नांदेड जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश; आठ दिवस राहणार लागू

नांदेड, बातमी24ः-काही दिवसांपासून जिल्ह्यातील नागरिकांना उत्सुकता आलेल्या संचारबंदीचे आदेश अखेर पारित केले आहे. दि. 12 ते 20 जुलैपर्यंत हे आदेश कायम राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आली आहे. कोरेानाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येला अटकाव घालण्यासाठी वेगवेगळया जिल्ह्यात संचारबंदी लावली जात आहे. या पार्श्वभूमिवर नांदेड जिल्हयात ही संचारबंदी लावण्यात यावी, अशी मागणी जोर धरू […]

आणखी वाचा..

बिलोली येथील पत्रकार कोरोना पॉझिटीव्ह; त्या पत्रकाराचा बेजबाबदारपणामुळे अनेकजण क्वॉरंटाईन

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या संसर्ग आतापर्यंत पोलिस, डॉक्टर मंडळींना आतापर्यंत झाला असताना पत्रकार ही यास अपवाद राहिले नसून बिलोली येथील पत्रकारास कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा स्वॅब देऊन या पत्रकाराने एका सार्वजनिक कार्यक्रम सहभाग घेतला. त्यामुळे काल रात्रीपासून कार्यक्रमाला उपस्थितीत राहिलेल्या पत्रकारामुळे आयोजकांना होम क्वॉरंटाईन व्हावे लागले आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वत्र वाढत आहे.यात […]

आणखी वाचा..

कोरोनामुळे एक मृत्यू;रुग्ण संख्येत वाढ

कोरोनामुळे एक मृत्यू;रुग्ण संख्येत वाढ नांदेड, बातमी24ः- नांदेडमध्ये कोरोनामुळे रोज एक ते दोन रुग्णांचा मृत्यू होत असून गुरुवारी विजयनगर भागातील एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाला. तर कोरोनाचे नवे 13 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या अहवालानुसार कोरोनाच्या रुग्णांची संख्या 524 झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 24 जण मरण पावले आहेत. कालच्या तारखेत दि. 8 […]

आणखी वाचा..

दिवसभरात अकरा रुग्ण बरे

नांदेड,बातमी24ः– कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांची संख्या घटत आहे. रविवार दि. 5 जुलै रोजी 11 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे घरी परतले आहेत. 428 रुग्णांमधून 20 दगावले तर 321 जण घरी परतले. कोरोनाच्या दृष्टीने रविवारची सकाळी धक्का देणारी ठरली. दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये बिलोली येथील 65 वर्षीय महिला व देगलूर येथील […]

आणखी वाचा..

दोन रुग्णांचा मृत्यू तर पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्हयाची सकाळ कोरोनाच्या धक्का देणारी बातमीने झाली, असून यात दोन रुग्णांचा मृत्यू तर पाच रुग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने बळी घेतलेल्या रुग्णांची संख्या 20 तर एकूण कोरोनाच्या रुग्ण हे 428 झाले आहेत.आज आलेल्या अहवालात दोन महिला व दोन पुरुष पॉझिटीव्ह आले. कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा चिंतेची बाब ठरत […]

आणखी वाचा..

शनिवारी नांदेड,बिलोली देगलूरसह मुखेडममध्ये रुग्ण वाढले

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. शनिवार दि. 4 जुलैै रोजी कोरोनाचे नऊ रुग्ण वाढले आहेत. तर चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरेानामुक्त रुग्ण हे 310 तर एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या 423 झाली आहे. मागच्या दहा दिवसांच्या काळात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 110 झाली आहे. दिवसाकाठी कोरोनाच्या रुग्णांची संख्या […]

आणखी वाचा..

कोरोनाने घेतला आठरावा बळीः… येथील रुग्ण

कोरोनाने घेतला आठरावा बळीः चौफ ाळा येथील रुग्ण नांदेड, बातमी24ः- दिवसभराच्या काळात काळात सहा कोरोनाचे रुग्ण आढळले तर सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला असला,तरी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चौफ ाळा येथील एक रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला. त्यामुळे कोरोनामुळे जिल्ह्यात मरणारांची संख्या 18 झाली आहे. मयत रुग्णाचे नाव हे शहनाज बेगम मस्तान अब्दुल असे आहे. मागच्या […]

आणखी वाचा..

कार्यकारी अभियंत्याने सहा महिन्यात गुडघे टेकले

  नांदेड,बातमी24:- रिक्त झालेल्या कार्यकारी अभियंता पदावर प्रभारी म्हणून सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या एका उपअभित्याने कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याच्या कारणावरून गुडघे टेकले आहेत. या उपअभियंत्याने निघून जाण्याची तयारी चालविली आहे.व्याप वरिष्ठ अधिकारी की पदाधिकारी यांचा असा प्रश्न निर्माण होत आहे. नांदेड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. जोशी हे सेवनिवृत्त झाल्यानंतर […]

आणखी वाचा..

जिल्हा नियोजन समिती 14 जणांची शिफारस

काँग्रेस- राष्ट्रवादीला झुकते माप देण्याचा प्रयत्न नांदेड,बातमी24:- भाजप-शिवसेना सत्ता काळात जिल्हा नियोजन समितीवर शिफारशी होऊन ही चार वर्षे मुहूर्त लागला नव्हता,मात्र सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या महाआघाडी सरकारच्या काळात शिफारशीची प्रक्रिया सहा महिन्यांच्या आत होत असल्याचे दिसून येत आहे.यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी 14 नांवाची शिफारस असलेले नावे राज्य सरकारकडे पाठविले आहेत. यामध्ये काँग्रेस व […]

आणखी वाचा..

चार रुग्णांची वाढ; दोन रुग्ण बरे

  नांदेड,बातमी24;- कोरोनाच्या दृष्टीने रविवार व सोमवार समाधानकारक ठरला आहे. सोमवारी नव्याने 4 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संख्या 371 झाली आहे.तर दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले. सोमवारी देगलूरनाका येथील 55 पुरुष, 53 वर्षीय पुरुष नवा कोठा,बाफना रोडवरील 60 वर्षीय महिला तसेच मुखेड येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ——- चौकट जिल्ह्यातील रुग्णसंख्या -371 […]

आणखी वाचा..