नियमांचे करावे लागणार सगळयांना पालन; जिल्हाधिकार्यांचे नवे आदेश
नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार नसले, तरी रस्त्यावरचे नियम मात्र कडक करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून लोकांना अधिक काळजीपोटी शिस्त पाळावी लागणार आहे. लॉकडाऊन वाढणार अशी चर्चा दोन दिवस सुरु होती. या चर्चेवर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांना यासंबंधी तीनवेळोवेळी खुलासा करावा लागला आहे. परिणामी लॉकडाऊनचा विषय पुढील काळात […]