गंभीर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोजचा आकडा शंभरीपार जात आहे. यात दोनशे रुग्णांची भर सुद्धा पडलेली आहे. जशी-जशी रुग्णांची संख्या वाढत असताना गंभीर रुग्णांचा आकडा लांबत आहे. आजमितीस जिल्ह्यात 53 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. ही संख्या प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरत आहे. मंगळवारी नांदेड जिल्ह्यात 137 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे […]