिल्ह्यातील 183 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 168 जणांना सुट्टी देण्यात आली. रविवार दि. 23 ऑगस्ट रोजी 452 नमूने तपासण्यात आले. यात 351 अहवाल निगेटीव्ह आले तर 89 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यात आरटी-पीसीआर चाचणीत 32 तर अंटीजन चाचणीत 57 अहवाल […]

आणखी वाचा..

कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू तर 115 नवे रुग्ण

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात बुधवारी 230 रुग्णसंख्येचा मोठा उचांक गाठला असताना गुरुवारी दि.20 रोजी 115 नवे रुग्ण सापडले आहेत.तर एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर 103 जणांची कोरोनातून सुटका झाली आहे. गुरुवार दि.2 रोजी 738 अहवाल तपासण्यात आले. 575 निगेटिव्ह तर 115 अहवाल पॉझिटिव्ह आले.यात आरटी-पीसीआर चाचणीत 41 व अटीजनमध्ये 74 आले,असे जिल्ह्यात आतापर्यंत 4 […]

आणखी वाचा..