विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

  नांदेड,बातमी24:- विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी नांदेड तालुक्यातील नाळेश्वर येथील परिसरात कृषी विभागाच्या विविध योजनांना प्रक्षेत्र भेट दिली.यावेळी त्यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषद सीईओ वर्षा ठाकूर, कृषी विकास अधिकारी संतोष नांदरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुनील केंद्रेकर यांनी येथील बायोगॅस योजनेचा लाभ घेतलेल्या […]

आणखी वाचा..

अशोक चव्हाण सेवा सेतूच्या उभारणीचा आढावा अशोक चव्हाणांनी घेतला आढावा

नांदेड, बातमी24ः- सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी अशोक चव्हाण सेवा सेतूच्या कार्यालयाला भेट देऊन उभारणीची पाहणी केली. अशोक चव्हाण सेवा सेतू या सुविधेचे येत्या 26 जानेवारी रोजी लोकार्पण होणार आहे. अशोक चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्यामार्फत वैयक्तिक स्तरावर सुरू होणारी ही खासगी सुविधा म्हणजे एक कॉलसेंटर असून, येथील दूरध्वनी क्रमांकावर […]

आणखी वाचा..

डॉ. इटनकर यांचे गत वर्षे ठरले आव्हानांचा पाठलाग करणारे

नांदेड, बातमी24ः क्रिकेटच्या मैदानात षटकांपेक्षा अधिक धाव काढणेे म्हणजे धावांचा डोंगर पार करणे होय. असे आव्हान हे एकप्रकारे संघ व संघप्रमुखांपुढे आव्हान असते. कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करण्याचे आव्हान जिल्हाधिकारी म्हणून त्या वेळी नुकतीच धुरा हात घेतलेल्या डॉ. विपीन इटनकर यांच्यापुढे होते. प्रशासकीय अधिकारी व कोरोना योद्धांच्या सहकार्याने हे आव्हान पैलत आले. कॅप्टन कुल याप्रमाणे जिल्हाधिकारी […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकुर यांची संकल्पनाः अधिकार्‍यांच्या साप्ताहीक भेटी देतायेत विकासाला गती

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांनी ग्रामीण भागातील प्रलंबित कामावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. विविध कामे मार्गी लागावे, यासाठी विभाग प्रमुखांना विविध पंचायत समिती दत्तक दिल्या आहेत. या कामासाठी वर्षा ठाकूर यांनी स्वतःसह अधिकार्‍यांची आयोजित केलेली साप्ताहीक भेट ग्रामीण भागाच्या विकासासाठी वरदान ठरत आहे. वर्षा ठाकूर यांनी जिल्हा […]

आणखी वाचा..

एक लाख पाच हजार ग्राहकांची ऑनलाईनला पसंती

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संक्रमण काळात विजबिले भरु न शकलेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत न करता विनंती, व्हॉटसॲप व प्रत्यक्ष भेट घेवून साधलेल्या सुसंवादातून नांदेड परिमंडळातील कृषीपंप ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील दोन लाख 69 हजार 517 वीजग्राहकांनी माहे डिसेंबर मधे 48 कोटी 53 लाख रूपयांचा वीज बील भरणा केला आहे. या मधे एक […]

आणखी वाचा..

वीज चोरीला आळा घालून महावितरणचा महसूल वाढवा : उर्जामंत्री डॉ नितीन राऊत

  मुंबई,बातमी24 :- वीज चोरीला आळा घालण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून महावितरणचा महसूल वाढवावा, असे निर्देश राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दिलेत. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाला बळकटी प्रदान करुन महावितरण कंपनीचा महसूल वाढविण्याच्या अनुषंगाने आज वीज कंपनीच्या फोर्ट मुंबई स्थित कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस ऊर्जामंत्री डॉ. […]

आणखी वाचा..

जातपडताळणीचे ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज स्विकारा- धनंजय मुंडे यांचे निर्देश

पुणे,बातमी24: ग्राम पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडालेली असताना, जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे आज २९ डिसेंबर व उद्या ३० डिसेंबर असे दोनही दिवस राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारावेत असे निर्देश सामाजिक […]

आणखी वाचा..

महाविकास आघाडीची ताकद देशाला दाखवून देणे आवश्यक:-अजित पवार

  नांदेड,बातमी24-राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने विजय मिळविण्याची मोठी संधी महाविकास आघाडी सरकारला असून या निमित्ताने महाविकास आघाडीची ताकद देशात दाखवून देण्याची संधी चालून आली आहे.त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला विजय मिळविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.ते नांदेड येथे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण […]

आणखी वाचा..

एमआयएम सोबत भविष्यातही युती करण्याचा प्रश्नच येत नाही:-प्रकाश आंबेडकर

नांदेड,बातमी24:- लोकसभा निवडणुकीत एमआयएमला घेऊन आम्ही लढलो,परंतु विधानसभा निवडणुकीत अवास्तव जागेची मागणी केली गेली.त्यामुळे युती तोडणे भाग पडले,असे सांगत वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुढील काळात एमआयएमसोबत युती होणे कदापीही शक्य नसल्याचे जाहीर केले,ते नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद घेण्यात आली,यावेळी ते […]

आणखी वाचा..

प्रियकराकडून प्रियशीचा घात; ऍसिड हल्ला करून पेटविले;खळबळजनक घटना

बीड-नांदेड,बातमी24:- दीड वर्षा पासून एकमेकांच्या प्रेमात अडकलेल्या देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील जोडपे पुण्यात राहत होते,पाण्यावरून गावाकडे येत असताना त्या प्रियकर तरुणाने तिच्यावर ऍसिड हल्ला करून पेटवून दिले.या घटनेत त्या तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दि.15 रोजी पहाटे घडली,तर दुपारच्या सुमारास उघडकीस आली नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील मयत तरुणी सावित्रा(वय.22) असे नाव आहे,त्याच […]

आणखी वाचा..