माहूर गडावरील ‘रोप वे’ ला गती ! राज्य शासन व ‘वॅपकॉस’मध्ये करार
नांदेड,बातमी24 :- रेणुकामातेचे देवस्थान असलेल्या माहूर गडावर ‘रोप वे’ उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ‘वॅपकॉस लिमिटेड’ मध्ये करार झाला आहे. यामुळे माहूरगडच्या विकासकामांना गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाच्या औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि ‘वॅपकॉस’चे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी औरंगाबाद येथे या […]