होट्टल महोत्सवातून मिळणार सांस्कृतिक मेजवानी;9 ते 11 एप्रिल  आयोजन;जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांची माहिती

नांदेड,बातमी24 :- कोरोना नंतर दोन वर्षांनी होणारा तसेच सांस्कृतिक वैभवाची ओळख ठरलेल्या “ होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे ” आयोजन 9 ते 11 एप्रिल या कालावधीत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक बैठक झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महोत्सवाच्या यशस्वी […]

आणखी वाचा..

प्रशासक लागल्याने तत्कालीन पदाधिकारी-सदस्य सैरभैर;शासकीय निवासस्थान कुलुपबंद होणार!

नांदेड, विशेष प्रतिनिधी नांदेड जिल्हा परिषद स्थापनेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासक लागले आहे. अलिकडच्या 32 वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.निवडणुका लांबणीवर पडल्याने आता जिल्हा परिषदमधील बसायचं हक्कच ठिकाण पदाधिकारी असो किंवा सदस्य यांना उरले नाही.परिणामी सदस्य व पदाधिकारी यांना मी कुठे बसू असा प्रश्न पडल्याने ते सैरभैर झाल्याचे बघायला मिळाले.पदाधिकारी यांचे निवासस्थान सुद्धा कुलुपबंद होण्याची शक्यता […]

आणखी वाचा..

32 वर्षानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासन;सीईओ ठाकूर यांच्या हाती संपूर्ण कारभार

नांदेड, विशेष प्रतिनिधी ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण कोर्टाने फेटाळल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर पडल्याने 32 वर्षानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासन आले आहे.सोमवार दि.21 रोजी सीईओ वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषद प्रमुख म्हणून सत्तेची सूत्रे हाती घेतली. ग्रामीण भागाला न्याय कसा देता येईल ही माझी पूर्वीपासून भूमिका असते, यापुढे ही अधिकारी-कर्मचारी यांना सोबत घेऊन काम करू […]

आणखी वाचा..

ओबीसी राजकीय विधेयकास मंजुरी ही दिलासादायक बाब:-समाजकल्याण सभापती नाईक

नांदेड,बातमी:- ओबीसी समाजासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राजकीय आरक्षण कायम राहावे,यासाठी महाआघाडी सरकारने विधयेक मांडले होते.या विद्येकास राज्यपालांनी मंजुरी दिल्याचं समजलं.त्यामुळे एकप्रकारे ओबीसी समाजासाठी दिलासदायक बाब आहे.अशी प्रतिक्रिया समाजकल्याण सभापती ऍड रामराव नाईक यांनी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत व काही जिल्हा परिषद निवडणुका झाल्या होत्या.यात काही ओबीसीच्या राजकीय आरक्षण कायम राहू […]

आणखी वाचा..

प्रजासत्ताक दिनी ग्रामीण भागातील जनतेला उद्देशून सीईओ ठाकूर साधणार अकरा हजार कर्मचाऱ्यांशी संवाद

  नांदेड,बातमी24:- ग्रामीण विकासाची कामधेनू असलेली जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय असते.ग्रामीण भागाच्या विकासाचे केंद्र आलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्था माध्यमातून ग्रामीण भागाचा भौतिक व वैयक्तिक विकास साधला जातो. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला उद्देशून घर-घर तक प्रशासन या माध्यमातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या जिल्हा परिषदेच्या अकरा हजार […]

आणखी वाचा..

जिल्ह्यात सर्वोत्तम दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ:-पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड,बातमी24:- नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा-सुविधा नांदेड येथील आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उपलब्ध करुन देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांना काही गंभीर आजार झाले तर त्यांना त्यावर उपचार घेणेही परवडत नाही, हे लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा-सुविधा अधिक भक्कम करू, असे नि:संदिग्ध प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. […]

आणखी वाचा..

नववी ते बारावी शाळा सुरू होणार;पहिली ते आठवीकरिता करावी लागणार वेट अँड वॉच

  नांदेड, बातमी24:- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम सौम्य स्वरूपात असल्याने संसर्ग प्रसार अधिक असला,तरी जीवितहानी नसल्याने राज्य शासनाने शाळा बाबत सकारात्मक पाऊल उचलले आहे.त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग दि.24 जानेवारीपासून पुन्हा भरणार आहेत. मात्र पहिली ते आठवीपर्यत विध्यार्थ्यांना व पालकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबाबत […]

आणखी वाचा..

एकल कलाकारांनी अर्थसहायासाठी अर्ज करावे:-समाज कल्याण अधिकारी एडके

नांदेड,बातमी24 :-कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर एकल कलाकाराना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी एकल कलावंत यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे सादर करावेत लाभार्थ्यांनी 10 दिवसाच्या आत म्हणजे 30 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावेत असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच एडके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.   […]

आणखी वाचा..

महारोजगार मेळाव्याचे 26 जानेवारीपासून आयोजन:-सहायक आयुक्त रेणुका तमल्लवार यांची माहिती

नांदेड,बातमी24 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्राच्यावतीने 26 ते 29 जानेवारी 2022 या कालावधीत महारोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी दिली. बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या रोजगार मेळाव्यामध्ये […]

आणखी वाचा..

758 व्यक्ती कोरोना बाधित;474 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड,बातमी24 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 211 अहवालापैकी 758 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 681 तर अँटिजेन तपासणीद्वारे 11 अहवाल बाधित आले आहेत. आज घडीला 3 हजार 383 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण […]

आणखी वाचा..