भाजपचे स्विकृत नगरसेवकास अटक
नांदेड,बातमी24ः बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगरपरिषदेचे भाजपचे स्विकृत नगरसेवकाने बनावेट कागदपत्रे तयार करून पद लाटल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या पंढरी लिंगन्ना पुपलवार यास 26 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मांटे यांनी दिली. आरोपी पंढरी पुपलवार याने पद मिळविण्यासाठी एका सेवाभावी संस्थेचे बनावट दस्तावेज सादर केले होते. या प्रकरणी कुंडलवाडी पोलीस […]