कोविड आजारासह लसीकरण साक्षरता महत्वाची-जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

  नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट हळूवारपणे कमी-कमी होत चालली आहे. मात्र भविष्यातील कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरण करून घेणे महत्वाचे आहे. यासाठी कोविड आजारासह लसीकरण साक्षरता महत्वाची असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.या वेळी डॉ. इटनकर यांच्या हस्ते कोविड-19 लसीकरण जनजागृती करणार्‍या एलईडी मोबाईल डिजीटल व्हॅनचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र शासन […]

आणखी वाचा..

तेराशे जणांची मात;सातशे बाधितासह 25 जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात 1 हजार 309 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज रोजी सातशे नवे रुग्ण आढळून आहेत. तर 25 जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. सोमवार दि.3 रोजी प्रशासनाकडून दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले,की 2 हजार 708 तपासण्या करण्यात आल्या.यात 702 नवे रुग्ण आढळून आले. मनपा हद्दीत 224 तर ग्रामीण भागात 444 जणांचा समावेश आहे.तसेच बाहेर […]

आणखी वाचा..

डॉ.इटनकर यांनी लावलेल्या टाळेबंदीमुळे रुग्णसंख्येला बसतोय लगाम

नांदेड, बातमी24:-मराठवाडयात नांदेड जिल्ह्यात रुग्णसंख्या चिंता वाढविणारी होती.मात्र मागच्या दहा दिवसांपासून रुग्णसंख्येत कमालीची घट होत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येस अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दि.25 मार्च ते 5 एप्रिल या दरम्यान लावलेले लॉकडाउनचा सकारात्मक परिणाम असल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. यासाठी स्वतः डॉ.इटनकर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी रस्त्यावर उतरून केलेले […]

आणखी वाचा..

भोसीकर दाम्पत्यांची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला साहित्य भेट

    नांदेड,बातमी24:- जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर व सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ वर्षाताई भोसीकर हे दांपत्य दरवर्षी सामाजीक व लोकोपयोगी उपक्रम राबवून आपल्या लग्नाच्या वाढदिवस साजरा करत असतात याच उपक्रमाचा भाग म्हणून दिनांक 28 एप्रिल रोजी आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशी कंधार कोवीड सेंटर येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर,हैंड ग्लोज,मास्क व रुग्णांसाठी […]

आणखी वाचा..

रुग्णवाढीचा दर घसरला; सातत्य राखणे आवश्यक

  नांदेड,बातमी24:- मागच्या आठवडाभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घसरण होत आहे.दि.29 रोजी 816 जण बाधित आले.त्याचसोबत 1 हजार 293 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.मृत्यूचा झालेल्या रुग्णांची संख्या 24 आहे. गुरुवार दि.29 रोजी 3 हजार 320 चाचण्या करण्यात आल्या. यात 816 बाधित आले.मनपा हद्दीत 320 तर ग्रामीण भागात 496 जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिह्यातील आतापर्यंत बाधित झालेल्याची संख्या 79 […]

आणखी वाचा..

पंचवीस स्कोअर असताना कोरोनावर मात करणाऱ्या वृद्धाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आवर्जून भेट

नांदेड,बातमी24:-आजकाल कोरोनाचा सात पेक्षा कमी स्कोर असला,तरी रुग्ण व त्यांचे नातेवाईक घाबरून जातात.मात्र 65 वय वर्षे आलेल्या एका वृद्ध इसमाने 25 स्कोर असताना कोरोनाच्या संसर्गावर मात करत सुखद धक्का दिला.या वृद्ध इसमाचा भेटी घेण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व काही अधिकाऱ्यांच्या टीमने रुग्णलय गाठले. येथे जाऊन त्या आजोबाचे पुष्प गुच्छ देऊन डॉ.इटनकर यांनी नव्या आयुष्यासाठी […]

आणखी वाचा..

बाराशेहून अधिक जणांची कोरोनावर मात;आज केवळ 769 बाधितांची नोंद

  नांदेड,बातमी24:- वाढती बाधित रुग्णांची संख्या हळूहळू घटू लागली,असून दि. 28 रोजी 769 नवे रुग्ण आढळून आले तर 1 हजार 232 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गत 24 तासात 3हजार 632 जणांची चाचणी करण्यात आली. पॉझिटिव्ह संख्या 769 झाली, यात मनपा हद्दीत 309 तर ग्रामीण भागात 422 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 78 हजार 701 […]

आणखी वाचा..

साडे बाराशे रुग्णांची कोरोनावर मात

  नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात रुग्ण वाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून सोमवार दि.26 एप्रिल रोजी 873 नवे बाधित आढळले तर 24 जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. गत 24 तासात 3 हजार 564 चाचण्या करण्यात आल्या. यात 873 जण बाधित आले.मनपा हद्दीत 337 तर ग्रामीण भागात 512 जणांचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यात एकूण बाधित […]

आणखी वाचा..

बधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा मोठा;27 जणांचा मृत्यू

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या गुरुवार दि.21 रोजी अधिक आहे.मात्र मृत्यूचा आकडा आजरोजी 27 आहे. मागच्या 24 तासात 3 हजार 981 इतक्या चाचण्या करण्यात आल्या.2 हजार 719 निगेटिव्ह तर 1हजार 99 पॉझिटिव्ह आले. यात 358 मनपा हद्दीत आले.त्याचसोबत 1 हजार 293 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.आतापर्यंत 72 हजार 890 बाधित संख्या असून […]

आणखी वाचा..

25 मृतांमध्ये सात तरुणांचा समावेश;बाराशेहून अधिक रुग्णांची मात

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाचशेने घटली असली, तरी मृतांचा आकडा कायम आहे.आजच्या प्रेसनोटमध्ये प्राप्त झालेल्या मृतांच्या आकडेवारीत 45 पेक्षा कमी वय असलेल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे तरुणांनी मला काहीच होत नाही.या भ्रमात न राहता अधिक जागरूक राहिले पाहिजे,यासाठी मास्क,सॅनिटीझर अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. बुधवार दि.21 रोजी […]

आणखी वाचा..