जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी मोडले वाळूमाि फ यांचे कंबरडे;वर्षेभराचा काळ

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्याच्या काही दिवसांमध्ये डॉ. विपीन इटनकर यांच्यासमोर कोरोनासारख्या महामारीचे संकट उभे टाकले. कोरोनाच्या काळातील डॉ. इटनकर यांचे कार्य दखलपात्र राहिले. मात्र त्याहीपेक्षा डॉ. इटनकर हे वाळूमाफि यांचे कर्दनकाळ ठरले. वाळूच्या भरवशावर कोरोडपती होऊ पाहणार्‍यांना वाळूमाफि यांना मास्टरस्ट्रोक देत जेलची हवा दाखविली आहे. यातील बहुतांशी धाडसी कारवाया स्वतः नदीवर […]

आणखी वाचा..

वाहतूक करणाऱ्या वाहनांनी रिफ्लेकटर लावावे:- परिवहन अधिकारी कामत

नांदेड,बातमी24 :- ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेकटर तसेच पाठीमागे फ्लोरेसेंट लाल रंगाचा कपडा बांधणे आवश्यक आहे. वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते. अपघात होऊ नये यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांत अधिक ऊस भरणे, एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगाने व निष्काळजीपणाने वाहन चालविणे या गोष्टी टाळाव्यात, असे आवाहन […]

आणखी वाचा..

सेवनिवृत्तीच्या पूर्वसंध्येला शिक्षणाधिकारी कुंडगिर यांचा कारभार अडचणीत

नांदेड,बातमी24:-सेवनिवृत्तीस एक दिवस अगोदर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगिर यांच्या विभागात संस्थाचालक व कामानिमित्त आलेल्या लोकांची गर्दी पाहता सामान्य प्रशासन विभागाने आवाक जावक रजिस्टर ताब्यात घेतले.या प्रकरामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. प्रशासकीय कारभारात मोठा हातखंडा असलेले बाळासाहेब कुंडगिर हे उधा सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळे मागच्या पुढच्या कामाचा निपटारा लावण्यासाठी कुंडगिर यांच्या दालनात तुफान गर्दी […]

आणखी वाचा..

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

  नांदेड,बातमी24:- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी 2021 रोजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती बेटी बचाव बेटी पढाव अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, सीईओ वर्षा ठाकूर यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने मंगळवार रोजी सकाळी-9.15 वा.डिजिटल एलईडी चित्ररथाचे पालकमंत्री महोदयांसमोर […]

आणखी वाचा..

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा प्रारंभ

नांदेड, बातमी24 :- जिल्ह्यातील रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आयोजित 32 वा रस्ता सुरक्षा अभियान 2021 चा प्रारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निस्सार तांबोळी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी […]

आणखी वाचा..

कोरोना लसीकरणाच्या प्रत्यक्ष फेरीला उधापासून प्रारंभः- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात तब्बल 17 हजार 19 लसींची उपलब्धता झाली, असून दि. 16 जानेवारीपासून लसीकरणाच्या मोहिमेस प्रारंभ केला जाणार असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर म्हणाले, की दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात लस पोहचली आहे. या लसीचे सुरक्षितरित्या जिल्हा […]

आणखी वाचा..

कोविड लसीकरणाची जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम

नांदेड,बातमी24:- प्रस्तावित कोविड-19 लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी रंगीत तालीम आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीत मनपा शेजारील आरोग्य विभागाच्या इमारतीत संपन्न झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. एस.बी.शिरसीकर, मनपाचे डॉ. बदीयोद्दीन, वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम […]

आणखी वाचा..

श्रीवेद मल्टीस्टेट संस्थेच्या चेअरमनपदी मारोतीराव कंठेवाड यांची निवड

नांदेड, बातमी24:- शहरातील सुप्रसिद्ध आणि ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरलेली श्रीवेद मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. नांदेडची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी संचालकांची पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत प्रसिद्ध उद्योजक मारोतीराव कंठेवाड यांची चेअरमनपदी एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार खात्यातील सहाय्यक निबंधक पी.जी. पपूलवार यांची उपस्थिती होती. संचालक मंडळात […]

आणखी वाचा..

हर घर नल से जल योजना प्रत्येक घराला मिळवून देणार पाणी-सीईओ वर्षा ठाकुर

नांदेड, बातमी24ः- हर घर नल से जल ही केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी योजना महत्वकांशी कार्यक्रमाचा भाग ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लाखो थेट नळ जोडणीच्या माध्यमातून घरांमध्ये पाणी मिळणार आहेे, ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदकडून काटेकोरेपणे अंअलबजावणी केली जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांनी सांगितले. हर […]

आणखी वाचा..

सेवानिवृत्ती समारंभ: निष्कलंकीत सेवा करण्याचे भाग्य लाभले:मिलिंद गायकवाड

नांदेड,बातमी24:- पाण्यासारख्या विषयात काम करण्याची तीस वर्षे सेवा मिळाली, या सारखी मोठी संधी आणि भाग्य लाभणे असू शकत नाही, शेकडो शेतकऱ्यांना विहीरीची योजना हातून राबविता आली, यातून हिरवीगार बहरलेली मळे, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि मैलोनमैल पाण्यासाठी वणवण करणारे माणसाचे हाल थांबविता आले,ही सगळ्यात मोठी नोकरीमध्ये उपलब्धी असल्याचे भावनिक उदगार उपअभियंता मिलिंद गायकवाड यांनी काढले,ते सेवानिवृत्ती […]

आणखी वाचा..