पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारी पर्यंत बंद;जिल्हाधिऱ्यांचे आदेश

नांदेड,बातमी24 :- नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व विभागांचा आढावा घेऊन शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. तथापि विद्यार्थी जर घरीच बसून ऑनलाईन माध्यमाद्वारे शिक्षण घेत असेल तर त्याला व्यत्यय असणार नाही. इयत्ता 9 वी ते 12 […]

आणखी वाचा..

प्रतिनियुक्त्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सीईओ वर्षा ठाकूर यांचा दणका;सगळ्या प्रतिनियुक्त्या रद्दचे आदेश

  जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- अनेक वर्षांपासून प्रतिनियुक्त्यावर टेबलवर दबा धरून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी देत अशा कर्मचाऱ्यांना चांगलाच हिसका दाखविल्याने बोलले जात असून या कर्मचाऱ्यांना मूळ पदस्थापनेच्या जागी रुजू व्हावे लागणार आहे.या संबंधीचे आदेश ठाकूर यांनी दि.6 जानेवारी रोजी काढले. यासंबंधी काढलेल्या आदेश म्हंटले आहे, की मागील […]

आणखी वाचा..

ओमिक्रॉनच्‍या पार्श्‍वभूमीवर सार्वत्रिक कार्यक्रम पन्नासच्या आत;जिल्‍ह्यात पुन्हा निर्बंध लागू

नांदेड,बातमी24:- ओमिक्रॉन, कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्याचा वाढलेला धोका आणि कोविड-19 चा प्रसार रोखणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये  31 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून  कडक निर्बंध लागू होतील. या आदेशानुसार नांदेड जिल्‍ह्यात पुढील निर्बंध जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लागू केले आहेत. विवाह समारंभाच्या बाबतीत समारंभ बंदिस्त जागेत असो किंवा मोकळ्या जागेवर […]

आणखी वाचा..

ग्रामीण भागातील नागरिकांचे मधुमेह, उच्चरक्तदाब व कॅन्सर तपासणी होणार:-सीईओ वर्षा ठाकूर

नांदेड,बातमी24:- मधुमेह, उच्चरक्तदाब व कॅन्सर सारखे गंभीर आजार आहेत. यावर वेळीच उपचार होणे आवश्यक असते. शहरी भागात उपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. परंतु ग्रामीण भागात या सुविधा नाहीत. कुठल्याही आजाराचा शिरकाव लोकांना कळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात प्राथमिक तपासण्‍या वाढवून त्याचा निरंतर पाठपुरावा करत अडगळीतील वंचित माणसांना सुखी आयुष्य देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एक महिन्‍यात […]

आणखी वाचा..

सामूहिक राष्ट्रगाणातून नवा विक्रम करण्याचा संकल्प

नांदेड,बातमी. 24:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या 11 जानेवारी रोजी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सकाळी 11 वाजून 11 मिनीटांनी आयोजित केलेल्या ऐतिहासिक राष्ट्रगानासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, मनपा आयुक्त सुनील लहाने, जिल्हा प्रशासनाचे सर्व कार्यालय प्रमुख, तालुका पातळीवरील […]

आणखी वाचा..

हिमायतनगर येथील तीन पैकी दोन ओमीक्रोन पॉझिटिव्ह

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मागच्या दीड महिन्यात 303 जण हे विदेशातून आले आहेत.यात दक्षिण आफ्रिकेतुन हिमायतनगर येथे आलेल्या तीन जणांचा समावेश होता.या तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून ओमीक्रोन बाबत चाचणी केली असता,यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. या दोघांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. यातील त्या पुरुषाचा अहवाल अद्याप […]

आणखी वाचा..

जि. प.अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्याकडून आमदार राजूरकर यांचे जंगी स्वागत

  नांदेड,बातमी24:- विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या वाढदिवस जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्या दालनात करण्यात आला. यावेळी फटाके आतिषबाजी करून राजूरकर यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी काँग्रेस पदाधिकारी हजर होते. नांदेड जिल्ह्यातील राजकारणातील मोठं नाव आणि काँग्रेस पक्षाचे उत्तम संघटक अशी ओळख असलेले आमदार अमरनाथ राजूरकर यांचा वाढदिवस शुक्रवार दि.24 रोजी होता. या निमित्त […]

आणखी वाचा..

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांचा शासनाकडून गौरव

नांदेड,बातमी24:-कोविड-19 या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य(सेवा) बजावल्याबद्दल नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांचा प्रशस्तिपपत्र देऊन देऊन गौरव करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे, या विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावार, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप […]

आणखी वाचा..

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसिकर यांचा गौरव

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या काळात उत्तमरीत्या आरोग्य सेवा सामान्य रुग्णांना उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कोरोनाच्या संसर्गाने सर्वत्र थैमान घातले होते. या काळात सामान्य नागरिक भयभीत झाले. अशा काळात सामान्य रुग्णांना सेवा मिळावी,यासाठी जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय स्तरावर व्यवस्थित रित्या नियोजन […]

आणखी वाचा..

हिमायतनगर येथील रुग्ण संशयित; घाबरू नका,काळजी घ्या;जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांचे आवाहन

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मागच्या दीड महिन्यात 303 जण हे विदेशातून आले आहेत.यात दक्षिण आफ्रिकेतुन हिमायतनगर येथे आलेल्या तीन जणांचा समावेश असून हे तिघा जणांचा अहवाल कोरोना पँझिटिव्ह आला असून पुढील खबरदार म्हणून या तिघांचे नमुने पुणे येथे ओमीक्रोन चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.त्यामुळे अहवाल आल्यानंतर सर्व बाबी निष्पन्न होतील. तूर्त अफवांवर विश्वास न ठेवता […]

आणखी वाचा..