रुग्ण संख्येचा पुन्हा नवा उचांक;रुग्णसंख्या जवळपास चारशे
नांदेड,बातमी24:– नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने पुन्हा मुंडके वर काढले असून आजची कोरोनाच्या रुग्णांची संख्या 380 एवढी झाकी आहे. तर सहा जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने दाखविली आहे. बुधवार दि.2 सप्टेंबर रोजी 1 हजार 614 अहवाल तपासण्यात आले. यात 1 हजार 195 अहवाल निगेटिव्ह तर 380 जणांचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटी-पीसीआर चाचणीत 123 तर […]