758 व्यक्ती कोरोना बाधित;474 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड,बातमी24 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 211 अहवालापैकी 758 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 681 तर अँटिजेन तपासणीद्वारे 11 अहवाल बाधित आले आहेत. आज घडीला 3 हजार 383 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण […]