दहावीच्या निकालात नांदेड जिल्हयाची घसरण
नांदेड, बातमी24ः दीड महिन्याच्या विलंबाने दहावीचा निकाल जाहीर एसएससी बोर्डाने जाहीर केला आहे. या परिक्षेत लातूर विभागात नांदेड जिल्ह्याची घसरण झाली आहे. जिल्ह्याचा निकाला 89.53 टक्के इतका लागला. सदरचा निकाल विभागातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वात कमी आहे. मात्र प्रतीवर्षांप्रमाणे यंदाही निकाल मुलींच मुलांपेक्षा अधिक बाजी मारली आहे. नांदेड जिल्ह्यातील 689 शाळांमधील 46 हजार 222 विद्यार्थ्यांनी […]