जिल्हाधिकारी राऊत यांचा खबरदारीचा इशारा
नांदेड (जिमाका) दि. 26 :- राज्य शासनाच्या गृह विभागाच्या परिपत्रकानुसार आगामी दिपावली सणाच्या पार्श्वभुमीवर विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याकरीता फटाके विक्रीला परवानगी देणारे सर्व यंत्रणांना जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी योग्य त्या खबरदारीचे निर्देश दिले आहेत. विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होणार नाही याकरिता संबंधित यंत्रणांना सतर्क राहतील […]