तेरा नांदेडमध्ये तर कंधार तालुक्यात तीन

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात शुक्रवार दि.3 जुलै रोजी 16 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले.तर आठ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आलेले रुग्ण हे नांदेड शहर व कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील रहिवासी आहेत. त्यामुळे जिह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 414 झाली, कोरोनामुक्त रुग्ण हे 306 झाले आहेत.उपचार घेत असलेले रुग्ण 90 तर आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला […]

आणखी वाचा..

विदेशी दारूचा साठा जप्त

  नांदेड,बातमी24:- विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास रंगेहात पकडण्यात आले,असून या आरोपीकडून दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुक्ल विभागाने शुक्रवार दि. 3 जुलै रोजी केली.अशी महिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली. लोहा तालुक्यातील मारतळा येथे वाहन चालक आरोपी संग्राम नरेंद्र कुंभार (राहणार जाब तालुका मुखेड) येथील यास धाड […]

आणखी वाचा..

लाच स्वविकारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंद

  नांदेड,बातमी24:-वाळूचे तीन टिप्पर चालू देण्यासाठी महिन्याला हप्ता म्हणून 30 हजार रुपये हप्ता देण्यात यावा,अशी मागणी करून आतापर्यंत त्यातील 11 हजार रुपये मिळविण्याचा प्रयत्न केला. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले,की लोहा लालुक्यातील कापशी मंडळ अधिकारी ननहू गणपतराव कानगुळे (46) याने टिप्पर चालू […]

आणखी वाचा..

आमदार आणि जिल्हाधिकार्‍यांनी घेतला दुचाकीवर शोध

नांदेड, बातमी24ः- नायगाव विधानसभा मतदारसंघात वाळू माफि यांनी थैमान घातले आहे. आमदारांनी तक्रार केल्यानंतर शहानिशा करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकारी व आमदाराने वाळू वाहतुकीच्या जड वाहनामुळे चाळणी झालेल्या रस्त्यावरून चारचाकी वाहन जाणे अशक्य असल्याने दुचाकीवर वेगवेगळया भागांना भेटी देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी व आमदार दुचाकी चालवित असल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला. तर वाळूमाफि यांचे धाबे दणाणले. नायगाव […]

आणखी वाचा..

वीज पडून तरुणाचा मृत्यू;…या गावावर शोककळा

किनवट,बातमी24:-शहरापासून पूर्वेस पाच कि.मी.अंतरावरील मांडवा येथील एका आदिवासी तरुण शेतकर्‍यावर अचानक वीज कोसळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे.ही घटना गुरूवारी दि.02 दुपारी 2 सुमारास घडली. मांडवा गावचा रहिवासी असलेला सुरेश जंगू कनाके (वय 22 वर्षे) हा आदिवासी तरुण आपल्या शेतात काम करीत होता. गुरूवारी दुपारी पाऊस सुरू झाला सुरूवात झाली. पावसापासून बचावासाठी त्याने शेतातील एक […]

आणखी वाचा..

कार्यकारी अभियंत्याने सहा महिन्यात गुडघे टेकले

  नांदेड,बातमी24:- रिक्त झालेल्या कार्यकारी अभियंता पदावर प्रभारी म्हणून सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या एका उपअभित्याने कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याच्या कारणावरून गुडघे टेकले आहेत. या उपअभियंत्याने निघून जाण्याची तयारी चालविली आहे.व्याप वरिष्ठ अधिकारी की पदाधिकारी यांचा असा प्रश्न निर्माण होत आहे. नांदेड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. जोशी हे सेवनिवृत्त झाल्यानंतर […]

आणखी वाचा..

भाजपकडून वीज बीलाची होळी

  नांदेड,बातमी24:- वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजपा महानगर च्या वतीने महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दि. 2 जुलै रोजी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी केली. तसेच यावेळी राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तीन महिने टाळेबंदी होती . त्यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प होते. एप्रिल ते […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या लढाईसाठी एक लाख मास्कची आमदाराकडून निर्मिती

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या लढाईत मुखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कोरोनाच्या महामारीत संकटात गरजूंना मदत आणि सेवा देण्याचे काम केले, हे काम इतक्यावरच न थांबविता मतदार संघातील लोकांसाठी एक लाख मास्क निर्मिती करून कोरोना योद्धा अशी भूमिका सक्षमपणे पार पडली. मुखेड मतदारसंघातील मंजूर इतर बड्या शहरात मजुरीला जातात, अशा तेलंगणात गेलेल्या 1 हजार […]

आणखी वाचा..

मुखेडसह नांदेड शहरात सकाळच्या अहवालात रुग्ण वाढ

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हयातील घेण्यात आलेल्या 28 नमुन्यांचा अहवाल गुरुवार दि.2 जुलै रोजी आले,असून यात पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तीन पुरुष व 2 महिलांचा असून नांदेड चार व मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील रुग्णाचा समावेश आहे. आजच्या 28 अहवालात 14 निगेटिव्ह,09 अनिर्णित व 05 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये निझाम कॉलनी येथील साठ वर्षीय […]

आणखी वाचा..

थर्माकौलचा साठा मोठा जप्तःप्रशासनाची एकत्रित कारवाई

नांदेड, बातमी24ः-अवैध वाळू उपसा करण्यासाठी जे तराफे बनविले जात आहे. ते तराफे हे थर्माकौलपासून बनविले जात आहे. त्यामुळे महसूल, मनपा व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करून थर्माकॉलचा साठा जप्त करून आला, असून संबंधित दुकानादारास दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार दि.1 जुलै रोजी करण्यात आली. राज्य शासनाने यापूर्वीच थर्माकौल विक्रीवर बंदी असताना नांदेड शहरातील […]

आणखी वाचा..